बादामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बादामी हा कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्याचा एक तालुका आहे. याचे पूर्वीचे नाव वातापी असे होते. भारतातील प्रसिद्ध चालुक्य साम्राज्याची ही राजधानी होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.