नील रॉक
नील ॲलन रॉक (२४ सप्टेंबर, २०००:डब्लिन, आयर्लंड - हयात) हा आयर्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.