Jump to content

ओरछा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओरछा
नगर पंचायत, town, शहर
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थाननिवारी जिल्हा संपादन
भौगोलिक गुणक२५°२१′०″N ७८°३८′२४″E संपादन
डाक संकेतांक472246 संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड7680 संपादन
Map

ओरछा हे ऐतिहासिक शहर भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील बेतवा या नदीच्या किनारी आहे. ते झाशीपासून सुमारे १५ किलोमीटर दूर आहे. येथे १६ च्या शतकाचे दरम्यान एक किल्ला बांधण्यात आला आहे. त्याची बांधणी मुघल शैलीतील आहे. या किल्ल्यास अनेक मनोरे असून त्यात राजमहाल, जहॉंगीर महाल व राय प्रवीण महाल अशा नावाचे तीन महालही आहेत. त्यातील राय प्रवीण महालात दगडावर केलेले नक्षीकामही आहे.