Jump to content

२०२४ सौदी अरेबियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सौदी अरेबिया २०२४ सौदी अरेबियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन एस.टी.सी. सौदी अरेबियन ग्रांप्री २०२४
२०२४ फॉर्म्युला वन हंगामातील, २४ पैकी २री शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
जेद्दा कॉर्निश सर्किट
दिनांक ९ मार्च, इ.स. २०२४
अधिकृत नाव फॉर्म्युला वन एस.टी.सी. सौदी अरेबियन ग्रांप्री २०२४
शर्यतीचे_ठिकाण जेद्दा कॉर्निश सर्किट
जेद्दा, सौदी अरेबिया
सर्किटचे प्रकार व अंतर स्ट्रीट सर्किट
६.१७४ कि.मी. (३.८३६ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५० फेर्‍या, ३०८.४५० कि.मी. (१९१.६६२ मैल)
पोल
चालक नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ १:२७.४७२
जलद फेरी
चालक मोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ५० फेरीवर, १:३१.६३२
विजेते
पहिला नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरा मेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
तिसरा मोनॅको शार्ल लक्लेर
(स्कुदेरिआ फेरारी)
२०२४ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२४ बहरैन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
सौदी अरेबियन ग्रांप्री
मागील शर्यत २०२३ सौदी अरेबियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२५ सौदी अरेबियन ग्रांप्री


२०२४ सौदी अरेबियन ग्रांप्री (अधिकृत नाव फॉर्म्युला वन एस.टी.सी. सौदी अरेबियन ग्रांप्री २०२४) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ९ मार्च २०२४ रोजी जेद्दा येथील जेद्दा कॉर्निश सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२४ फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे.

५० फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.साठी जिंकली. सर्गिओ पेरेझ ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.साठी ही शर्यत जिंकली व शार्ल लक्लेर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.


निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२८.१७१ १:२८.०३३ १:२७.४७२
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:२८.३१८ १:२८.११२ १:२७.७९१
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२८.६३८ १:२८.४६७ १:२७.८०७
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अ‍ॅस्टन मार्टिन आरामको-मर्सिडीज-बेंझ १:२८.७०६ १:२८.१२२ १:२७.८४६
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२८.७५५ १:२८.३४३ १:२८.०८९
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२८.८०५ १:२८.४७९ १:२८.१३२
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:२८.७४९ १:२८.४४८ १:२८.३१६
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२८.९९४ १:२८.६०६ १:२८.४६०
२२ जपान युकि सुनोडा आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. १:२८.९८८ १:२८.५६४ १:२८.५४७
१० १८ कॅनडा लान्स स्टोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको-मर्सिडीज-बेंझ १:२८.२५० १:२८.५७८ १:२८.५७२ १०
११ ३८ युनायटेड किंग्डम ऑलिवर बेअरमॅन स्कुदेरिआ फेरारी १:२८.९८४ १:२८.६४२ - ११
१२ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२९.१०७ १:२८.९८० - १२
१३ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२९.०६९ १:२९.०२० - १३
१४ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. १:२९.०६५ १:२९.०२५ - १४
१५ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२९.०५५ वेळ नोंदवली नाही. - १५
१६ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:२९.१७९ - - १६
१७ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२९.४७५ - - १७
१८ १० फ्रान्स पियरे गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२९.४७९ - - १८
१९ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२९.५२६ - - १९
१०७% वेळ: १:३४.३४२
२४ चीन जो ग्यानयु किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी वेळ नोंदवली नाही. - - २०[टीप १]
संदर्भ:[][]

