Jump to content

२०११ बेल्जियम ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेल्जियम २०११ बेल्जियम ग्रांप्री
शेल बेल्जियम ग्रांप्री
२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी १२वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट दे स्पा फ्रँन्कॉरचँप
दिनांक २८ ऑगस्ट, इ.स. २०११
अधिकृत नाव शेल बेल्जियम ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस
स्पा, बेल्जियम
सर्किटचे प्रकार व अंतर कायम शर्यतीची सोय
७.००४ कि.मी. (४.३५२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ४४ फेर्‍या, ३०८.०५२ कि.मी. (१९१.४१५ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:४८.२९८
जलद फेरी
चालक ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ ३३ फेरीवर, १:४९.८८३
विजेते
पहिला जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
दुसरा ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
तिसरा युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०११ हंगेरियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ इटालियन ग्रांप्री
बेल्जियम ग्रांप्री
मागील शर्यत २०१० बेल्जियम ग्रांप्री
पुढील शर्यत २०१२ बेल्जियम ग्रांप्री


२०११ बेल्जियम ग्रांप्री (अधिकृत शेल बेल्जियम ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २८ ऑगस्ट २०११ रोजी स्पा, बेल्जियम येथील सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची १२वी शर्यत आहे.

४४ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. मार्क वेबर ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली व जेन्सन बटन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

[संपादन]

[]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ २:०३.०२९ २:०३.३१७ १:४८.२९८
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ २:०३.००८ २:०२.८२३ १:४८.७३०
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ २:०२.८२७ २:०३.३०२ १:४९.३७६
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी २:०५.८३४ २:०४.५०७ १:५०.२५६
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ २:०५.०९१ २:०३.७२३ १:५०.५५२
१९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी २:०५.४१९ २:०४.५६१ १:५०.७७३
ब्राझील ब्रुनो सेन्ना रेनोल्ट एफ१ २:०५.०४७ २:०४.४५२ १:५१.१२१
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी २:०४.४५० २:०२.७६८ १:५१.२५१
१७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी २:०६.२८४ २:०४.६२५ १:५१.३७४
१० १० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ २:०५.२९२ २:०३.४६६ १:५२.३०३ १०
११ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी २:०४.७४४ २:०४.६९२ ११
१२ १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी २:०७.१९४ २:०४.७५७ १२
१३ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ २:०१.८१३ २:०५.१५० १३
१४ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ २:०५.७२० २:०७.३४९ १४
१५ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ २:०६.००० २:०७.७७७ १५
१६ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ २:०५.६२१ २:०८.१०६ २१[]
१७ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ २:०६.७८० २:०८.३५४ १६
१८ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ २:०७.७५८ १७
१९ २१ इटली यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ २:०८.७७३ १८
२० २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ २:०९.५६६ १९
२१ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ २:११.६०१ २०[]
२२ २३ इटली विटांटोनियो लिउझी एच.आर.टी-कॉसवर्थ २:११.६१६ २२[]
२३ २२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी-कॉसवर्थ २:१३.०७७ २३[]
२४ जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ no time २४[]

मुख्य शर्यत

[संपादन]

[]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ४४ १:२६:४४.८९३ २५
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ४४ +३.७४१ १८
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ४४ +९.६६९ १३ १५
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ४४ +१३.०२२ १२
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ४४ +४७.४६४ २४ १०
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ४४ +४८.६७४
१४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ४४ +५९.७१३ १५
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ४४ +१:०६.७०६
१० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ४४ +१:११.९१७ १०
१० १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ४४ +१:१७.६१५ २१
११ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ४४ +१:२३.९९४ १७
१२ १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ४४ +१:३१.९७६ १२
१३ ब्राझील ब्रुनो सेन्ना रेनोल्ट एफ१ ४४ +१:३२.९८५
१४ २१ इटली यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ४३ +१ फेरी १८
१५ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ४३ +१ फेरी १६
१६ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ४३ +१ फेरी १४
१७ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ४३ +१ फेरी २०
१८ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ४३ +१ फेरी १९
१९ २३ इटली विटांटोनियो लिउझी एच.आर.टी-कॉसवर्थ ४३ +१ फेरी २२
मा. १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी २७ गाडी खराब झाली
मा. २२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी-कॉसवर्थ १३ गाडी खराब झाली २३
मा. युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १२ टक्कर
मा. १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी टक्कर ११
मा. १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी टक्कर

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल २५९
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर १६७
स्पेन फर्नांदो अलोन्सो १५७
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन १४९
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १४६

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ४२६
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ २९५
इटली स्कुदेरिआ फेरारी २३१
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ९८
युनायटेड किंग्डम रेनोल्ट एफ१ ६८

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. बेल्जियम ग्रांप्री
  3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "२०११ फॉर्म्युला वन शेल बेल्जियम ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". 2013-10-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-06 रोजी पाहिले.
  2. ^ "मालडोनाडोला दंड देण्यात आला". २७ ऑगस्ट २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "१०७% पात्रता वेळेच्या, जास्त पात्रता वेळ नोंदवल्यावर सुद्दा जेरोम डि आंब्रोसीयोला मुख्य शर्यतीत भाग घेण्याची परवानगी मिळाली". २८ ऑगस्ट २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "विटांटोनियो लिउझीने १०७% पात्रता वेळेच्या, जास्त पात्रता वेळ नोंदवीली, तरी सुद्दा त्याला, मुख्य शर्यतीत भाग घेण्याची परवानगी मिळाली". २८ ऑगस्ट २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "१०७% पात्रता वेळेच्या, जास्त पात्रता वेळ नोंदवल्यावर सुद्दा डॅनियल रीक्कार्डो मुख्य शर्यतीत भाग घेण्याची परवानगी मिळाली". २८ ऑगस्ट २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "मिखाएल शुमाखरला मुख्य शर्यतीत भाग घेण्याची परवानगी मिळाली, कारण त्याने पात्रता फेरीत, १०७% पात्रता वेळेच्या आत वेळ नोंदवली होती". २८ ऑगस्ट २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ "२०११ फॉर्म्युला वन शेल बेल्जियम ग्रांप्री - निकाल". 2015-01-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-06 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ हंगेरियन ग्रांप्री
२०११ हंगाम पुढील शर्यत:
२०११ इटालियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० बेल्जियम ग्रांप्री
बेल्जियम ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१२ बेल्जियम ग्रांप्री