Jump to content

ल कॉर्बूझीये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ल कॉर्बूझीये
Le Corbusier
जन्म ऑक्टोबर ६, इ.स. १८८७
ल शू-द-फाँद, नूशातेल स्वित्झर्लंड
मृत्यू ऑगस्ट २७, इ.स. १९६५
रॉकुब्रुन-कॅप-मार्तिन, आल्प-मरितीम, फ्रान्स
राष्ट्रीयत्व स्विस/फ्रेंच
पेशा वास्तूशास्त्रज्ञ
Le Corbusier (1964)

चार्ल्स एदुआर्द जीनेरे (फ्रेंच: Charles-Édouard Jeanneret), टोपणनाव ल कॉर्बूझीये (फ्रेंच: Le Corbusier; ऑक्टोबर ६, इ.स. १८८७ - ऑगस्ट २७, इ.स. १९६५) हा एक स्विस-फ्रेंच स्थापत्यकार होता. त्याला आधुनिक वास्तूशास्त्राचा जनक मानले जाते.

इ.स. १९५० च्या दशकात कॉर्बूझीयेला भारतातील चंदिगढ हा केंद्रशासित प्रदेश विकसित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. भारतातील पहिले सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदिगढमधील अनेक इमारती कॉर्बूझीयेने डिझाइन केल्या आहेत तसेच शहरामधील सेक्टरची संकल्पना देखील त्याचीच आहे.

चंदीगढ उच्च न्यायालय
चंदीगढ उच्च न्यायालय  
चंदीगढमधील एक वास्तू
चंदीगढमधील एक वास्तू  
चंदीगढ विधानभवन
चंदीगढ विधानभवन  

बाह्य दुवे[संपादन]

  • "ल कॉर्बूझीये संस्था" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2010-02-26. 2011-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)