एमी हंटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एमी हंटर (११ ऑक्टोबर, २००५:आयर्लंड - ) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करते.