Jump to content

इ.स. २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सन २०२१ मध्ये कसोटी, एकदिवसीय व ट्वेंटी२० सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेली शतके आहेत.

२०२० ← आधी नंतर ‌→ २०२२

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
* नाबाद
dagger सामनावीर
double-dagger संघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला
शतक ५० षटके (पुरूष, १९ वर्षांखालील पुरूष, महिला), २० षटके (पुरूष आणि महिला) आणि कसोटी विश्वचषकात (पुरूष) झळकावलेले आहे
शतक तिरंगी मालिकेत झळकावलेले आहे.
शतक अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झळकावलेले आहे (उदा. आशिया चषक).

cfc 9ff

देशानुसार शतके

[संपादन]

पुरुष

[संपादन]

महिला

[संपादन]

१९ वर्षाखालील

[संपादन]

पुरुष

[संपादन]

कसोटी

[संपादन]
खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
२३८ केन विल्यमसन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च ३-७ जानेवारी २०२१ विजयी []
१५७ हेन्री निकोल्स न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च ३-७ जानेवारी २०२१ विजयी []
१०२* डॅरियेल मिचेल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च ३-७ जानेवारी २०२१ विजयी []
१२७ डीन एल्गार दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग ३-७ जानेवारी २०२१ विजयी []
१०३ दिमुथ करुणारत्ने श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग ३-७ जानेवारी २०२१ पराभूत []
१३१ स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ७-११ जानेवारी २०२१ अनिर्णित []
२२८ ज्यो रूट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली १४-१८ जानेवारी २०२१ विजयी []
१११ लहिरु थिरिमन्ने श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंका गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली १४-१८ जानेवारी २०२१ पराभूत []
१०८ मार्नस लेबसचग्ने ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया द गॅब्बा, ब्रिस्बेन १५-१९ जानेवारी २०२१ पराभूत []
१० ११० अँजेलो मॅथ्यूज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंका गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली २२-२६ जानेवारी २०२१ पराभूत []
११ १८६ ज्यो रूट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली २२-२६ जानेवारी २०२१ विजयी []
१२ १०९ फवाद आलम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पाकिस्तान नॅशनल स्टेडियम, कराची २६-३० जानेवारी २०२१ विजयी []
१३ १०३ मेहेदी हसन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव ३-७ फेब्रुवारी २०२१ पराभूत []
१४ ११५ मोमिनुल हक बांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव ३-७ फेब्रुवारी २०२१ पराभूत []
१५ २१०* काईल मेयर्स वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव ३-७ फेब्रुवारी २०२१ विजयी []
१६ ११५* मोहम्मद रिझवान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पाकिस्तान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी ४-८ फेब्रुवारी २०२१ विजयी []
१७ १०८ एडन मार्करम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी ४-८ फेब्रुवारी २०२१ पराभूत []
१८ २१८ ज्यो रूट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई ५-९ फेब्रुवारी २०२१ विजयी [१०]
१९ १६१ रोहित शर्मा भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई १३-१७ फेब्रुवारी २०२१ विजयी [११]
२० १०६ रविचंद्रन अश्विन भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई १३-१७ फेब्रुवारी २०२१ विजयी [११]
२१ १०५ शॉन विल्यम्स झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी २-६ मार्च २०२१ विजयी [१२]
२२ १०१ ऋषभ पंत भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद ४-८ मार्च २०२१ विजयी [१३]
२३ १६४ असघर अफगाण अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी १०-१४ मार्च २०२१ विजयी [१४]
२४ २००* हश्मातुल्लाह शहिदी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी १०-१४ मार्च २०२१ विजयी [१४]
२५ १५१* शॉन विल्यम्स झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी १०-१४ मार्च २०२१ पराभूत [१४]
२६ १०३ पथुम निसंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अँटिगा आणि बार्बुडा सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा २१-२५ मार्च २०२१ अनिर्णित [१५]
२७ ११३* न्क्रुमा बॉनर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अँटिगा आणि बार्बुडा सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा २१-२५ मार्च २०२१ अनिर्णित [१५]
