Jump to content

गॅबी लुईस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गॅबी हॉलिस लुईस (२७ मार्च, इ.स. २००१:डब्लिन, आयर्लंड - ) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. शिलिंग्टन उजव्या हाताने फलंदाजी करते तसेच उजव्या हाताने लेगस्पिन गोलंदाजी करते.

लुईसने तेराव्या वर्षी आयर्लंडच्या राष्ट्रीय ट२० संघात पदार्पण केले.

हिचे वडील ॲलन लुईस व इयान लुईस हे प्रथमवर्गीय क्रिकेट खेळाडू आहेत तर बहीण रॉबिन लुईस आयर्लंडकडून टी२० सामने खेळली आहे.