तेजा निदामनुरु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनिल तेजा निडमानुरु (२२ ऑगस्ट, १९९४:विजयवाडा, भारत - हयात) ही Flag of the Netherlands नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करतो.