मत्तनचेरी महाल
Appearance
(मत्तनचेरी पॅलेस या पानावरून पुनर्निर्देशित)
मत्तनचेरी महाल तथा डच महाल हे कोच्ची मधील पर्यटन क्षेत्र आहे. येथे कोच्चीच्या राजांची चित्रे व इतर वस्तूंचा संग्रह आहे.
याला डच महाल असे नाव असले तरीही ही इमारत पोर्तुगीजांनी कोच्चीच्या राजासाठी बांधून भेट दिली होती.