मुख्य शर्यत

[संपादन]
निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५० १:२०:४३.२७३ २५
मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५० +१३.६४३[टीप २] १८
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी ५० +१८.६३९ १६[टीप ३]
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५० +३२.००७ १२
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अ‍ॅस्टन मार्टिन आरामको-मर्सिडीज-बेंझ ५० +३५.७५९ १०
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ ५० +३९.९३६
३८ युनायटेड किंग्डम ऑलिवर बेअरमॅन स्कुदेरिआ फेरारी ५० +४२.६७९ ११
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५० +४५.७०८
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५० +४७.३९१
१० २७ जर्मनी निको हल्केनबर्ग हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५० +१:१६.९९६ १५
११ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५० +१:२८.३५४ १२
१२ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५० +१:४५.७३७ [टीप ४] १३
१३ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ४९ +१ फेरी १७
१४ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ४९ +१ फेरी १९
१५ २२ जपान युकि सुनोडा आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. ४९ +१ फेरी[टीप ५]
१६ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. ४९ +१ फेरी १४
१७ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी ४९ +१ फेरी १६
१८ २४ चीन जो ग्यानयु किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी ४९ +१ फेरी २०
मा. १८ कॅनडा लान्स स्टोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको-मर्सिडीज-बेंझ आपघात १०
मा. १० फ्रान्स पियरे गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ गियरबॉक्स खराब झाले १८
सर्वात जलद फेरी: मोनॅको शार्ल लक्लेर (स्कुदेरिआ फेरारी) - १:३१.६३२ (फेरी ५०)
संदर्भ:[][][][]

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ५१
मेक्सिको सर्गिओ पेरेझ ३६
मोनॅको शार्ल लक्लेर २८
युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल १८
ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री १६
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील
स्थान
चालक गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ८७
इटली स्कुदेरिआ फेरारी ४९
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ २८
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २६
युनायटेड किंग्डम अ‍ॅस्टन मार्टिन आरामको-मर्सिडीज-बेंझ १३
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. सौदी अरेबियन ग्रांप्री
  3. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "फॉर्म्युला वन एस.टी.सी. सौदी अरेबियन ग्रांप्री २०२४ - शर्यत सुरवातील स्थान".
  2. ^ "२०२४ सौदी अरेबियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" (PDF).
  3. ^ a b c d "फॉर्म्युला वन STC सौदी अरेबियन ग्रांप्री २०२४ - निकाल".
  4. ^ a b "फॉर्म्युला वन STC सौदी अरेबियन ग्रांप्री २०२४ - सर्वात जलद फेऱ्या".
  5. ^ "Verstappen seals assured victory in सौदी अरेबियन ग्रांप्री as Bearman scores points on debut".
  6. ^ "सौदी अरेबिया २०२४".
  7. ^ a b "सौदी अरेबिया २०२४ - निकाल".

तळटीप

[संपादन]
  1. ^ जो ग्यानयु failed to set a time during qualifying. He was permitted to race at the stewards' discretion.[]
  2. ^ पिट लेन मध्ये असुरक्षित पधतीने गाडी काढल्यामुळे सर्गिओ पेरेझ पाच-सेकंदाचा दंड मिळाला. या दंडाचा त्याच्या अंतिम स्थानावर परिणाम झाला नाही.[]
  3. ^ सर्वात जलद फेरी,सर्वात जलद फेरीसाठी एक गुण समाविष्ट आहे.[]
  4. ^ केविन मॅगनुसेन ने ११वे स्थान मिळवले, परंतु त्याला दहा-सेकंदाच्या दोन दंड देण्यात आले. पहिला दंड अलेक्झांडर अल्बोन बरोबर टक्कर केल्यामुळे, आणि दुसरा दंड युकि सुनडाला मागे सोडताना ट्रॅक सोडुण फायदा मिळवल्यांमुळे.[][]
  5. ^ युकि सुनोडा finished १४th on track, but received a post-race five-second time penalty for an unsafe release.[]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२४ बहरैन ग्रांप्री
२०२४ हंगाम पुढील शर्यत:
२०२४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२३ सौदी अरेबियन ग्रांप्री
सौदी अरेबियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२५ सौदी अरेबियन ग्रांप्री