२८ १२६ क्रेग ब्रेथवेट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अँटिगा आणि बार्बुडा सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा २९ मार्च - २ एप्रिल २०२१ अनिर्णित [१६]
२९ १६३ नझमुल होसेन शांतो बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी २१-२५ एप्रिल २०२१ अनिर्णित [१७]
३० १२७ मोमिनुल हक बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी २१-२५ एप्रिल २०२१ अनिर्णित [१७]
३१ २४४ दिमुथ करुणारत्ने श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंका पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी २१-२५ एप्रिल २०२१ अनिर्णित [१७]
३२ १६६ धनंजय डी सिल्वा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंका पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी २१-२५ एप्रिल २०२१ अनिर्णित [१७]
३३ १४० लहिरु थिरिमन्ने श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंका पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी २९ एप्रिल - ३ मे २०२१ विजयी [१८]
३४ ११८ दिमुथ करुणारत्ने श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंका पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी २९ एप्रिल - ३ मे २०२१ विजयी [१८]
३५ १४० फवाद आलम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे २९ एप्रिल - ३ मे २०२१ विजयी [१९]
३६ २०० डेव्हन कॉन्वे न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड लॉर्ड्स, लंडन २-६ जून २०२१ अनिर्णित [२०]
३७ १३२ रोरी बर्न्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंड लॉर्ड्स, लंडन २-६ जून २०२१ अनिर्णित [२०]
३८ १४१* क्विंटन डी कॉक दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज सेंट लुसिया डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया १०-१४ जून २०२१ विजयी [२१]
३९ १५०* महमुद्दुला बांगलादेशचा ध्वज बांगलादेश झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे ७-११ जुलै २०२१ विजयी [२२]
४० ११५ शदमन इस्लाम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे ७-११ जुलै २०२१ विजयी [२२]
४१ ११७* नझमुल होसेन शांतो बांगलादेशचा ध्वज बांगलादेश झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे ७-११ जुलै २०२१ विजयी [२२]
४२ १०९ ज्यो रूट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत इंग्लंड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम ४-८ ऑगस्ट २०२१ अनिर्णित [२३]
४३ १२९ लोकेश राहुल भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड लॉर्ड्स, लंडन १२-१६ ऑगस्ट २०२१ विजयी [२४]
४४ १८०* ज्यो रूट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत इंग्लंड लॉर्ड्स, लंडन १२-१६ ऑगस्ट २०२१ पराभूत [२४]
४५ १२४* फवाद आलम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज जमैका सबिना पार्क, किंग्स्टन २०-२४ ऑगस्ट २०२१ विजयी [२५]
४६ १२१ ज्यो रूट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत इंग्लंड हेडिंग्ले, लीड्स २५-२९ ऑगस्ट २०२१ विजयी [२६]
४७ १२७ रोहित शर्मा भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड द ओव्हल, लंडन २-६ सप्टेंबर २०२१ विजयी [२७]
४८ १४७ दिमुथ करुणारत्ने श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंका गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली २१-२५ नोव्हेंबर २०२१ विजयी [२८]
४९ १०५ श्रेयस अय्यर भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत ग्रीन पार्क, कानपूर २५-२९ नोव्हेंबर २०२१ अनिर्णित [२९]
५० ११४ लिटन दास बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव २६-३० नोव्हेंबर २०२१ पराभूत [३०]
५१ १३३ आबिद अली पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव २६-३० नोव्हेंबर २०२१ विजयी [३०]
५२ १५५* धनंजय डी सिल्वा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंका गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली २९ नोव्हेंबर - ३ डिसेंबर २०२१ विजयी [३१]
५३ १५० मयंक अगरवाल भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत वानखेडे स्टेडियम, मुंबई ३-७ डिसेंबर २०२१ विजयी [३२]
५४ १५२ ट्रॅव्हिस हेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया द गॅब्बा, ब्रिस्बेन ८-१२ डिसेंबर २०२१ विजयी [३३]
५५ १०३ मार्नस लेबसचग्ने ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड १६-२० डिसेंबर २०२१ विजयी [३४]
५६ १२३ लोकेश राहुल भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन २६-३० डिसेंबर २०२१ विजयी [३५]

