व्रित्य अरविंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्रित्य अरविंद (११ जून, २००२:चेन्नई, भारत - ) हा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१][२][३]

हा यष्टीरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Vriitya Aravind". ESPN Cricinfo. 28 October 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Emerging Players to Watch Under 21: Part 1". Emerging Cricket. 17 April 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "From Ahmed Raza to Zahoor Khan - 13 UAE players who would be great cover options during IPL 2020". The National. 5 August 2020 रोजी पाहिले.