Jump to content

जपानी ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जपान ग्रांप्री या पानावरून पुनर्निर्देशित)
जपान जपानी ग्रांप्री

सुझुका सर्किट, सुझुका, मिई, जपान
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९६३
सर्वाधिक विजय (चालक) जर्मनी मिखाएल शुमाखर (६)
सर्वाधिक विजय (संघ) युनायटेड किंग्डम मॅकलारेन (९)
सर्किटची लांबी ५.८०७ कि.मी. (३.६०८ मैल)
शर्यत लांबी ३०७.५७३ कि.मी. (१९१.०५३ मैल)
फेऱ्या ५३
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी


जपानी ग्रांप्री (जपानी: 日本グランプリ) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९६३ सालापासून जपान देशाच्या सुझुका शहरामध्ये खेळवली जाते. फॉर्म्युला वन हंगामाच्या अखेरीस असल्यामुळे अनेकदा ही शर्यत अजिंक्यपदासाठी महत्त्वाची ठरते.

सर्किट

[संपादन]

सुझुका सर्किट

[संपादन]

सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स[] (Japanese: 鈴鹿国際レーシングコース Suzuka Kokusai Rēsingu Kōsu), अथवा सुझुका सर्किट (Japanese: 鈴鹿サーキット Suzuka Sākitto), हा ५.८०७ किमी (३.६०८ मैल) लांब मोटरस्पोर्ट रेस ट्रॅक आहे जो सुझुका येथे आहे. हा सर्किट होंडा मोबिलिटीलँड आणि होंडा मोटर कं, लि द्वारे संचालितआहे. या सर्किटची क्षमता १५५,००० आहे.

फुजी स्पीडवे

[संपादन]

विजेते

[संपादन]

वारंवार विजेते चालक

[संपादन]

ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय चालक शर्यत
जर्मनी मिखाएल शुमाखर १९९५, १९९७, २०००, २००१, २००२, २००४
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २००७, २०१४, २०१५, २०१७, २०१८
जर्मनी सेबास्टियान फेटेल २००९, २०१०, २०१२, २०१३
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन २०२२, २०२३, २०२४
जपान Yoshikazu Sunako १९६६,[] १९६९[]
जपान Motoharu Kurosawa १९६९,[] १९७३[]
ऑस्ट्रिया गेर्हार्ड बर्गर १९८७, १९९१
ब्राझील आयर्टोन सेन्ना १९८८, १९९३
युनायटेड किंग्डम डेमन हिल १९९४, १९९६
फिनलंड मिका हॅक्किनेन १९९८, १९९९
स्पेन फर्नांदो अलोन्सो २००६, २००८
संदर्भ:[]

वारंवार विजेते कारनिर्माता

[संपादन]

ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
युनायटेड किंग्डम मॅकलारेन १९७७, १९८८, १९९१, १९९३, १९९८, १९९९, २००५, २००७, २०११
इटली स्कुदेरिआ फेरारी १९८७, १९९७, २०००, २००१, २००२, २००३, २००४
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग २००९, २०१०, २०१२, २०१३, २०२२, २०२३, २०२४
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९
युनायटेड किंग्डम बेनेटन फॉर्म्युला १९८९, १९९०, १९९५
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१ १९९२, १९९४, १९९६
युनायटेड किंग्डम Lotus १९६३,[] १९७६
जपान Nissan १९६८,[] १९६९[]
युनायटेड किंग्डम मार्च इंजीनियरिंग १९७३, १९७५
फ्रान्स रेनोल्ट एफ१ २००६, २००८
संदर्भ:[]

वारंवार विजेते इंजिन निर्माता

[संपादन]

ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

एकूण विजय विजेता इंजिन निर्माता शर्यतt
११ जर्मनी मर्सिडीज-बेंझ [टीप १] १९९८, १९९९, २००५, २००७, २०११, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०१९
१० फ्रान्स रेनोल्ट एफ१ १९९२, १९९४, १९९५, १९९६, २००६, २००८, २००९, २०१०, २०१२, २०१३
अमेरिका फोर्ड मोटर कंपनी [टीप २] १९६३,[] १९६४,[] १९७२,[] १९७६, १९७७, १९८९, १९९०, १९९३
इटली स्कुदेरिआ फेरारी १९८७, १९९७, २०००, २००१, २००२, २००३, २००४
जर्मनी बी.एम.डब्ल्यू. १९७३,[] १९७५,[१०] १९७६[११]
जपान होंडा रेसिंग एफ१ १९८८, १९९१
जपान होंडा आर.बी.पी.टी. २०२३, २०२४
संदर्भ:[]

हंगामानुसार विजेते

[संपादन]

गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.

