चित्तोडगढ किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चित्तोडगढ किल्ला हा भारताच्या राजस्थान राज्यातील एक किल्ला आहे. संत मीराबाईपासून राणि पद्मिनीपर्यंत अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तिंचे स्थान असलेला हा रम्य किल्ला अतिषय प्रेक्षणीय आहे. हा अशियातील आकाराने सर्वात मोठा किल्ला आहे. या किल्याचा परिसर जवळपास ७०० एकर आहे.