एकदिवसीय सामने

[संपादन]
खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१३१* पॉल स्टर्लिंग आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी ८ जानेवारी २०२१ पराभूत [३६]
१०९ चुंदनगापोईल रिझवान संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी ८ जानेवारी २०२१ विजयी [३६]
१०२* मोहम्मद उस्मान संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी ८ जानेवारी २०२१ विजयी [३६]
१२७ रहमानुल्लाह गुरबाझ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी २१ जानेवारी २०२१ विजयी [३७]
१२८ पॉल स्टर्लिंग आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी २४ जानेवारी २०२१ पराभूत [३८]
१०३* रहमत शाह अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी २४ जानेवारी २०२१ विजयी [३८]
११८ पॉल स्टर्लिंग आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी २६ जानेवारी २०२१ पराभूत [३९]
११० शई होप वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अँटिगा आणि बार्बुडा सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा १० मार्च २०२१ विजयी [४०]
१०३ इव्हिन लुईस वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अँटिगा आणि बार्बुडा सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा १२ मार्च २०२१ विजयी [४१]
१० १०२ डॅरेन ब्राव्हो वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका अँटिगा आणि बार्बुडा सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा १४ मार्च २०२१ विजयी [४२]
११ ११०* टॉम लॅथम न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बांगलादेशचा ध्वज बांगलादेश न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च २३ मार्च २०२१ विजयी [४३]
१२ १२६ डेव्हन कॉन्वे न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बांगलादेशचा ध्वज बांगलादेश न्यूझीलंड बेसिन रिझर्व, वेलिंग्टन २६ मार्च २०२१ विजयी [४४]
१३ १००* डॅरियेल मिचेल न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बांगलादेशचा ध्वज बांगलादेश न्यूझीलंड बेसिन रिझर्व, वेलिंग्टन २६ मार्च २०२१ विजयी [४४]
१४ १०८ लोकेश राहुल भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, चिंचवड २६ मार्च २०२१ पराभूत [४५]
१५ १२४ जॉनी बेअरस्टो इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत भारत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, चिंचवड २६ मार्च २०२१ विजयी [४५]
१६ १२३* रेसी व्हान देर दुस्सेन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिका सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन २ एप्रिल २०२१ पराभूत [४६]
१७ १०३ बाबर आझम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन २ एप्रिल २०२१ विजयी [४६]
१८ १९३ फखर झमान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग ४ एप्रिल २०२१ पराभूत [४७]
१९ १२५ मुशफिकुर रहिम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका २५ मे २०२१ विजयी [४८]
२० १२० कुशल परेरा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका २८ मे २०२१ विजयी [४९]
२१ १०२ अँड्रु बल्बिर्नी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका आयर्लंडचे प्रजासत्ताक द व्हिलेज, मालाहाईड १३ जुलै २०२१ विजयी [५०]
२२ १५८ बाबर आझम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम १३ जुलै २०२१ पराभूत [५१]
२३ १०२ जेम्स व्हिन्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम १३ जुलै २०२१ विजयी [५१]
२४ १०२ लिटन दास बांगलादेशचा ध्वज बांगलादेश झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे १६ जुलै २०२१ विजयी [५२]
२५ १७७* जानेमन मलान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक द व्हिलेज, मालाहाईड १६ जुलै २०२१ विजयी [५३]
२६ १२० क्विंटन डी कॉक दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक द व्हिलेज, मालाहाईड १६ जुलै २०२१ विजयी [५३]
२७ १००* सिमी सिंग आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका आयर्लंडचे प्रजासत्ताक द व्हिलेज, मालाहाईड १६ जुलै २०२१ पराभूत [५३]
२८ ११२ तमिम इक्बाल बांगलादेशचा ध्वज बांगलादेश झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे २० जुलै २०२१ विजयी [५४]
२९ ११८ अविष्का फर्नांडो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो २ सप्टेंबर २०२१ विजयी [५५]
३० १२१ जानेमन मलान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो ४ सप्टेंबर २०२१ विजयी [५६]
३१ १७३* जस्करन मल्होत्रा Flag of the United States अमेरिका पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत ९ सप्टेंबर २०२१ विजयी [५७]
३२ १०० मोनांक पटेल Flag of the United States अमेरिका नेपाळचा ध्वज नेपाळ ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत १३ सप्टेंबर २०२१ पराभूत [५८]
३३ १०७ जतिंदर सिंग ओमानचा ध्वज ओमान नेपाळचा ध्वज नेपाळ ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत १४ सप्टेंबर २०२१ विजयी [५९]

