Jump to content

होयसळेश्वर मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
হৈসলেশ্বর মন্দির (bn); temple de Hoysaleśvara (fr); होयसळेश्वर मंदिर (mr); 霍沙勒斯哇拉庙 (zh); Hoysaleşvara Tapınağı (tr); ホイサレシューヴァラ寺院 (ja); โหยสเฬศวรเทวสถาน (th); מקדש הויסלשוורה (he); ഹൊയ്സാളേശ്വരക്ഷേത്രം (ml); Hoysalesvara Temple (nl); 霍沙勒斯哇拉廟 (zh-hant); halebedu temple (hi); ಹೊಯ್ಸಳೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ (kn); 霍沙勒斯哇拉庙 (zh-cn); Hoysaleswara Temple (en); Tempelj Hojsalešvara (sl); 霍沙勒斯哇拉庙 (zh-hans); ஹோய்சாலேஸ்வரர் கோவில் (ta) ভারতের একটি হিন্দু মন্দির (bn); temple en Inde (fr); מקדש הינדי בדרום הודו, חלק מאתר מורשת עולמית של אונסק"ו. (he); tempel in Hassan, India (nl); 12th century Shiva temple in Halebidu, Karnataka (en); ಹಳೇಬೀಡ (kn); ଭାରତର ଏକ ହିନ୍ଦୁ ମନ୍ଦିର (or); 12th century Shiva temple in Halebidu, Karnataka (en); معبد هندوسي في كارناتاكا، الهند (ar) Halebidu Temple, Halebeedu Shiva Temple, Hoysalesvara Temple (en); Hoysaleşvara tapınağı (tr); ஹோய்சாலேஸ்வரர் கோயில், ஹோய்சாலேஸ்வரர் கோயில், ஹளபீடு, ஹோய்சலேஸ்வரர் கோயில், ஹளபீடு (ta)
होयसळेश्वर मंदिर 
12th century Shiva temple in Halebidu, Karnataka
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारमंदिर (शिव)
स्थान हळेबीडु, हासन जिल्हा, मैसुरु विभाग, कर्नाटक, भारत
संस्थापक
वारसा अभिधान
स्थापना
  • इ.स. ११६०
Map१३° १२′ ४७.५″ N, ७५° ५९′ ४२″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

होयसळेश्वर मंदिर, ज्याला फक्त हळेबीडु मंदिर असेही संबोधले जाते, हे शिवाला समर्पित १२व्या शतकातील हिंदू मंदिर आहे. हे हळेबीडु मधील सर्वात मोठे स्मारक आहे. हळेबीडु हे कर्नाटक राज्यातील एक शहर आणि होयसळ साम्राज्याची पूर्वीची राजधानी होते. हे मंदिर एका मोठ्या मानवनिर्मित तलावाच्या काठावर बांधले गेले आणि होयसळ साम्राज्याचा राजा विष्णुवर्धन यांनी प्रायोजित केले.[] त्याचे बांधकाम इ.स. ११२१ च्या आसपास सुरू झाले आणि इ.स. ११६० मध्ये पूर्ण झाले. [] []

१४ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, उत्तर भारतातील दिल्ली सल्तनतच्या मुस्लिम सैन्याने हळेबीडुवर दोनदा आक्रमण केले आणि लुटले.[] [] [] ह्यात हे मंदिर आणि राजधानी उद्ध्वस्त झाली आणि दुर्लक्षित अवस्थेत पडली. [] हे हासन शहरापासून ३० किलोमीटर (१९ मैल) आणि बंगळुर पासून सुमारे २१० किलोमीटर (१३० मैल) वर आहे.[] हे भारतातील जागतिक वारसा स्थानांपैकी एक आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Permanent Delegation of India to UNESCO (2014), Sacred Ensembles of the Hoysala, UNESCO
  2. ^ Kirsti Evans 1997.
  3. ^ Foekema (1996), p.59
  4. ^ Robert Bradnock; Roma Bradnock (2000). India Handbook. McGraw-Hill. p. 959. ISBN 978-0-658-01151-1.
  5. ^ Catherine B. Asher (1995). India 2001: Reference Encyclopedia. South Asia. pp. 29–30. ISBN 978-0-945921-42-4.
  6. ^ Joan-Pau Rubiés (2002). Travel and Ethnology in the Renaissance: South India Through European Eyes, 1250-1625. Cambridge University Press. pp. 13–15. ISBN 978-0-521-52613-5.
  7. ^ Kamath (2001), p129
  8. ^ V. K. Subramanian (2003). Art Shrines of Ancient India. Abhinav Publications. pp. 75–77. ISBN 978-81-7017-431-8.