गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट
Appearance
Indian World Heritage site | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थान | Old Goa, पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती, First Portuguese Republic | ||
---|---|---|---|
भाग |
| ||
वारसा अभिधान |
| ||
| |||
गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट हे युनेस्को ने गोवा वेल्हा (किंवा जुने गोवा ) येथे असलेल्या ख्रिश्चन धार्मिक स्मारकांच्या संचाला दिलेले नाव आहे जे भारताच्या गोवा राज्यात आहे. युनेस्कोने १९८६ मध्ये ह्या ७ स्थानांच्या समुहाला जागतिक वारसा स्थळ म्हणुन घोषित केले.[१]
यादी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ Centre, UNESCO World Heritage. "Churches and Convents of Goa". UNESCO World Heritage Centre. 26 November 2005 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 December 2019 रोजी पाहिले.