ट्वेंटी२० सामने

[संपादन]
खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१०४* मोहम्मद रिझवान पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर ११ फेब्रुवारी २०२१ विजयी [६०]
१२२ बाबर आझम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन १४ एप्रिल २०२१ विजयी [६१]
१३३* मॅक्स ओ'दाउद Flag of the Netherlands नेदरलँड्स मलेशियाचा ध्वज मलेशिया नेपाळ त्रिभुवन क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर १८ एप्रिल २०२१ विजयी [६२]
१००* अरविंद डि सिल्व्हा बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया सर्बियाचा ध्वज सर्बिया बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया २४ जून २०२१ विजयी [६३]
१०३ लियाम लिविंगस्टोन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम १६ जुलै २०२१ पराभूत [६४]
१००* साबेर झकील बेल्जियमचा ध्वज बेल्जियम ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू २४ जुलै २०२१ विजयी [६५]
१०० अझहर अदनानी पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर पोर्तुगाल गुचेरे क्रिकेट मैदान, अल्बेरगेरिया-ए-वेल्हा २१ ऑगस्ट २०२१ विजयी [६६]
१०४* वरुण थमोथराम माल्टाचा ध्वज माल्टा जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर पोर्तुगाल गुचेरे क्रिकेट मैदान, अल्बेरगेरिया-ए-वेल्हा २१ ऑगस्ट २०२१ विजयी [६७]
११५* पॉल स्टर्लिंग आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे उत्तर आयर्लंड ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन १ सप्टेंबर २०२१ विजयी [६८]
१० १०७* वसीम मुहम्मद संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान, दुबई १० ऑक्टोबर २०२१ विजयी [६९]
११ १००* ऑर्किड तुईसेंगे रवांडाचा ध्वज रवांडा Flag of the Seychelles सेशेल्स रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली १९ ऑक्टोबर २०२१ विजयी [७०]
१२ १०७* बालाजी पै जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा २३ ऑक्टोबर २०२१ विजयी [७१]
१३ १०१* जोस बटलर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह १ नोव्हेंबर २०२१ विजयी [७२]
१४ १०४ फ्रान्सिस्को कोउआना मोझांबिकचा ध्वज मोझांबिक कामेरूनचा ध्वज कामेरून रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली ३ नोव्हेंबर २०२१ विजयी [७३]
१५ १०७* राय्यान पठाण कॅनडाचा ध्वज कॅनडा पनामाचा ध्वज पनामा अँटिगा आणि बार्बुडा कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा १४ नोव्हेंबर २०२१ विजयी [७४]
१६ १०३* एलेक्स ओबान्डा केन्याचा ध्वज केन्या नायजेरियाचा ध्वज नायजेरिया रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली १८ नोव्हेंबर २०२१ विजयी [७५]

महिला

[संपादन]

कसोटी सामने

[संपादन]
महिला खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१२७ स्म्रिती मंधाना भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट ३० सप्टेंबर - ३ ऑक्टोबर २०२१ अनिर्णित [७६]

एकदिवसीय सामने

[संपादन]
महिला खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
११९* एमी सॅटरथ्वाइट न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंड युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन २८ फेब्रुवारी २०२१ विजयी [७७]
१३२* लिझेल ली दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत भारत अटल बिहारी स्टेडियम, लखनौ १२ मार्च २०२१ विजयी [७८]
१०४* पूनम राऊत भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत अटल बिहारी स्टेडियम, लखनौ १४ मार्च २०२१ पराभूत [७९]
१०५* स्टेफनी टेलर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अँटिगा आणि बार्बुडा कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा ७ जुलै २०२१ विजयी [८०]
१००* हेली मॅथ्यूस वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान अँटिगा आणि बार्बुडा सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड १२ जुलै २०२१ विजयी [८१]
१०१ हेदर नाइट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंड काउंटी मैदान, डर्बी २३ सप्टेंबर २०२१ विजयी [८२]
१२५* बेथ मूनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया ग्रेट बॅरियर रीफ अरिना, मॅके २४ सप्टेंबर २०२१ विजयी [८३]
१०२ टॅमी बोमाँट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंड सेंट लॉरेन्स मैदान, कँटरबरी २६ सप्टेंबर २०२१ विजयी [८४]
१०३* मेरी-ॲन मुसोंडा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे ५ ऑक्टोबर २०२१ विजयी [८५]
१० १२१* एमी हंटर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे ११ ऑक्टोबर २०२१ विजयी [८६]
११ १३२ डिआंड्रा डॉटिन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान नॅशनल स्टेडियम, कराची ८ नोव्हेंबर २०२१ विजयी [८७]
१२ १०२* स्टेफनी टेलर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान नॅशनल स्टेडियम, कराची १४ नोव्हेंबर २०२१ विजयी [८८]

