मोहम्मद नदीम (ओमानचा क्रिकेट खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोहम्मद नदीम (४ सप्टेंबर, १९८२:सियालकोट, पाकिस्तान - हयात) हा ओमानचा ध्वज ओमानच्या क्रिकेट संघाकडून २०१४ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.