मॅट फोर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मॅट फोर्ड (१० एप्रिल, १९९४:पीटरमारित्झबर्ग, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला परंतु आता आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे.[१]

त्याने आयर्लंडच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत २०१९ मध्ये ट्वेंटी२० आणि २०२१ मध्ये लिस्ट-अ पदार्पण केले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "मॅट फोर्ड".