ट्वेंटी२० सामने

[संपादन]
महिला खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१०५* गॅबी लुईस आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड जर्मनीचा ध्वज जर्मनी स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा २६ ऑगस्ट २०२१ विजयी [८९]
११४* गिसेले इशिमवे रवांडाचा ध्वज रवांडा इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी बोत्स्वाना बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.१, गॅबारोनी १२ सप्टेंबर २०२१ विजयी [९०]
१२७* फातुमा किबासू टांझानियाचा ध्वज टांझानिया इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी बोत्स्वाना बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल क्र.१, गॅबारोनी १४ सप्टेंबर २०२१ विजयी [९१]
१०१ अँड्रिया-मे झेपेडा ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया बेल्जियमचा ध्वज बेल्जियम ऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया २५ सप्टेंबर २०२१ विजयी [९२]

१९ वर्षांखालील पुरुष

[संपादन]

कसोटी

[संपादन]
१९ वर्षांखालील पुरुष खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
११४ बिलाल सय्यदी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट २२-२५ सप्टेंबर २०२१ विजयी [९३]

एकदिवसीय

[संपादन]
१९ वर्षांखालील पुरुष खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१३३ टेडी बिशप वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड केंट क्रिकेट क्लब मैदान, बेकेनहॅम ८ सप्टेंबर २०२१ विजयी [९४]
१०८ ऐच मोल्लाह बांगलादेशचा ध्वज बांगलादेश अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट १४ सप्टेंबर २०२१ विजयी [९५]
१०२ चमिंदु विक्रमसिंघे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंका रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, दांबुला २५ ऑक्टोबर २०२१ विजयी [९६]
११३ पवन पथिराजा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंका सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो ३ डिसेंबर २०२१ विजयी [९७]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "पाकिस्तानचा न्यू झीलॅंड दौरा, २री कसोटी, क्राइस्टचर्च, ३-७ जानेवारी २०२१". ६ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b "श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिका दौरा, २री कसोटी, जोहान्सबर्ग, ३-७ जानेवारी २०२१". ६ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, ३री कसोटी, सिडनी, ७-११ जानेवारी २०२१". ११ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ a b "इंग्लंडचा श्रीलंका दौरा, १ली कसोटी, गाली, १४-१८ जानेवारी २०२१". १९ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ "भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, ४थी कसोटी, ब्रिस्बेन, १५-१९ जानेवारी २०२१". १९ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
  6. ^ a b "इंग्लंडचा श्रीलंका दौरा, २री कसोटी, गाली, २२-२६ जानेवारी २०२१". २५ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
  7. ^ "दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तान दौरा, १ली कसोटी, कराची, २६-३० जानेवारी २०२१". २९ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
  8. ^ a b c "वेस्ट इंडीजचा बांगलादेश दौरा, १ली कसोटी, चितगांव, ३-७ फेब्रुवारी २०२१". ८ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  9. ^ a b "दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तान दौरा, २री कसोटी, रावळपिंडी, ४-८ फेब्रुवारी २०२१". ८ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  10. ^ "इंग्लंडचा भारत दौरा, १ली कसोटी, चेन्नई, ५-९ फेब्रुवारी २०२१". ८ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  11. ^ a b "इंग्लंडचा भारत दौरा, २री कसोटी, चेन्नई, १३-१७ फेब्रुवारी २०२१". १४ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  12. ^ "अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे युएईमध्ये, १ली कसोटी, अबु धाबी, २-६ मार्च २०२१". ४ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  13. ^ "इंग्लंडचा भारत दौरा, ४थी कसोटी, अहमदाबाद, ४-८ मार्च २०२१". ८ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  14. ^ a b c "अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे युएईमध्ये, २री कसोटी, अबु धाबी, १०-१४ मार्च २०२१". १२ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  15. ^ a b "श्रीलंकेचा वेस्ट इंडीज दौरा, १ली कसोटी, अँटिगा, २१-२५ मार्च २०२१". २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  16. ^ "श्रीलंकेचा वेस्ट इंडीज दौरा, २री कसोटी, अँटिगा, २९ मार्च - २ एप्रिल २०२१". ५ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
  17. ^ a b c d "बांगलादेशचा श्रीलंका दौरा, १ली कसोटी, कँडी, २१-२५ मार्च २०२१". २५ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
  18. ^ a b "बांगलादेशचा श्रीलंका दौरा, २री कसोटी, कँडी, २९ एप्रिल - ३ मे २०२१". ३ मे २०२१ रोजी पाहिले.
  19. ^ "पाकिस्तानचा झिम्बाब्वे, १ली कसोटी, हरारे, २९ एप्रिल - ३ मे २०२१". ३ मे २०२१ रोजी पाहिले.