कुनिओमी नागमात्सूने मित्सुबिशी कोल्ट एफ.२००० चालवत १९७१ ची शर्यत जिंकली
२००७ आणि २००८ मध्ये वापरलेले फुजी सर्किट.
१९७२, १९७३ आणि १९७५ ते १९७७ मध्ये वापरलेले फुजी सर्किट.
१९६६ ते १९६९, १९७१ मध्ये वापरलेले फुजी सर्किट.
१९६३, १९६४, १९७६ मध्ये वापरलेले सुझुका सर्किट
A map of all the locations of the Grands Prix held in Japan
हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट मालीका माहिती
१९६३ युनायटेड किंग्डम पीटर वॉर्ड लोटस २३ - फोर्ड मोटर कंपनी[] सुझुका सर्किट स्पोर्ट्स कारस [१२] [१३][१४]
१९६४ युनायटेड किंग्डम मायकेल नाइट ब्राभॅम बि.टी.६ - फोर्ड मोटर कंपनी[] फॉर्म्युला लिब्रे[][१५] [१५]
१९६५ शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९६६ जपान योशिकाझु सुनाको प्रिन्स आर.३८०[] फुजी स्पीडवे स्पोर्ट्स कारस [१६][१७][१८]
१९६७ जपान Tetsu Ikuzawa पोर्शे ९०६[१९] [२०][२१][२२]
१९६८ जपान Moto Kitano निसान आर.३८१ - शेवरले[] [२३][२४][२५][२६]
१९६९ जपान Motoharu Kurosawa
जपान Yoshikazu Sunako
निसान आर.३८२[] [२७][२८][२९][३०][३१]
१९७० शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९७१ जपान Kuniomi Nagamatsu मित्सुबिशी कोल्ट एफ.२०००[३२] फुजी स्पीडवे फॉर्म्युला लिब्रे [३३][३४]
१९७२ युनायटेड किंग्डम जॉन सर्टीस सुरतीस टी.एस.१० - फोर्ड बीडीए [३५][]
१९७३ जपान Motoharu Kurosawa मार्च इंजीनियरिंग - बी.एम.डब्ल्यू. फॉर्म्युला २००० []
१९७४ शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९७५ जपान मासाहिरो हस्मी मार्च इंजीनियरिंग - बी.एम.डब्ल्यू. फुजी स्पीडवे फॉर्म्युला २००० [१०]
१९७६ फ्रान्स जॅक लाफित शेवरॉन - बी.एम.डब्ल्यू. सुझुका सर्किट [११]
१९७६ अमेरिका मारीयो आन्ड्रेट्टी लोटस - फोर्ड मोटर कंपनी फुजी स्पीडवे फॉर्म्युला वन माहिती
१९७७ युनायटेड किंग्डम जेम्स हंट मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९७८
-
१९८६
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९८७ ऑस्ट्रिया गेर्हार्ड बर्गर स्कुदेरिआ फेरारी सुझुका सर्किट फॉर्म्युला वन माहिती
१९८८ ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९८९ इटली अलेस्सांद्रो नॅनीनी बेनेटन फॉर्म्युला - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९९० ब्राझील नेल्सन पिके बेनेटन फॉर्म्युला - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९९१ ऑस्ट्रिया गेर्हार्ड बर्गर मॅकलारेन - होंडा रेसिंग एफ१ माहिती
१९९२ इटली रिक्कार्डो पॅट्रेसे विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९३ ब्राझील आयर्टोन सेन्ना मॅकलारेन - फोर्ड मोटर कंपनी माहिती
१९९४ युनायटेड किंग्डम डेमन हिल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९५ जर्मनी मिखाएल शुमाखर बेनेटन फॉर्म्युला - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९६ युनायटेड किंग्डम डेमन हिल विलियम्स एफ१ - रेनोल्ट एफ१ माहिती
१९९७ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९८ फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
१९९९ फिनलंड मिका हॅक्किनेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००० जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००१ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००२ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००३ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००४ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००५ फिनलंड किमी रायकोन्नेन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२००६ स्पेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००७ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ फुजी स्पीडवे माहिती
२००८ स्पेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट एफ१ माहिती
२००९ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ सुझुका सर्किट माहिती
२०१० जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०११ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१२ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१३ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग - रेनोल्ट एफ१ माहिती
