Jump to content

इ.स. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सन २०२० मध्ये कसोटी, एकदिवसीय व ट्वेंटी२० सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेली शतके आहेत.

२०१८ ← आधी नंतर ‌→ २०२१

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
* नाबाद
dagger सामनावीर
double-dagger संघाचा कर्णधार
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला
शतक ५० षटके (पुरूष, १९ वर्षांखालील पुरूष, महिला), २० षटके (पुरूष आणि महिला) आणि कसोटी विश्वचषकात (पुरूष) झळकावलेले आहे
शतक तिरंगी मालिकेत झळकावलेले आहे.
शतक अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झळकावलेले आहे (उदा. आशिया चषक).

देशानुसार शतके

[संपादन]

पुरुष

[संपादन]

महिला

[संपादन]

१९ वर्षाखालील

[संपादन]

पुरुष

[संपादन]

कसोटी

[संपादन]
खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
२१५ मार्नस लेबसचग्ने ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ३-७ जानेवारी २०२० विजयी []
१११* डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ३-७ जानेवारी २०२० विजयी []
१३३* डॉम सिबली इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सहारा पार्क न्यूलॅंड्स, केप टाउन ३-७ जानेवारी २०२० विजयी []
१२० बेन स्टोक्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ १६-२० जानेवारी २०२० विजयी []
१३५* ओलिए पोप इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ १६-२० जानेवारी २०२० विजयी []
२००* ॲंजेलो डेव्हिस मॅथ्यूस श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे १९-२३ जानेवारी २०२० विजयी []
१०७ शॉन विल्यम्स झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे २७-३१ जानेवारी २०२० अनिर्णित []
११६* कुशल मेंडिस श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे २७-३१ जानेवारी २०२० अनिर्णित []
१०० शान मसूद पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पाकिस्तान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी ७-११ फेब्रुवारी २०२० विजयी []
१० १४३ बाबर आझम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश पाकिस्तान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी ७-११ फेब्रुवारी २०२० विजयी []
११ १०७ क्रेग अर्व्हाइन झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका २२-२६ फेब्रुवारी २०२० पराभूत []
१२ २०३* मुशफिकूर रहिम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका २२-२६ फेब्रुवारी २०२० विजयी []
१३ १३२ मोमिनुल हक बांगलादेशचा ध्वज बांगलादेश झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका २२-२६ फेब्रुवारी २०२० विजयी []
१४ १७६ बेन स्टोक्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर १६-२० जुलै २०२० विजयी []
१५ १२० डॉम सिबली इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर १६-२० जुलै २०२० विजयी []
१६ १५६ शान मसूद पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर ५-१० ऑगस्ट २०२० पराभूत []
१७ २६७ झॅक क्रॉली इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंड रोझ बाऊल, साउथहँप्टन २१-२५ ऑगस्ट २०२० अनिर्णित [१०]
१८ १५२ जोस बटलर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंड रोझ बाऊल, साउथहँप्टन २१-२५ ऑगस्ट २०२० अनिर्णित [१०]
१९ १४१* अझहर अली पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड रोझ बाऊल, साउथहँप्टन २१-२५ ऑगस्ट २०२० अनिर्णित [१०]
२० २५१ केन विल्यमसन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन ३-७ डिसेंबर २०२० विजयी [११]
२१ १०४ जर्मेन ब्लॅकवूड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन ३-७ डिसेंबर २०२० पराभूत [११]
२२ १७४ हेन्री निकोल्स न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज न्यूझीलंड बेसिन रिझर्व, वेलिंग्टन ११-१५ डिसेंबर २०२० विजयी [१२]
२३ १२९ केन विल्यमसन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंड बे ओव्हल, माऊंट माउंगानुई २६-३० डिसेंबर २०२० विजयी [१३]
२४ १०२ फवाद आलम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड बे ओव्हल, माऊंट माउंगानुई २६-३० डिसेंबर २०२० पराभूत [१३]
२५ ११२ अजिंक्य रहाणे भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न २६-३० डिसेंबर २०२० विजयी [१४]
२६ १९९ फाफ डू प्लेसी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिका सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन २६-३० डिसेंबर २०२० विजयी [१५]

एकदिवसीय सामने

[संपादन]
खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१२९* क्रेग विल्यम्स नामिबियाचा ध्वज नामिबिया ओमानचा ध्वज ओमान ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत ८ जानेवारी २०२० विजयी [१६]
१०२ इव्हिन लुईस वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड वेस्ट इंडीज राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट जॉर्जेस १२ जानेवारी २०२० विजयी [१७]
१२८* डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत भारत वानखेडे स्टेडियम, मुंबई १४ जानेवारी २०२० विजयी [१८]
११०* ॲरन फिंच ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत भारत वानखेडे स्टेडियम, मुंबई १४ जानेवारी २०२० विजयी [१८]
१३१ स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर १९ जानेवारी २०२० पराभूत [१९]
११९ रोहित शर्मा भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर १९ जानेवारी २०२० विजयी [१९]
१०७ क्विंटन डी कॉक दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिका सहारा पार्क न्यूलॅंड्स, केप टाउन ४ फेब्रुवारी २०२० विजयी [२०]
१०३ श्रेयस अय्यर भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन ५ फेब्रुवारी २०२० पराभूत [२१]
१०९* रॉस टेलर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन ५ फेब्रुवारी २०२० विजयी [२१]
१० १०९* अकिब इल्यास ओमानचा ध्वज ओमान नेपाळचा ध्वज नेपाळ नेपाळ त्रिभुवन क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर ९ फेब्रुवारी २०२० विजयी [२२]
११ ११२ लोकेश राहुल भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड बे ओव्हल, माऊंट माउंगानुई ११ फेब्रुवारी २०२० पराभूत [२३]
१२ १०५ अकिब इल्यास ओमानचा ध्वज ओमान Flag of the United States अमेरिका नेपाळ त्रिभुवन क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर ११ फेब्रुवारी २०२० विजयी [२४]
१३ १०९ झीशान मकसूद ओमानचा ध्वज ओमान Flag of the United States अमेरिका नेपाळ त्रिभुवन क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर ११ फेब्रुवारी २०२० विजयी [२४]
१४ ११५ शई होप वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो २२ फेब्रुवारी २०२० पराभूत [२५]
१५ १२७ अविष्का फर्नांडो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंका महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटा २६ फेब्रुवारी २०२० विजयी [२६]
१६ ११९ कुशल मेंडीस श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंका महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटा २६ फेब्रुवारी २०२० विजयी [२६]
१७ १२३* हेन्रीच क्लासेन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका बोलंड बँक पार्क, पार्ल २९ फेब्रुवारी २०२० विजयी [२७]
१८ १२६* लिटन दास बांगलादेशचा ध्वज बांगलादेश झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट १ मार्च २०२० विजयी [२८]
१९ १५८ तमिम इक्बाल बांगलादेशचा ध्वज बांगलादेश झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट ३ मार्च २०२० विजयी [२९]
२० १२९* जानेमन मलान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफॉंटेन ४ मार्च २०२० विजयी [३०]
२१ १२८* तमिम इक्बाल बांगलादेशचा ध्वज बांगलादेश झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट ६ मार्च २०२० विजयी [३१]
२२ १७६ लिटन दास बांगलादेशचा ध्वज बांगलादेश झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट ६ मार्च २०२० विजयी [३१]
२३ १०८ मार्नस लेबसचग्ने ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम ७ मार्च २०२० पराभूत [३२]
२४ १०६ आयॉन मॉर्गन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड इंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टन ४ ऑगस्ट २०२० पराभूत [३३]
२५ १४२ पॉल स्टर्लिंग आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टन ४ ऑगस्ट २०२० विजयी [३३]
२६ ११३ अँड्रु बल्बिर्नी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टन ४ ऑगस्ट २०२० विजयी [३३]
२७ ११८ सॅम बिलिंग्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर ११ सप्टेंबर २०२० पराभूत [३४]
२८ ११२ जॉनी बेअरस्टो इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर १६ सप्टेंबर २०२० पराभूत [३५]
२९ १०८ ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर १६ सप्टेंबर २०२० विजयी [३५]
३० १०६ ॲलेक्स कॅरे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर १६ सप्टेंबर २०२० विजयी [३५]
३१ ११२ ब्रेंडन टेलर झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी ३० ऑक्टोबर २०२० पराभूत [३६]
३२ ११८* शॉन विल्यम्स झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी ३ नोव्हेंबर २०२० बरोबरीत [३७]
३३ १२५ बाबर आझम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे पाकिस्तान रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी ३ नोव्हेंबर २०२० बरोबरीत [३७]
३४ ११४ ॲरन फिंच ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी २७ नोव्हेंबर २०२० विजयी [३८]
३५ १०५ स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी २७ नोव्हेंबर २०२० विजयी [३८]
३६ १०४ स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी २९ नोव्हेंबर २०२० विजयी [३९]

ट्वेंटी२० सामने

[संपादन]
खेळाडूंची ट्वेंटी२० शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१२४* शाहयेर बट बेल्जियमचा ध्वज बेल्जियम Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक लक्झेंबर्ग पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगे २९ ऑगस्ट २०२० विजयी [४०]
१०८ ग्लेन फिलिप्स न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज न्यूझीलंड बे ओव्हल, माऊंट माउंगानुई २९ नोव्हेंबर २०२० विजयी [४१]

महिला

[संपादन]

महिला कसोटी

[संपादन]
महिला खेळाडूंची कसोटी शतके
क्र. शतकवीर धावा विरुद्ध डाव स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ

महिला एकदिवसीय सामने

[संपादन]
महिला खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१०१* मेग लॅनिंग ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन ५ ऑक्टोबर २०२० विजयी [४२]

महिला ट्वेंटी२० सामने

[संपादन]
खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
१०५ सोफी डिव्हाइन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड बेसिन रिझर्व, वेलिंग्टन १० फेब्रुवारी २०२० विजयी [४३]
१०८* हेदर नाइट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड थायलंडचा ध्वज थायलंड ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा २६ फेब्रुवारी २०२० विजयी [४४]
१०१ लिझेल ली दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका थायलंडचा ध्वज थायलंड ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा २८ फेब्रुवारी २०२० विजयी [४५]
१०५* जॅनेट रोनाल्डस जर्मनीचा ध्वज जर्मनी ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया १३ ऑगस्ट २०२० विजयी [४६]
१०१* क्रिस्टिना गॉफ जर्मनीचा ध्वज जर्मनी ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया १४ ऑगस्ट २०२० विजयी [४७]

१९ वर्षांखालील

[संपादन]

१९ वर्षांखालील कसोटी

[संपादन]
१९ वर्षांखालील खेळाडूंची कसोटी शतके
क्र. शतकवीर धावा विरुद्ध डाव स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ

१९ वर्षांखालील एकदिवसीय सामने

[संपादन]
१९ वर्षाखालील खेळाडूंची एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर देश विरुद्ध डाव स्थळ दिनांक निकाल संदर्भ
११० प्रियाम गर्ग भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका चॅट्झवर्थ क्रिकेट मैदान, डर्बन ३ जानेवारी २०२० विजयी [४८]
१२८* दिव्यांश सक्सेना भारतचा ध्वज भारत झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे दक्षिण आफ्रिका सहारा किंग्जमेड, डर्बन ५ जानेवारी २०२० विजयी [४९]
१०१ ध्रुव जुरेल भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सहारा किंग्जमेड, डर्बन ९ जानेवारी २०२० विजयी [५०]
१०२* जोनाथन फिगी संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती कॅनडाचा ध्वज कॅनडा दक्षिण आफ्रिका मानगुआंग ओव्हल, ब्लूमफॉंटेन १८ जानेवारी २०२० विजयी [५१]
१२१ ब्रायस पार्सन्स दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका कॅनडाचा ध्वज कॅनडा दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम २२ जानेवारी २०२० विजयी [५२]
१०२* रविंदु रसंथा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका नायजेरियाचा ध्वज नायजेरिया दक्षिण आफ्रिका विद्यापीठ ओव्हल, पॉचेफस्ट्रूम २७ जानेवारी २०२० विजयी [५३]
१०५* एमानुएल बावा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे कॅनडाचा ध्वज कॅनडा दक्षिण आफ्रिका विद्यापीठ ओव्हल, पॉचेफस्ट्रूम २८ जानेवारी २०२० विजयी [५४]
१०१ निकोलस मनोहर कॅनडाचा ध्वज कॅनडा जपानचा ध्वज जपान दक्षिण आफ्रिका इबीस ओव्हल, पॉचेफस्ट्रूम ३० जानेवारी २०२० विजयी [५५]
१११ डॅन मुसली इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी ३ फेब्रुवारी २०२० विजयी [५६]
१० १०५* यशस्वी जयस्वाल भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम ४ फेब्रुवारी २०२० विजयी [५७]
११ १०० महमुदुल हसन जॉय बांगलादेशचा ध्वज बांगलादेश न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम ६ फेब्रुवारी २०२० विजयी [५८]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "न्यू झीलॅंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, ३री कसोटी, सिडनी, ३-७ जानेवारी २०२०". ३ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  2. ^ "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा, २री कसोटी, केप टाउन, ३-७ जानेवारी २०२०". ३ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  3. ^ a b "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा, ३री कसोटी, पोर्ट एलिझाबेथ, १६-२० जानेवारी २०२०". १७ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  4. ^ "श्रीलंकेचा झिम्बाब्वे दौरा, १ली कसोटी, हरारे, १९-२३ जानेवारी २०२०". २३ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  5. ^ a b "श्रीलंकेचा झिम्बाब्वे दौरा, २री कसोटी, हरारे, २७-३१ जानेवारी २०२०". १ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  6. ^ a b "बांगलादेशचा पाकिस्तान दौरा, १ली कसोटी, रावळपिंडी, ७-११ फेब्रुवारी २०२०". ८ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  7. ^ a b c "झिम्बाब्वेचा बांगलादेश दौरा, एक कसोटी, ढाका, २२-२६ फेब्रुवारी २०२०". २४ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  8. ^ a b "वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा, २री कसोटी, मॅंचेस्टर, १६-२० जुलै २०२०". १८ जुलै २०२० रोजी पाहिले.
  9. ^ "पाकिस्तानचा इंग्लंड दौरा, १ली कसोटी, मॅंचेस्टर, ५-१० ऑगस्ट २०२०". ७ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  10. ^ a b c "पकिस्तानचा इंग्लंड दौरा, ३री कसोटी, साउथहँप्टन, २१-२५ ऑगस्ट २०२०". २३ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  11. ^ a b "वेस्ट इंडीजचा न्यू झीलॅंड दौरा, १ली कसोटी, हॅमिल्टन, ३-७ डिसेंबर २०२०". ४ डिसेंबर २०२० रोजी पाहिले.
  12. ^ "वेस्ट इंडीजचा न्यू झीलॅंड दौरा, २री कसोटी, वेलिंग्टन, ११-१५ डिसेंबर २०२०". २३ डिसेंबर २०२० रोजी पाहिले.
  13. ^ a b "पाकिस्तानचा न्यू झीलॅंड दौरा, १ली कसोटी, माऊंट माउंगानुई, २६-३० डिसेंबर २०२०". ३० डिसेंबर २०२० रोजी पाहिले.
  14. ^ "भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, २री कसोटी, मेलबर्न, २६-३० डिसेंबर २०२०". ३० डिसेंबर २०२० रोजी पाहिले.
  15. ^ "श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिका दौरा, १ली कसोटी, सेंच्युरियन, २६-३० डिसेंबर २०२०". ३० डिसेंबर २०२० रोजी पाहिले.
  16. ^ "ओमान तिरंगी मालिका, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, नामिबिया वि ओमान, मस्कत, ८ जानेवारी २०२०". ८ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  17. ^ "आयर्लंडचा वेस्ट इंडीज दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, सेंट जॉर्जेस, १२ जानेवारी २०२०". १३ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  18. ^ a b "ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, मुंबई, १४ जानेवारी २०२०". १५ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  19. ^ a b "ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, बंगळूर, १९ जानेवारी २०२०". १९ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  20. ^ "इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, केप टाउन, ४ फेब्रुवारी २०२०". ५ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  21. ^ a b "भारताचा न्यू झीलॅंड दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, हॅमिल्टन, ५ फेब्रुवारी २०२०". ५ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  22. ^ "नेपाळ तिरंगी मालिका, ४था आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, नेपाळ वि ओमान, किर्तीपूर, ९ फेब्रुवारी २०२०". ९ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  23. ^ "भारताचा न्यू झीलॅंड दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, माऊंट माउंगानुई, ११ फेब्रुवारी २०२०". ११ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  24. ^ a b "नेपाळ तिरंगी मालिका, ५वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, ओमान वि अमेरिका, किर्तीपूर, ११ फेब्रुवारी २०२०". ११ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  25. ^ "वेस्ट इंडीजचा श्रीलंका दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, कोलंबो, २२ फेब्रुवारी २०२०". २२ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  26. ^ a b "वेस्ट इंडीजचा श्रीलंका दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, हंबन्टोटा, २६ फेब्रुवारी २०२०". २७ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  27. ^ "ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, पार्ल, २९ फेब्रुवारी २०२०". १ मार्च २०२० रोजी पाहिले.
  28. ^ "झिम्बाब्वेचा बांगलादेश दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, सिलहट, १ मार्च २०२०". २ मार्च २०२० रोजी पाहिले.
  29. ^ "झिम्बाब्वेचा बांगलादेश दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, सिलहट, ३ मार्च २०२०". ४ मार्च २०२० रोजी पाहिले.
  30. ^ "ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, ब्लूमफॉंटेन, ४ मार्च २०२०". ५ मार्च २०२० रोजी पाहिले.
  31. ^ a b "झिम्बाब्वेचा बांगलादेश दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, सिलहट, ६ मार्च २०२०". ८ मार्च २०२० रोजी पाहिले.
  32. ^ "ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, पॉचेफस्ट्रूम, ७ मार्च २०२०". ८ मार्च २०२० रोजी पाहिले.
  33. ^ a b c "आयर्लंडचा इंग्लंड दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, साउथहँप्टन, ४ ऑगस्ट २०२०". ४ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  34. ^ "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, मँचेस्टर, ११ सप्टेंबर २०२०". १५ सप्टेंबर २०२० रोजी पाहिले.
  35. ^ a b c "ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, मँचेस्टर, १६ सप्टेंबर २०२०". १७ सप्टेंबर २०२० रोजी पाहिले.
  36. ^ "झिम्बाब्वेचा पाकिस्तान दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, रावळपिंडी, ३० ऑक्टोबर २०२०". ४ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.
  37. ^ a b "झिम्बाब्वेचा पाकिस्तान दौरा, ३रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, रावळपिंडी, ३ नोव्हेंबर २०२०". ४ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.
  38. ^ a b "भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, १ला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, सिडनी, २७ नोव्हेंबर २०२०". २७ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.
  39. ^ "भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, २रा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, सिडनी, २९ नोव्हेंबर २०२०". ३० नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.
  40. ^ "लक्झेंबर्ग ट्वेंटी२० चषक, ४था आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, बेल्जियम वि. चेक प्रजासत्ताक, वॉलफरडांगे, २९ ऑगस्ट २०२०". २९ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  41. ^ "वेस्ट इंडीजचा न्यू झीलॅंड दौरा, २एआ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, माऊंट माउंगानुई, २९ नोव्हेंबर २०२०". ३० नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.
  42. ^ "न्यू झीलॅंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा, २रा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, ब्रिस्बेन, ५ ऑक्टोबर २०२०". ५ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.
  43. ^ "दक्षिण आफ्रिका महिलांचा न्यू झीलॅंड दौरा, ४था महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, वेलिंग्टन, १० फेब्रुवारी २०२०". १० फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  44. ^ "२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक, ७वा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, इंग्लंड महिला वि थायलंड महिला, कॅनबेरा, २६ फेब्रुवारी २०२०". २७ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  45. ^ "२०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक, ११वा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, दक्षिण आफ्रिका महिला वि थायलंड महिला, कॅनबेरा, २८ फेब्रुवारी २०२०". २८ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  46. ^ "जर्मन महिलांचा ऑस्ट्रिया दौरा, २रा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, ऑस्ट्रिया महिला वि जर्मनी महिला, लोवर ऑस्ट्रिया, १३ ऑगस्ट २०२०". १३ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  47. ^ "जर्मन महिलांचा ऑस्ट्रिया दौरा, ४था महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना, ऑस्ट्रिया महिला वि जर्मनी महिला, लोवर ऑस्ट्रिया, १४ ऑगस्ट २०२०". १४ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले.
  48. ^ "२०२० दक्षिण आफ्रिका १९ वर्षाखालील चौरंगी मालिका, १ला १९ वर्षाखालील एकदिवसीय सामना, डर्बन, ३ जानेवारी २०२०". ५ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  49. ^ "२०२० दक्षिण आफ्रिका १९ वर्षाखालील चौरंगी मालिका, ३रा १९ वर्षाखालील एकदिवसीय सामना, डर्बन, ५ जानेवारी २०२०". ५ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  50. ^ "२०२० दक्षिण आफ्रिका १९ वर्षाखालील चौरंगी मालिका, ८वा १९ वर्षाखालील एकदिवसीय सामना (अंतिम सामना), डर्बन, ९ जानेवारी २०२०". ११ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  51. ^ "२०२० १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक, ४था १९ वर्षाखालील एकदिवसीय सामना, गट ड, ब्लूमफॉंटेन, १८ जानेवारी २०२०". १९ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  52. ^ "२०२० १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक, १२वा १९ वर्षाखालील एकदिवसीय सामना, गट ड, पॉचेफस्ट्रूम, २२ जानेवारी २०२०". २२ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  53. ^ "२०२० १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक, प्लेट उपांत्यपूर्व सामना १, पॉचेफस्ट्रूम, २७ जानेवारी २०२०". १ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  54. ^ "२०२० १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक, प्लेट उपांत्यपूर्व सामना ३, पॉचेफस्ट्रूम, २८ जानेवारी २०२०". १ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  55. ^ "२०२० १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक, १३व्या सामन्यासाठी उपांत्य सामना, पॉचेफस्ट्रूम, ३० जानेवारी २०२०". १ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  56. ^ "२०२० १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक, ९व्या सामन्यासाठी सामना (प्लेट अंतिम), बेनोनी, ३ फेब्रुवारी २०२०". ४ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  57. ^ "२०२० १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक, १ला उपांत्य सामना, पॉचेफस्ट्रूम, ४ फेब्रुवारी २०२०". ५ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.
  58. ^ "२०२० १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक, २रा उपांत्य सामना, पॉचेफस्ट्रूम, ६ फेब्रुवारी २०२०". ६ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.