  20. ^ a b "न्यू झीलॅंडचा इंग्लंड दौरा, १ली कसोटी, लॉर्ड्स, लंडन, २-६ जून २०२१". ७ जून २०२१ रोजी पाहिले.
  21. ^ "दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडीज दौरा, १ली कसोटी, सेंट लुसिया, १०-१४ जून २०२१". १५ जून २०२१ रोजी पाहिले.
  22. ^ a b c "बांगलादेशचा झिम्बाब्वे दौरा, एकमेव कसोटी, हरारे, ७-११ जुलै २०२१". ७-११ जुलै २०२१ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  23. ^ "भारताचा इंग्लंड दौरा, १ली कसोटी, नॉटिंगहॅम, ४-८ ऑगस्ट २०२१". ११ ऑगस्ट २०२१ रोजी पाहिले.
  24. ^ a b "भारताचा इंग्लंड दौरा, २री कसोटी, लॉर्ड्स, १२-१६ ऑगस्ट २०२१". १७ ऑगस्ट २०२१ रोजी पाहिले.
  25. ^ "पाकिस्तानचा वेस्ट इंडीज दौरा, २री कसोटी, किंग्स्टन, २०-२४ ऑगस्ट २०२१". २९ ऑगस्ट २०२१ रोजी पाहिले.
  26. ^ "भारताचा इंग्लंड दौरा, ३री कसोटी, लीड्स, २५-२९ ऑगस्ट २०२१". २९ ऑगस्ट २०२१ रोजी पाहिले.
  27. ^ "भारताचा इंग्लंड दौरा, ४थी कसोटी, लंडन, २-६ सप्टेंबर २०२१". ६ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  28. ^ "वेस्ट इंडीजचा श्रीलंका दौरा, १ली कसोटी, गाली, २१-२५ नोव्हेंबर २०२१". २५ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  29. ^ "न्यू झीलॅंडचा भारत दौरा, १ली कसोटी, कानपूर, २५-२९ नोव्हेंबर २०२१". २ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  30. ^ a b "पाकिस्तानचा बांगलादेश दौरा, १ली कसोटी, चितगाव, २६-३० नोव्हेंबर २०२१". २ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  31. ^ "वेस्ट इंडीजचा श्रीलंका दौरा, २री कसोटी, गाली, २९ नोव्हेंबर - ३ डिसेंबर २०२१". ४ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  32. ^ "न्यू झीलॅंडचा भारत दौरा, २री कसोटी, मुंबई, ३-७ डिसेंबर २०२१". ६ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  33. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, १ली कसोटी, ब्रिस्बेन, ८-१२ डिसेंबर २०२१". १४ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  34. ^ "इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, २री कसोटी, ॲडलेड, १६-२० डिसेंबर २०२१". २० डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  35. ^ "भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, १ली कसोटी, सेंच्युरियन, २६-३० डिसेंबर २०२१". ३१ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  36. ^ a b c "आयर्लंडचा संयुक्त अरब अमिराती दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, अबु धाबी, ८ जानेवारी २०२१". ११ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
  37. ^ "अफगाणिस्तान वि आयर्लंड संयुक्त अरब अमिरातीमध्ये, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, अबु धाबी, २१ जानेवारी २०२१". २१ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
  38. ^ a b "अफगाणिस्तान वि आयर्लंड संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, अबु धाबी, २४ जानेवारी २०२१". २५ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
  39. ^ "अफगाणिस्तान वि आयर्लंड संयुक्त अरब अमिरातीमध्ये, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, अबु धाबी, २६ जानेवारी २०२१". २७ जानेवारी २०२१ रोजी पाहिले.
  40. ^ "श्रीलंकेचा वेस्ट इंडीज दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, अँटिगा, १० मार्च २०२१". ११ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  41. ^ "श्रीलंकेचा वेस्ट इंडीज दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, अँटिगा, १२ मार्च २०२१". १४ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  42. ^ "श्रीलंकेचा वेस्ट इंडीज दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, अँटिगा, १४ मार्च २०२१". १५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  43. ^ "बांगलादेशचा न्यू झीलॅंड दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, क्राइस्टचर्च, २३ मार्च २०२१". १५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  44. ^ a b "बांगलादेशचा न्यू झीलॅंड दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, वेलिंग्टन, २६ मार्च २०२१". २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  45. ^ a b "इंग्लंडचा भारत दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, चिंचवड, २६ मार्च २०२१". २७ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  46. ^ a b "पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिका दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, सेंच्युरियन, २ एप्रिल २०२१". ५ एप्रिल २०२१ रोजी पाहिले. line feed character in |title= at position 90 (सहाय्य)
  47. ^ "पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिका दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, जोहान्सबर्ग, ४ एप्रिल २०२१". ५ एप्रिल २०२१ रोजी पाहिले. line feed character in |title= at position 90 (सहाय्य)
  48. ^ "श्रीलंकेचा बांगलादेश दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, ढाका, २५ मे २०२१". २५ मे २०२१ रोजी पाहिले.
  49. ^ "श्रीलंकेचा बांगलादेश दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, ढाका, २८ मे २०२१". २९ मे २०२१ रोजी पाहिले.
