Jump to content

२००३ फॉर्म्युला वन हंगाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००३ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २००२ पुढील हंगाम: २००४
यादी: देशानुसार | हंगामानुसार
मिखाएल शुमाखर, ९३ गुणांसोबत २००३ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
किमी रायकोन्नेन ९१ गुणांसोबत २००३ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
उवान पाब्लो मोन्टाया ८२ गुणांसोबत २००३ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.
राल्फ शुमाखर, २००३ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री मध्ये त्याची विलियम्स एफ.डब्ल्यु.२५ गाडी चालवताना.

२००३ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५७वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १६ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १० संघांच्या एकूण २१ चालकांनी सहभाग घेतला. ९ मार्च २००३ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर १२ ऑक्टोबर रोजी जपान मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

संघ आणि चालक

[संपादन]

२००३ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १० संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००३ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००३ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००३ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन टायर चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. चालक क्र. परीक्षण चालक
इटली स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.२००२
फेरारी एफ.२००३.जि.ए
फेरारी ०५१
फेरारी ०५२
जर्मनी मिखाएल शुमाखर सर्व इटली लुका बाडोर
ब्राझील फिलिपे मास्सा
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो सर्व
युनायटेड किंग्डम बी.एम.डब्ल्यू. विलियम्स एफ१ विलियम्स एफ१ विलियम्स एफ.डब्ल्यु.२५ बी.एम.डब्ल्यू. पी.८३ कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया सर्व ब्राझील अँटोनियो पिझोनीया
स्पेन मार्क जीनी
ब्राझील रिक्कार्डो स्पेराफीको
जर्मनी राल्फ शुमाखर १-१३, १५-१६
स्पेन मार्क जीनी १४
युनायटेड किंग्डम वेस्ट मॅकलारेन मर्सिडिज-बेंझ मॅकलारेन मॅकलारेन एम.पी.४-१७.डी मर्सिडीज एफ.ओ.११०.एम
मर्सिडीज एफ.ओ.११०.पी
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड सर्व ऑस्ट्रिया एलेक्सांडर वुर्झ
फिनलंड किमी रायकोन्नेन सर्व
फ्रान्स माइल्ड सेव्हेन रेनोल्ट एफ१ रेनोल्ट एफ१ रेनोल्ट आर.२३
रेनोल्ट आर.२३.बी
रेनोल्ट आर.एस.२३ इटली यार्नो त्रुल्ली सर्व युनायटेड किंग्डम अ‍ॅलन मॅकनिश
फ्रान्स फ्रेंक मॉन्टॅग्नी []
स्पेन फर्नांदो अलोन्सो सर्व
स्वित्झर्लंड सौबर पेट्रोनास सौबर सौबर सि.२२ पेट्रोनास.०३.ए जर्मनी निक हाइडफेल्ड सर्व स्वित्झर्लंड नील जानी
१० जर्मनी हाइंस-हाराल्ड फ्रेट्झेन सर्व
आयर्लंडचे प्रजासत्ताक जॉर्डन ग्रांप्री फोर्ड जॉर्डन ग्रांप्री जॉर्डन इ.जे.१३ फोर्ड आर.एस.१ ११ इटली जियानकार्लो फिसिकेला सर्व हंगेरी झोल्ट बाऊमगार्टनर
स्वीडन जोर्न विर्धाइम
जपान साटोशी मोटोयामा
१२ आयर्लंडचे प्रजासत्ताक राल्फ फरमॅन
१-१२, १५-१६
हंगेरी झोल्ट बाऊमगार्टनर १३-१४
युनायटेड किंग्डम जॅग्वार रेसिंग जॅग्वार रेसिंग जॅग्वार आर.४ कॉसवर्थ सि.आर.५ १४ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर सर्व जर्मनी आन्ड्रे लोट्टरर
१५ ब्राझील अँटोनियो पिझोनीया १-११
युनायटेड किंग्डम जस्टिन विल्सन
१२-१६
युनायटेड किंग्डम लकी स्ट्राईक बि.ए.आर होंडा रेसिंग एफ१ ब्रिटिश अमेरिकन रेसिंग बि.ए.आर.००५ होंडा आर.ए.००३.इ १६ कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह
१-१५ जपान ताकुमा सातो
युनायटेड किंग्डम अँथनी डेविडसन
जपान ताकुमा सातो १६
१७ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन सर्व
इटली मिनार्डी कॉसवर्थ
इटली ट्रस्ट मिनार्डी कॉसवर्थ
मिनार्डी मिनार्डी पी.एस.०३ कॉसवर्थ सि.आर.३ १८ युनायटेड किंग्डम जस्टिन विल्सन १-११ डेन्मार्क निकोलस कैसा
इटली माट्टेयो बॉबी
इटली जियानमारीया ब्रुनी
डेन्मार्क निकोलस कैसा
१२-१६
१९ नेदरलँड्स जो व्हर्सटॅपन सर्व
जपान पॅनोसॉनिक टोयोटा रेसिंग टोयोटा रेसिंग टोयोटा टी.एफ.१०३ टोयोटा आर.व्ही.एक्स.०३ २० फ्रान्स ऑलिव्हीयर पॅनीस सर्व ब्राझील रिक्कार्डो झोन्टा
२१ ब्राझील ख्रिस्तीयानो डा माट्टा सर्व
  • तिसरा चालक.
  • सर्व इंजिन फॉर्म्युला वनच्या ३.० लिटर व्हि.१० इंजिनच्या नियमाप्रमाणे आहेत.