२०१४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१६ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१७ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१८ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१९ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ माहिती
२०२०
-
२०२१
कोविड-१९ महामारी मुळे शर्यत आयोजीत नाही करण्यात आली
२०२२ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. सुझुका सर्किट फॉर्म्युला वन माहिती
२०२३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
२०२४ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. माहिती
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  2. फॉर्म्युला वन चालक यादी
  3. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "जपान". 2016-10-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ जून २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ a b Prince R३८०-I (१९६६ : R३८०), www.nissan-global.com Archived 17 January 2021 at the Wayback Machine. Retrieved 19 June 2017
  3. ^ a b c d GP Japan, 10.10.1969, www.racingsportscars.com Archived 16 October 2018 at the Wayback Machine. Retrieved 19 June 2017
  4. ^ a b c "日本グランプリ 日本グランプリ リザルト".
  5. ^ a b c d "जपान Grand Prix".
  6. ^ a b c GP Japan, 3.5.1963, www.racingsportscars.com Archived 9 April 2023 at the Wayback Machine. Retrieved 19 June 2017
  7. ^ a b Grand Prix जपान, ३.५.१९६८, www.racingsportscars.com Archived 29 October 2021 at the Wayback Machine. Retrieved १९ जून २०१७
  8. ^ a b c Brabham BT9, www.oldracingcars.com Archived 23 November 2017 at the Wayback Machine. Retrieved 19 June 2017
  9. ^ a b "日本グランプリ グランプリ (२) リザルト".
  10. ^ a b "日本グランプリ F२००० リザルト".
  11. ^ a b "日本グランプリ自動車レース F२०००チャンピオン リザルト".
  12. ^ Former Lotus boss Peter Ward dies, autoweek.com Archived 2017-10-08 at the Wayback Machine. retrieved १९ जून २०१७
  13. ^ "第1回日本グランプリ自動車レース A 1日目 (1) リザルト". Japan Automobile Federation. 9 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 October 2021 रोजी पाहिले.
  14. ^ "第1回日本グランプリ自動車レース A 2日目 (1) リザルト". Japan Automobile Federation. 9 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 October 2021 रोजी पाहिले.
  15. ^ a b "第२回日本グランプリ自動車レース JAFトロフィー १日目 リザルト".
  16. ^ "第३回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (२) リザルト".
  17. ^ "第३回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (१) リザルト".
  18. ^ "第३回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (३) リザルト".
  19. ^ Grand Prix जपान, ३.५.१९६७, www.racingsportscars.com Archived 16 October 2018 at the Wayback Machine. Retrieved १९ जून २०१७
  20. ^ "第४回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (१) リザルト".
  21. ^ "第४回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (२) リザルト".
  22. ^ "第४回日本グランプリ自動車レース大会 グランプリ (३) リザルト".
  23. ^ "日本グランプリ グランプリ (१) リザルト".
  24. ^ "日本グランプリ グランプリ (२) リザルト".
  25. ^ "日本グランプリ グランプリ (३) リザルト".
  26. ^ "日本グランプリ グランプリ (४) リザルト".
  27. ^ "日本グランプリ自動車レース大会 グランプリ (५) リザルト".
  28. ^ "日本グランプリ自動車レース大会 グランプリ (१) リザルト".
  29. ^ "日本グランプリ自動車レース大会 グランプリ (२) リザルト".
  30. ^ "日本グランプリ自動車レース大会 グランプリ (३) リザルト".
  31. ^ "日本グランプリ自動車レース大会 グランプリ (४) リザルト".
  32. ^ COLT F२०००, www.mitsubishi-motors.co.jp Archived 16 October 2018 at the Wayback Machine. Retrieved १९ जून २०१७
  33. ^ "日本グランプリ グランプリ (१) リザルト".
  34. ^ "日本グランプリ グランプリ (२) リザルト".
  35. ^ "日本グランプリ グランプリ (१) リザルト".

तळटीप

[संपादन]
  1. ^ इलमोरने १९९८ ते २००५ तयार केले.
  2. ^ कॉसवर्थने तयार केले.

बाह्य दुवे

[संपादन]