आयर्लंड वूल्व्ज क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२१-२२
Appearance
आयर्लंड वूल्व्ज क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२१-२२ | |||||
नामिबिया अ | आयर्लंड वूल्व्ज | ||||
तारीख | २१ मार्च – ५ एप्रिल २०२२ | ||||
संघनायक | जेजे स्मिट | नील रॉक | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | नामिबिया अ संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जेजे स्मिट (११३) | स्टीफन डोहेनी (१०६) | |||
सर्वाधिक बळी | बेन शिकोंगो (६) | कर्टिस कॅम्फर (३) ग्रॅहाम ह्युम (३) | |||
लिस्ट-अ मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ | ||||
सर्वाधिक धावा | यान निकोल लोफ्टी-ईटन (१५५) | गेराथ डिलेनी (२८२) | |||
सर्वाधिक बळी | जॅन फ्रायलिंक (५) | गेराथ डिलेनी (१०) |
आयर्लंड वूल्व्ज क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०२२ दरम्यान तीन २०-२० सामने आणि पाच लिस्ट - अ सामने खेळण्यासाठी नामिबियाचा दौरा केला. सर्व सामने विन्डहोक येथील वॉन्डरर्स क्रिकेट मैदान इथे खेळविण्यात आले.
नामिबिया अ ने ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली. लिस्ट-अ मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नामिबिया अ, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १८ षटकांचा खेळविण्यात आला. परंतु आयर्लंड वूल्व्जच्या डावादरम्यान मैदानाजवळच वीज कोसळल्याने उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
- डायलन लीचर, यान बाल्ट, मॉरिशस न्गुपिता आणि शॉन फॉश (नामिबिया अ) या सर्वांनी ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नामिबिया अ, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
[संपादन]लिस्ट-अ मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड वूल्व्ज, क्षेत्ररक्षण.
- डिवान ला कॉक, डायलन लीचर, मलान क्रुगर, मॉरिशस न्गुपिता आणि शॉन फॉश (नामिबिया अ) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड वूल्व्ज, क्षेत्ररक्षण.
४था सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नामिबिया अ, क्षेत्ररक्षण.
५वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : आयर्लंड वूल्व्ज, फलंदाजी.