२०२४ ओमान तिरंगी मालिका (आठवी फेरी)
Appearance
खालील मालिकेचा भाग |
२०२७ क्रिकेट विश्वचषक |
---|
स्पर्धा |
पात्रता आढावा |
|
२०२४ ओमान तिरंगी मालिका ही २०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ ह्या क्रिकेट स्पर्धेची आठवी फेरी आहे जी ओमानमध्ये नोव्हेंबर २०२४ मध्ये होत आहे.[१] नेदरलँड्स, ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीच्या पुरुषांच्या राष्ट्रीय संघांदरम्यान ही त्रिराष्ट्रीय मालिका लढवली जात आहे.[२][३] सादर स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय(ODI) सामने खेळले जात आहेत.[४]
एकदिवसीय मालिकेनंतर, ओमान आणि नेदरलँड्स तीन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) मालिका खेळतील[५]
लीग २ मालिका
[संपादन]२०२४ ओमान तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
२०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | १–११ नोव्हेंबर २०२४ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | ओमान | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
संघ
[संपादन]नेदरलँड्स[६] | ओमान[७] | संयुक्त अरब अमिराती[८] |
---|---|---|
|
|
सामने
[संपादन]१ला आं.ए.दि.सामना
[संपादन]वि
|
||
मुहम्मद वसीम ४४ (५६)
समय श्रीवास्तव ४/२५ (८.३ षटके) |
आशिष ओडेद्रा ५४* (१२७)
ध्रुव पराशर २/१६ (१० षटके) |
- ओमानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हम्माद मिर्झा, आशिष ओडेद्रा, मुझाहिर रझा, समय श्रीवास्तव (ओमान) आणि ध्रुव पराशर (यूएई) या सर्वांनी वनडे पदार्पण केले.
- राहुल चोप्राने प्रथमच वनडेमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे नेतृत्व केले.[९]
२रा आं.ए.दि.सामना
[संपादन]वि
|
||
- नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
३रा आं.ए.दि.सामना
[संपादन]४था आं.ए.दि.सामना
[संपादन]वि
|
||
अली नसीर २१ (२५)
शकील अहमद ५/२३ (१० षटके) |
- ओमानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ओमानच्या शकील अहमदने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी घेतले.[१०]
५वा आं.ए.दि.सामना
[संपादन]वि
|
||
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
६वा आं.ए.दि.सामना
[संपादन]वि
|
||
- नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- बुक्कापट्टणम सिद्धार्थ याने ओमानकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
ओमान वि नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]नेदरलँड्स क्रिकेट संघाचा ओमान दौरा २०२४-२५ | |||||
ओमान | नेदरलँड्स | ||||
तारीख | १३ – १६ नोव्हेंबर २०२४ | ||||
संघनायक | जतिंदर सिंग | स्कॉट एडवर्ड्स | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | नेदरलँड्स संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हम्माद मिर्झा (९४) | स्कॉट एडवर्ड्स (११५) | |||
सर्वाधिक बळी | शकील अहमद (५) मुझाहिर रझा (५) |
काइल क्लेन (४) रोलॉफ व्हान देर मर्व (४) टिम व्हान देर गुग्टेन (४) कॉलिन ॲकरमन (४) |
संघ
[संपादन]ओमान[ संदर्भ हवा ] | नेदरलँड्स[६] |
---|---|
|
१२ नोव्हेंबर रोजी, रायन क्लेन दुखापतीमुळे टी२०आ मालिकेतून बाहेर पडला.[११]
सामने
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
कॉलिन ॲकरमन ३४ (३१)
मुझाहिर रझा ३/४२ (४ षटके) |
- ओमानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- आशिष ओडेदारा आणि मुझाहिर रझा (ओमान) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
२रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- ओमानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
३रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
मॅक्स ओ'दाउद ६६ (५५)
शकील अहमद ३/२४ (४ षटके) |
शकील अहमद ४५ (३३)
काइल क्लेन ४/१६ (४ षटके) |
- ओमानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मॅक्स ओ'दाउद (नेदरलँड्स) ने टी२०आ मध्ये त्याची २,०००वी धाव पूर्ण केली.[ संदर्भ हवा ]
संदर्भ
[संपादन]- ^ "ओमान क्रिकेट नोव्हेंबर २०२४ मध्ये युएई आणि नेदरलँड्सचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी मालिकेसाठी पाहुणचार करणार". Czarsportz. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "यूएईच्या एकदिवसीय कर्णधारपदावरून मुहम्मद वसीम पायउतार, राहुल चोप्राकडे लगाम सोपवली". ईएसपीएन क्रिकइन्फो. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ मालिका सामन्यांमध्ये युएई, नेदरलँड्स आणि यजमान ओमानशी सामना करेल". अमिरेट्स क्रिकेट बोर्ड. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "नेपाळमध्ये २०२७च्या मार्गावर आठ संघांची क्रिकेट विश्वचषक लीग २ सुरू होत आहे". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "विश्वचषक पात्रता सामन्यांच्या पुढील मालिकेसाठी डच क्रिकेटपटू ओमानला". रॉयल डच क्रिकेट असोसिएशन. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ a b "Oranje naar Oman voor volgende reeks WK-kwalificatieduels" [विश्वचषक पात्रता सामन्यांच्या पुढील मालिकेसाठी ओरांजे ते ओमान]. रॉयल डच क्रिकेट असोसिएशन (Dutch भाषेत). ५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ @TheOmanCricket (1 November 2024). "Announcement" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ "न्यू कॅप्टन राहुल चोप्रा हॅज हिज वर्क कट आउट इफ हि इस टू हेल्प सेव्ह ओडीआय क्रिकेट इन युएई". द नॅशनल. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ च्या आधी यूएईचा एकदिवसीय कर्णधार म्हणून राहुल चोप्राने मुहम्मद वसीमची जागा घेतली". एशियन न्यूज इंटरनॅशनल. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "ओमानच्या सलग तिसऱ्या विजयात शकील अहमद चमकला". टाइम्स ऑफ ओमान. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Squad for the upcoming T20I Series in and against Oman". Royal Duch Cricket Association. 13 November 2024 रोजी पाहिले.