Jump to content

महाबलिपुरम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महाबलीपुरम या पानावरून पुनर्निर्देशित)

महाबलिपुरम(तमिळ: மகாபலிபுரம்) किंवा मामल्लपुरम्(तमिळ: மாமல்லபுரம்) तामिळनाडू राज्यात चेन्नईपासून ६० किमी अंतरावरील एक ऐतिहासिक स्थळ आहे. हे सातव्या शतकापर्यंत महत्त्वाचे बंदर होते.

चित्रदालन

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]