हंगामाचे वेळपत्रक

[संपादन]
फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारीख वेळ
स्थानिय GMT
ऑस्ट्रेलिया फोस्टर्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च ९ १४:०० ०३:००
मलेशिया पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट कुलालंपूर मार्च २३ १५:०० ०७:००
ब्राझील ग्रांडे प्रीमियो मार्लबोरो दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो एप्रिल ६ १४:०० १६:००
इटली ग्रान प्रीमियो वॉरस्टाइनर डि सान मरिनो सान मरिनो ग्रांप्री अटोड्रोमो एन्झो ए डिनो फेरारी इमोला एप्रिल २० १४:०० १२:००
स्पेन ग्रान प्रिमीयो मार्लबोरो डी इस्पाना स्पॅनिश ग्रांप्री सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना मे ४ १४:०० १२:००
ऑस्ट्रिया ग्रोसर ए.१ प्रिस वॉन ऑस्टेरीच ऑस्ट्रियन ग्रांप्री ए१-रिंग स्पीलबर्ग मे १८ १४:०० १२:००
मोनॅको ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री सर्किट डी मोनॅको माँटे-कार्लो जून १ १४:०० १२:००
कॅनडा ग्रांप्री एयर कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल जून १५ १३:०० १७:००
जर्मनी वॉरस्टाइनर ग्रांप्री ऑफ युरोप युरोपियन ग्रांप्री नुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग जून २९ १४:०० १२:००
१० फ्रान्स मोबील १ ग्रांप्री डी फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री सर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स मॅग्नी कौर्स जुलै ६ १४:०० १२:००
११ युनायटेड किंग्डम फोस्टर्स ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै २० १२:०० ११:००
१२ जर्मनी ग्रोसर मोबील १ प्रिस वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री हॉकेंहिम्रिंग होकनहाइम ऑगस्ट ३ १४:०० १२:००
१३ हंगेरी मार्लबोरो माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगरोरिंग बुडापेस्ट ऑगस्ट २४ १४:०० १२:००
१४ इटली ग्रान प्रीमिओ वोडाफोन डी'इटालिया इटालियन ग्रांप्री अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर १४ १४:०० १२:००
१५ अमेरिका सॅप युनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड स्टेट्स ग्रांप्री इंडियानापोलिस मोटर स्पीडवे इंडियाना सप्टेंबर २८ १४:०० १८:००
१६ जपान फुजी टेलेविजन जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर १२ १४:०० ०५:००

हंगामाचे निकाल

[संपादन]

ग्रांप्री

[संपादन]
शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
मलेशिया मलेशियन ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो जर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड किमी रायकोन्नेन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडिज माहिती
ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्री ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो इटली जियानकार्लो फिसिकेला आयर्लंडचे प्रजासत्ताक जॉर्डन ग्रांप्री-फोर्ड माहिती
सान मारिनो सान मरिनो ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
ऑस्ट्रिया ऑस्ट्रियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्री जर्मनी राल्फ शुमाखर फिनलंड किमी रायकोन्नेन कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री जर्मनी राल्फ शुमाखर स्पेन फर्नांदो अलोन्सो जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
जर्मनी युरोपियन ग्रांप्री फिनलंड किमी रायकोन्नेन फिनलंड किमी रायकोन्नेन जर्मनी राल्फ शुमाखर युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती
१० फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री जर्मनी राल्फ शुमाखर कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया जर्मनी राल्फ शुमाखर युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती
११ युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१२ जर्मनी जर्मन ग्रांप्री कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती
१३ हंगेरी हंगेरियन ग्रांप्री स्पेन फर्नांदो अलोन्सो कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया स्पेन फर्नांदो अलोन्सो फ्रान्स रेनोल्ट एफ१ माहिती
१४ इटली इटालियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१५ अमेरिका युनायटेड स्टेट्स ग्रांप्री फिनलंड किमी रायकोन्नेन जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१६ जपान जपानी ग्रांप्री ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो जर्मनी राल्फ शुमाखर ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती

चालक

[संपादन]
क्र. चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
ब्राझि
ब्राझील
मरिनो
सान मारिनो
स्पॅनिश
स्पेन
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
जर्मनी
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
इटालि
इटली
यु.एस.ए.
अमेरिका
जपान
जपान
गुण
जर्मनी मिखाएल शुमाखर मा. ९३
फिनलंड किमी रायकोन्नेन मा. मा. मा. ९१
कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया १२ मा. मा. मा. ८२
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो मा. मा. मा. मा. मा. ६५
जर्मनी राल्फ शुमाखर मा. मा. १२ ५८
स्पेन फर्नांदो अलोन्सो मा. मा. मा. मा. मा. ५५
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड मा. मा. मा. १५ मा. मा. ५१
इटली यार्नो त्रुल्ली १३ मा. मा. मा. मा. मा. ३३
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन १० मा. सु.ना. मा. मा. १० मा. मा. १७
१० ऑस्ट्रेलिया मार्क वेबर मा. मा. मा. मा. १४ ११ मा. ११ १७
११ जर्मनी हाइंस-हाराल्ड फ्रेट्झेन ११ मा. सु.ना. मा. मा. १२ १२ मा. मा. १३ मा. १३
१२ इटली जियानकार्लो फिसिकेला १२ मा. १५ मा. मा. १० मा. १२ मा. मा. १३ मा. १० मा. १२
१३ ब्राझील ख्रिस्तीयानो डा माट्टा मा. ११ १० १२ १० ११ मा. ११ ११ मा. १०
१४ जर्मनी निक हाइडफेल्ड मा. मा. १० १० मा. ११ मा. १३ १७ १०
१५ फ्रान्स ऑलिव्हीयर पॅनीस मा. मा. मा. मा. मा. १३ मा. ११ मा. मा. मा. १०
१६ कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह मा. मा. मा. १२ मा. मा. मा. १० मा. मा.
१७ स्पेन मार्क जीनी
१८ जपान ताकुमा सातो
१९ आयर्लंडचे प्रजासत्ताक राल्फ फरमॅन मा. १० मा. मा. ११ १२ मा. ११ १५ १३ मा. मा. १४
२० युनायटेड किंग्डम जस्टिन विल्सन मा. मा. मा. मा. ११ १३ मा. मा. १३ १४ १६ मा. मा. मा. १३
२१ ब्राझील अँटोनियो पिझोनीया १३ मा. मा. १४ मा. मा. १० १० १० मा.
२२ नेदरलँड्स जो व्हर्सटॅपन ११ १३ मा. मा. १२ मा. मा. १४ १६ १५ मा. १२ मा. १० १५
२३ डेन्मार्क निकोलस कैसा १२ १३ १२ ११ १६
२४ हंगेरी झोल्ट बाऊमगार्टनर मा. ११
क्र. चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
ब्राझि
ब्राझील
मरिनो
सान मारिनो
स्पॅनिश
स्पेन
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
जर्मनी
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
इटालि
इटली
यु.एस.ए.
अमेरिका
जपान
जपान
गुण
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते

[संपादन]
स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरोने २००३ फॉर्म्युला वन कारनिर्माते विश्व अजिंक्यपद मिळवले.
क्र. कारनिर्माता ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
ब्राझि
ब्राझील
मरिनो
सान मारिनो
स्पॅनिश
स्पेन
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
जर्मनी
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
इटालि
इटली
यु.एस.ए.
अमेरिका
जपान
जपान
गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो मा. १५८
मा. मा. मा. मा. मा.
युनायटेड किंग्डम बी.एम.डब्ल्यू. विलियम्स एफ१ १२ मा. मा. मा. १४४
मा. मा. १२
युनायटेड किंग्डम वेस्ट मॅकलारेन मर्सिडिज मा. मा. मा. १४२
मा. मा. मा. १५ मा. मा.
फ्रान्स माइल्ड सेव्हेन रेनोल्ट एफ१ मा. मा. मा. मा. मा. ८८
१३ मा. मा. मा. मा. मा.
युनायटेड किंग्डम लकी स्ट्राईक बि.ए.आर होंडा रेसिंग एफ१ १० मा. सु.ना. मा. मा. १० मा. मा. २६
मा. मा. मा. १२ मा. मा. मा. १० मा. मा.
स्वित्झर्लंड सौबर पेट्रोनास ११ मा. सु.ना. मा. मा. १२ १२ मा. मा. १३ मा. १९
मा. मा. १० १० मा. ११ मा. १३ १७ १०
युनायटेड किंग्डम जॅग्वार रेसिंग मा. मा. मा. मा. १४ ११ मा. ११ १८
१३ मा. मा. १४ मा. मा. १० १० १० मा. मा. मा. मा. १३
जपान पॅनोसॉनिक टोयोटा रेसिंग मा. ११ १० १२ १० ११ मा. ११ ११ मा. १६
मा. मा. मा. मा. मा. १३ मा. ११ मा. मा. मा. १०
आयर्लंडचे प्रजासत्ताक जॉर्डन ग्रांप्री फोर्ड १२ मा. १५ मा. मा. १० मा. १२ मा. मा. १३ मा. १० मा. १३
मा. १० मा. मा. ११ १२ मा. ११ १५ १३ मा. मा. ११ मा. १४
१० इटली मिनार्डी कॉसवर्थ मा. मा. मा. मा. ११ १३ मा. मा. १३ १४ १६ १२ १३ १२ ११ १६
११ १३ मा. मा. १२ मा. मा. १४ १६ १५ मा. १२ मा. १० १५
क्र. कारनिर्माता ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
ब्राझि
ब्राझील
मरिनो
सान मारिनो
स्पॅनिश
स्पेन
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
जर्मनी
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
इटालि
इटली
यु.एस.ए.
अमेरिका
जपान
जपान
गुण
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Anointed test driver for one race in २००३

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