शॉन फॉश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शॉन फॉश (१४ फेब्रुवारी, २०००:नामिबिया - हयात) हा नामिबियाचा ध्वज नामिबियाचा क्रिकेट खेळाडू आहे. त्याने आयर्लंड वूल्व्जविरुद्ध २१ मार्च २०२२ रोजी ट्वेंटी२० आणि २९ मार्च २०२२ रोजी लिस्ट-अ पदार्पण केले.