आमिर कलीम
Appearance
आमिर कलीम (२० नोव्हेंबर, १९८१:कराची, पाकिस्तान - हयात) हा ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - स्कॉटलंडविरुद्ध १५ ऑगस्ट २०१९ रोजी ॲबर्डीन येथे.
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - अफगाणिस्तानविरुद्ध २५ जुलै २०१५ रोजी डब्लिन येथे.