गुचेरे क्रिकेट मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुचेरे क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान अल्बेरगेरिया-ए-वेल्हा, पोर्तुगाल

प्रथम २०-२० १९ ऑगस्ट २०२१:
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल वि. माल्टाचा ध्वज माल्टा
अंतिम २०-२० २२ ऑगस्ट २०२१:
पोर्तुगाल Flag of पोर्तुगाल वि. माल्टाचा ध्वज माल्टा
शेवटचा बदल १८ ऑगस्ट २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

गुचेरे क्रिकेट मैदान हे पोर्तुगालच्या अल्बेरगेरिया-ए-वेल्हा शहरातील एक मैदान आहे.

१९ ऑगस्ट २०२१ रोजी पोर्तुगाल आणि माल्टा या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.