कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान

मणिपूर • भारत
—  राष्ट्रीय उद्यान  —
येथे आढळणारे दुर्मिळ संगई हरीण
येथे आढळणारे दुर्मिळ संगई हरीण
येथे आढळणारे दुर्मिळ संगई हरीण
Map

२४° २९′ ०८.१६″ N, ९३° ५०′ २४.७२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ४० चौ. किमी
जवळचे शहर मोइरांग
जिल्हा विष्णूपूर
स्थापना २८ मार्च १९७७

कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान हे मणिपूर राज्यात बिश्नुपुर जिल्हातील राष्ट्रीय उद्यान आहे. लोकतक तळ्याचा तो एक भाग असुन ते जगातील एकमेव तरंगते उद्यान आहे. याचे क्षेत्र अंदाजे ४० किमी आहे.