Jump to content

हरेकृष्ण महताब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरेकृष्ण महताब
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वब्रिटिश भारत, भारत संपादन
स्थानिक भाषेतील नावହରେକୃଷ୍ଣ ମହତାବ संपादन
जन्म तारीख२१ नोव्हेंबर 1899 संपादन
जन्मस्थानभद्रक जिल्हा संपादन
मृत्यू तारीख२ जानेवारी 1987 संपादन
मृत्यूस्थानभुवनेश्वर संपादन
वैवाहिक जोडीदारSubhadra Mahtab संपादन
अपत्यभर्तुहरी महताब संपादन
मातृभाषाओडिया भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाओडिया भाषा संपादन
लेखनाची भाषाओडिया भाषा संपादन
व्यवसायपत्रकार, राजकारणी, लेखक संपादन
पदओडिशाचे मुख्यमंत्री, Minister of Commerce and Industry, Governor of Bombay संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाRavenshaw College, Ravenshaw University संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय राष्ट्रीय काँग्रेस, Utkal Congress, Orissa Jana Congress, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिशनिस्ट) संपादन
धर्महिंदू धर्म संपादन
उल्लेखनीय कार्यGan Majlis संपादन
पुरस्कारSahitya Akademi Award in Odia संपादन

हरेकृष्ण महताब (जन्म हरेकृष्ण दास, २१ नोव्हेंबर १८९९ - २ जानेवारी १९८७) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक उल्लेखनीय व्यक्ती आणि १९४६ ते १९५० आणि पुन्हा १९५६ ते १९६१ पर्यंत ओडिशाचे मुख्यमंत्री होते.[][] ते "उत्कल केशरी" या नावाने प्रसिद्ध होते.[][][][]

१९८३ मध्ये त्यांना त्यांच्या गाजलेल्या गाव मजलिसच्या तिसऱ्या खंडासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Dr. Narayan Panda (30 November 2011). "Dr. Harekrushna Mahatab – A Curious Combination of Conspicuous Characteristics" (PDF). 1 October 2014 रोजी पाहिले.
  2. "ALUMNI: Dr. Harekrushna Mahtab". docstoc.com. 1 October 2014 रोजी पाहिले.
  3. "रीडिफ.कॉम: The evil that envelopes Orissa" Check |url= value (सहाय्य). m.रीडिफ.कॉम. 2024-10-03 रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. Mishra, Digambar (2003). Political Behavior of Indian State Governors: A Study of the Role of Governer in Orissa (इंग्रजी भाषेत). Saṁskṛiti. ISBN 978-81-87374-19-0.
  5. Nanda, Chandi Prasad (2008). Vocalizing Silence: Political Protests in Orissa, 1930-42. SAGE Publishing India. p. 267. ISBN 9789352802500. ... Brahmin vs Karan —Nilakantha representing the former and Mahatab the latter.
  6. Nanda, CP; Das, MN. "Builders of Modern India: Harekrushna Mahtab". Publications Division, Ministry of Information & Broadcasting, Govt. of India.
  7. "RECIPIENTS OF KENDRA SAHITYA ACADEMY AWARD FOR ODIA LITERATURE" (PDF). 6 September 2012. 1 October 2014 रोजी पाहिले.