रणथंबोर किल्ला
Appearance
Fort in Rajasthan, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | fort, locality | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | राजस्थानचे डोंगरी किल्ले | ||
Located in protected area | रणथंभोर राष्ट्रीय उद्यान | ||
स्थान | सवाई माधोपूर जिल्हा, भरतपूर विभाग, राजस्थान, भारत | ||
वारसा अभिधान |
| ||
महत्वाची घटना |
| ||
क्षेत्र |
| ||
| |||
रणथंबोर किल्ला भारताच्या राजस्थान राज्यातील सवाई माधोपूर जिल्ह्यातील सवाई माधोपूर शहराजवळ रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात आहे. भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत हे उद्यान जयपूरच्या महाराजांचे पूर्वीचे शिकारीचे ठिकाण होते. राजस्थानच्या ऐतिहासिक घडामोडींचा केंद्रबिंदू असलेला हा एक मजबूत किल्ला आहे.
२०१३ मध्ये, जागतिक वारसा समितीच्या ३७ व्या सत्रात, रणथंबोर किल्ला, राजस्थानच्या इतर ५ किल्ल्यांसह, राजस्थानच्या डोंगरी किल्ल्यांच्या गटांतर्गत युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला.[१]
गॅलरी
[संपादन]-
किल्ल्याच्या आतली वाट
-
किल्ल्याचा इतिहास
-
रणथंबोर किल्ल्यावरील जैन मंदिर
-
बत्तीस खांबा
-
अन्नपूर्णा मंदिर
-
रणथंभोर किल्ल्यावरील काम
-
जुनी कबर
-
राणी हवेली
-
जैन मंदिर
-
प्रवेशद्वार
-
नौलखा दार
संदर्भ
[संपादन]- ^ "UNESCO World Heritage". 28 February 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 Feb 2018 रोजी पाहिले.