  50. ^ "दक्षिण आफ्रिकेचा आयर्लंड दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, मालाहाईड, १३ जुलै २०२१". १४ जुलै २०२१ रोजी पाहिले.
  51. ^ a b "पाकिस्तानचा इंग्लंड दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, बर्मिंगहॅम, १३ जुलै २०२१". १४ जुलै २०२१ रोजी पाहिले. line feed character in |title= at position 81 (सहाय्य)
  52. ^ "बांगलादेशचा झिम्बाब्वे दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, हरारे, १६ जुलै २०२१". १६ जुलै २०२१ रोजी पाहिले.
  53. ^ a b c "दक्षिण आफ्रिकेचा आयर्लंड दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, मालाहाईड, १६ जुलै २०२१". १७ जुलै २०२१ रोजी पाहिले.
  54. ^ "बांगलादेशचा झिम्बाब्वे दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, हरारे, २० जुलै २०२१". २१ जुलै २०२१ रोजी पाहिले.
  55. ^ "दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंका दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, कोलंबो, २ सप्टेंबर २०२१". ६ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  56. ^ "दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंका दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, कोलंबो, ४ सप्टेंबर २०२१". ६ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  57. ^ "अमेरिका वि पापुआ न्यू गिनी ओमानमध्ये, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, मस्कत, ९ सप्टेंबर २०२१". १४ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  58. ^ "२०२१ ओमान तिरंगी मालिका (सहावी फेरी), १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, नेपाळ वि अमेरिका, मस्कत, १३ सप्टेंबर २०२१". १४ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  59. ^ "२०२१ ओमान तिरंगी मालिका (सहावी फेरी), २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, ओमान वि नेपाळ, मस्कत, १४ सप्टेंबर २०२१". १५ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  60. ^ "दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तान दौरा, १ला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, लाहोर, ११ फेब्रुवारी २०२१". ११ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  61. ^ "पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिका दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, सेंच्युरियन, १४ फेब्रुवारी २०२१". १५ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
  62. ^ "२०२०-२१ नेपाळ तिरंगी मालिका, २रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, किर्तीपूर, १८ एप्रिल २०२१". १८ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
  63. ^ "२०२१ सोफिया ट्वेंटी२० चषक, १ला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, सोफिया, २४ जून २०२१". ३० जून २०२१ रोजी पाहिले.
  64. ^ "पाकिस्तानचा इंग्लंड दौरा, १ला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, नॉटिंगहॅम, १६ जुलै २०२१". १७ जुलै २०२१ रोजी पाहिले.
  65. ^ "ऑस्ट्रियाचा बेल्जियम दौरा, २रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, वॉटर्लू, २४ जुलै २०२१". २६ जुलै २०२१ रोजी पाहिले.
  66. ^ "२०२१ पोर्तुगाल तिरंगी मालिका, ३रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, अल्बेरगेरिया-ए-वेल्हा, २१ ऑगस्ट २०२१". २९ ऑगस्ट २०२१ रोजी पाहिले.
  67. ^ "२०२१ पोर्तुगाल तिरंगी मालिका, ४था आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, अल्बेरगेरिया-ए-वेल्हा, २१ ऑगस्ट २०२१". २९ ऑगस्ट २०२१ रोजी पाहिले.
  68. ^ "झिम्बाब्वेचा आयर्लंड दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, माघेरमासन, १ सप्टेंबर २०२१". १ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  69. ^ "२०२१ समर ट्वेंटी२० बॅश, ६वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, संयुक्त अरब अमिराती वि आयर्लंड, दुबई, १० ऑक्टोबर २०२१". १० ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  70. ^ "२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता, ११वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, किगाली, १९ ऑक्टोबर २०२१". २० ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  71. ^ "२०२१ वॅल्लेट्टा चषक, ४था आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, मार्सा, २३ ऑक्टोबर २०२१". २९ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  72. ^ "२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक, २९वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, इंग्लंड वि श्रीलंका, सुपर १२ गट अ, शारजा, १ नोव्हेंबर २०२१". २ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  73. ^ "२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता, गट ब, २४वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, किगाली, ३ नोव्हेंबर २०२१". ३ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  74. ^ "२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता, २०वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, अँटिगा, १५ नोव्हेंबर २०२१". १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  75. ^ "२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता, ३७वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, किगाली, १८ नोव्हेंबर २०२१". २२ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  76. ^ "भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा, एकमेव महिला कसोटी सामना, गोल्ड कोस्ट, ३० सप्टेंबर - ३ ऑक्टोबर २०२१". ४ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  77. ^ "इंग्लंड महिलांचा न्यू झीलॅंड दौरा, ३रा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, ड्युनेडिन, २८ फेब्रुवारी २०२१". २ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  78. ^ "दक्षिण आफ्रिका महिलांचा भारत दौरा, ३रा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, लखनौ, १२ मार्च २०२१". १४ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  79. ^ "दक्षिण आफ्रिका महिलांचा भारत दौरा, ४था महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, लखनौ, १४ मार्च २०२१". १४ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  80. ^ "पाकिस्तान महिलांचा वेस्ट इंडीज दौरा, १ला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, अँटिगा, ७ जुलै २०२१". ८ जुलै २०२१ रोजी पाहिले.
  81. ^ "पाकिस्तान महिलांचा वेस्ट इंडीज दौरा, ३रा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, नॉर्थ साऊंड, १२ जुलै २०२१". १३ जुलै २०२१ रोजी पाहिले.
  82. ^ "न्यू झीलॅंड महिलांचा इंग्लंड दौरा, ४था महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, डर्बी, २३ सप्टेंबर २०२१". २४ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  83. ^ "भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा, २रा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, मॅके, २४ सप्टेंबर २०२१". २५ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  84. ^ "न्यू झीलॅंड महिलांचा इंग्लंड दौरा, ५वा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, कँटरबरी, २६ सप्टेंबर २०२१". २७ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  85. ^ "आयर्लंड महिलांचा झिम्बाब्वे दौरा, १ला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, हरारे, ५ ऑक्टोबर २०२१". ६ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  86. ^ "आयर्लंड महिलांचा झिम्बाब्वे दौरा, ४था महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, हरारे, ११ ऑक्टोबर २०२१". ११ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  87. ^ "वेस्ट इंडीज महिलांचा पाकिस्तान दौरा, १ला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, कराची, ८ नोव्हेंबर २०२१". ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  88. ^ "वेस्ट इंडीज महिलांचा पाकिस्तान दौरा, ३रा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, कराची, १४ नोव्हेंबर २०२१". १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  89. ^ "२०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता, २रा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, आयर्लंड महिला वि जर्मनी महिला, कार्टनेगा, २६ ऑगस्ट २०२१". २९ ऑगस्ट २०२१ रोजी पाहिले.
  90. ^ "२०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता, ११वा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, रवांडा महिला वि इस्वाटिनी महिला, गॅबारोनी, १२ सप्टेंबर २०२१". १४ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  91. ^ "२०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता, १८वा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, टांझानिया महिला वि इस्वाटिनी महिला, गॅबारोनी, १४ सप्टेंबर २०२१". १४ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  92. ^ "बेल्जियम महिलांचा ऑस्ट्रिया दौरा, १ला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, लोवर ऑस्ट्रिया, २५ सप्टेंबर २०२१". २९ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  93. ^ "अफगाणिस्तान १९ वर्षांखालीलचा बांगलादेश दौरा, एकमेव युवा कसोटी, सिलहट, २२-२५ सप्टेंबर २०२१". ६ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  94. ^ "वेस्ट इंडीज १९ वर्षांखालीलचा इंग्लंड दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय युवा एकदिवसीय सामना, बेकेनहॅम, ८ सप्टेंबर २०२१". १४ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  95. ^ "अफगाणिस्तान १९ वर्षांखालीलचा बांगलादेश दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय युवा एकदिवसीय सामना, सिलहट, १४ सप्टेंबर २०२१". १७ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  96. ^ "बांगलादेश १९ वर्षांखालीलचा श्रीलंका दौरा, ५वा आंतरराष्ट्रीय युवा एकदिवसीय सामना, दांबुला, २५ ऑक्टोबर २०२१". २९ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  97. ^ "इंग्लंड १९ वर्षांखालीलचा श्रीलंका दौरा, २रा आंतरराष्ट्रीय युवा एकदिवसीय सामना, कोलंबो, ३ डिसेंबर २०२१". ४ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.