ऑलिंपिक खेळात सोव्हिएत संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात सोव्हिएत संघ

सोव्हिएत संघचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत   URS
पदके
क्रम: दुसरा
सुवर्ण
४७३
रौप्य
३७६
कांस्य
३५५
एकूण
१२०४

सोव्हिएत संघ देशाने १९५२ सालापासून अठरा उन्हाळीहिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने एकूण १२०४ पदके जिंकली. १९९१ साली सोव्हिएतच्या विघटनानंतर निर्माण झालेल्या घटक देशांनी एकत्रित संघाद्वारे १९९२ सालच्या स्पर्धेत भाग घेतला होता.

सोव्हिएत संघाला सर्व ऑलिंपिक खेळांमध्ये असाधारण यश मिळाले. जागतिक पदक यादीत सोव्हिएत संघाचा दुसरा क्रमांक आहे (अमेरिकेच्या खालोखाल).

पदक तक्ता[संपादन]

स्पर्धेनुसार[संपादन]

उन्हाळी स्पर्धा[संपादन]

खेळ खेळाडू[१] सुवर्ण रौप्य कांस्य एकूण क्रम
१९५२ हेलसिंकी २९५ (४०) २२ ३० १९ ७१
१९५६ मेलबर्न २८३ (३९) ३७ २९ ३२ ९८
१९६० रोम २८४ (५०) ४३ २९ ३१ १०३
१९६४ टोक्यो ३१९ (६३) ३० ३१ ३५ ९६
१९६८ मेक्सिको सिटी ३१३ (६७) २९ ३२ ३० ९१
१९७२ म्युनिक ३७३ (७१) ५० २७ २२ ९९
१९७६ मॉंत्रियाल ४९ ४१ ३५ १२५
१९८० मॉस्को (यजमान) ८० ६९ ४६ १९५
१९८४ लॉस एंजेल्स सहभागी नाही
१९८८ सोल ५५ ३१ ४६ १३२
एकूण ३९५ ३१९ २९६ १०१०

हिवाळी स्पर्धा[संपादन]

खेळ खेळाडू[१] सुवर्ण रौप्य कांस्य एकूण क्रम
१९५६ Cortina d'Ampezzo ५५ (७) १६
१९६० Squaw Valley ६२ (१३) २१
१९६४ Innsbruck ६९ (१७) ११ २५
१९६८ Grenoble ७४ (२१) १३
१९७२ Sapporo ७८ (२०) १६
१९७६ Innsbruck १३ २७
१९८० Lake Placid १० २२
१९८४ Sarajevo १० २५
१९८८ Calgary ११ २९
एकूण ७८ ५७ ५९ १९४

खेळांनुसार[संपादन]

उन्हाळी स्पर्धा[संपादन]

खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
Gymnastics ७३ ६७ ४४ १८४
Athletics ६५ ५५ ७५ १९५
Wrestling ६२ ३१ २३ ११६
Weightlifting ३९ २१ ६२
Canoeing २९ १३ ५१
Fencing १८ १५ १६ ४९
Shooting १७ १५ १७ ४९
Boxing १४ १९ १८ ५१
Swimming १३ २१ २६ ६०
Rowing १२ २० १० ४२
Cycling ११ २३
Volleyball १२
Equestrian १५
Judo १३ २३
Modern pentathlon १४
Sailing १२
Basketball १२
Handball
Diving १३
Water polo
Football (soccer)
Archery
Field hockey
Total ३९५ ३१९ २९६ १०१०

हिवाळी स्पर्धा[संपादन]

खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
Cross-country skiing २५ २२ २१ ६८
Speed skating २४ १७ १९ ६०
Figure skating १० २४
Biathlon १९
Ice hockey
Luge
Bobsleigh
Ski jumping
Nordic combined
Alpine skiing
Total ७८ ५७ ५९ १९४

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Note नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही