जतिंदर सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जतिंदर सिंग (५ मार्च, १९८९:लुधियाना, भारत - हयात) हा ओमानचा ध्वज ओमानच्या क्रिकेट संघाकडून २०१५ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.