उत्तर मॅसिडोनियामधील जागतिक वारसा स्थाने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तर मॅसिडोनियामधील जागतिक वारसा स्थाने is located in मॅसिडोनिया
ओह्रिड
ओह्रिड
बीचची जंगले
बीचची जंगले
उत्तर मॅसिडोनियामधील जागतिक वारसा स्थाने

युनेस्को जागतिक वारसा स्थाने ही सन् १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनात वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत.[१] सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारक शिल्पे किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्वीय स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते.[२]

युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर, मॅसेडोनियाच्या समाजवादी प्रजासत्ताकाने सन् १९९१ मध्ये मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक म्हणून स्वातंत्र्य घोषित केले आणि ३० एप्रिल १९९७ रोजी मॅसेडोनियाचे माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताक या नावाने युनेस्कोचे अधिवेशनास मान्यता दिली.[३] प्रेस्पा करारानंतर, २०१९ मध्ये देशाचे नाव अधिकृतपणे उत्तर मॅसेडोनिया असे बदलण्यात आले.

सन् २०२२ पर्यंत, उत्तर मॅसिडोनियाच्या जागतिक वारसा यादीत २ स्थाने आहेत व ४ स्थाने ही तात्पुरत्या यादीत आहे.[४]

यादी[संपादन]

  * आंतरराष्ट्रीय स्थाने
क्रमांक नाव प्रतिमा राज्य नोंदणीचे वर्ष युनेस्को माहिती संदर्भ
ओह्रिड प्रदेशाचा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा Iglesia San Juan Kaneo, Ohrid, Macedonia del Norte, 2014-04-17, DD 19.jpg ओह्रिड १९७९ i, iii, iv, vii (मिश्र) [४][५]
कार्पॅथियन्स आणि युरोपमधील इतर प्रदेशांची बीचची जंगले Dlaboka River Valley in Macedonia.jpg मावरोवो आणि रोस्तुसा २०२१ 1133क्वाटर; ix (नैसर्गिक) [६]

तात्पुरती यादी[संपादन]

क्रमांक नाव प्रतिमा राज्य नोंदणीचे वर्ष युनेस्को माहिती संदर्भ
स्लॅटिन्स्की इझ्वोर गुहा Пештера Слатински Извор (Порече) 08.jpg मेकडोन्स्की ब्रॉड २००४ vii, viii, ix (नैसर्गिक) [७]
मार्कोवी कुली Markovi---Kuli.JPG प्रिलेप २००४ vii, viii, ix (नैसर्गिक) [८]
पुरातत्व-खगोलीय स्थान कोकिनो Kokino 3.jpg स्टारो नागोरीकेने २००९ i, ii, iii (सांस्कृतिक) [९]
सेंट जॉर्ज चर्च, कुर्बिनोवे Freska vo Sv. Georgij vo Kurbinovo 01.JPG रेसेन २०२० i, ii, iii (सांस्कृतिक) [१०]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "The World Heritage Convention". UNESCO World Heritage Centre. Archived from the original on 27 August 2016. 7 July 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Convention Concerning the Protection of the World Cultural and Natural Heritage". UNESCO World Heritage Centre. Archived from the original on 1 February 2021. 3 February 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "the former Yugoslav Republic of Macedonia". UNESCO World Heritage Centre. 25 December 2017. Archived from the original on 13 May 2012. 7 May 2011 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Natural and Cultural Heritage of the Ohrid region". UNESCO World Heritage Centre. Archived from the original on 17 December 2017. 24 August 2018 रोजी पाहिले.
  5. ^ "Natural and Cultural Heritage of the Ohrid region". UNESCO World Heritage Centre. Archived from the original on 17 December 2017. Retrieved 24 August 2018.
  6. ^ "Ancient and Primeval Beech Forests of the Carpathians and Other Regions of Europe". UNESCO World Heritage Centre. Archived from the original on 17 October 2020. 29 July 2021 रोजी पाहिले.
  7. ^ "Cave Slatinski Izvor". UNESCO World Heritage Centre. Archived from the original on 24 August 2018. 24 August 2018 रोजी पाहिले.
  8. ^ "Markovi Kuli". UNESCO World Heritage Centre. Archived from the original on 25 August 2018. 24 August 2018 रोजी पाहिले.
  9. ^ "Archaeo-astronomical Site Kokino". UNESCO World Heritage Centre. Archived from the original on 2 November 2012. 24 August 2018 रोजी पाहिले.
  10. ^ "Church St. George (Sv Gjorgji) Kurbinovo". UNESCO World Heritage Centre. Archived from the original on 16 April 2021. 16 April 2020 रोजी पाहिले.