भारतातील पर्वतीय रेल्वे
narrow gauge 19th century railways in India | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान |
| ||||
| भाग | |||||
| वारसा अभिधान |
| ||||
| महत्वाची घटना |
| ||||
| क्षेत्र |
| ||||
| |||||
भारतातील पर्वतीय रेल्वे या भारतातील पर्वतीय प्रदेशात बांधण्यात आलेले रेल्वेमार्ग आहेत. हे प्रामुख्याने या प्रदेशांमधील नॅरो-गेज आणि मीटर-गेज रेल्वेमार्ग आहे परंतु काही ब्रॉड-गेज रेल्वेचा देखील समावेश असू शकतो.
ह्यातील तीन मार्ग: दार्जीलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे आणि कालका−सिमला रेल्वे, एकत्रितपणे "भारतातील पर्वतीय रेल्वे" या नावाने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केल्या आहेत. आणखी दोन, म्हणजे माथेरान डोंगरी रेल्वे आणि कांगडा व्हॅली रेल्वे, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत आहेत.[१][२] निलगिरी माउंटन रेल्वे ही भारतातील एकमेव रॅक आणि पिनियन रेल्वे आहे.
जागतिक वारसा स्थळे
[संपादन]हे रेल्वे मार्ग "खडबड, डोंगराळ प्रदेशातून प्रभावी रेल्वे दुवा स्थापित करण्याच्या समस्येसाठी धाडसी, कल्पक अभियांत्रिकी उपायांची उत्कृष्ट उदाहरणे आहे", असे नमुद करून युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केले.[३] दार्जिलिंग हिमालयन रेल्वेला १९९९ मध्ये प्रथम युनेस्को स्थळ झाले आणि त्यानंतर २००५ मध्ये निलगिरी माउंटन रेल्वेने हा सन्मान प्राप्त केला. कालका-शिमला रेल्वेला २००८ मध्ये पदनाम मिळाले.[४]



संदर्भ
[संपादन]- ↑ Centre, UNESCO World Heritage. "Mountain Railways of India". whc.unesco.org (इंग्रजी भाषेत). 2006-05-03 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2017-06-08 रोजी पाहिले.
- ↑ Centre, UNESCO World Heritage. "Mountain Railways of India (Extension)". whc.unesco.org (इंग्रजी भाषेत). 2017-06-08 रोजी पाहिले.
- ↑ "Mountain Railways of India". World Heritage:UNESCO. 2006-05-03 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2010-02-19 रोजी पाहिले.
- ↑ Srinivasan, Rupa; Manish Tiwari; Sandeep Silas (2006). Our Indian Railway: themes in India's Railway history. Foundation Books. pp. xxxiv–xxxv. ISBN 81-7596-330-1. 2010-02-21 रोजी पाहिले.