"१९४८ उन्हाळी ऑलिंपिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: bs:XIV olimpijske igre - London 1948.
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:Àwọn Ìdíje Òlímpíkì Ìgbà Oru 1948
ओळ १९१: ओळ १९१:
[[vi:Thế vận hội Mùa hè 1948]]
[[vi:Thế vận hội Mùa hè 1948]]
[[wa:Djeus olimpikes d' esté di 1948]]
[[wa:Djeus olimpikes d' esté di 1948]]
[[yo:Àwọn Ìdíje Òlímpíkì Ìgbà Oru 1948]]
[[zh:1948年夏季奥林匹克运动会]]
[[zh:1948年夏季奥林匹克运动会]]

१३:३१, २२ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

१९४८ उन्हाळी ऑलिंपिक
XIV ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर लंडन
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम


सहभागी देश ५९
सहभागी खेळाडू ४,१०४
स्पर्धा १३६, १७ खेळात
समारंभ
उद्घाटन जुलै २९


सांगता ऑगस्ट १४
अधिकृत उद्घाटक राजा सहावा जॉर्ज
मैदान वेंब्ली मैदान


◄◄ १९४४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९५२ ►►

१९४८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची चौदावी आवृत्ती इंग्लंड देशाच्या लंडन शहरामध्ये जुलै २९ ते ऑगस्ट १४ दरम्यान खेळवली गेली. दुसरे महायुद्ध घडल्यामुळे १९३६ नंतर प्रथमच ऑलिंपिक स्पर्धा खेळवल्या गेल्या. ह्या स्पर्धेमध्ये ५९ देशांच्या ४,१०४ खेळाडूंनी भाग घेतला.

दुसर्‍या महायुद्धादरम्यान झालेल्या प्रचंड आर्थिक हानीमुळे ह्या स्पर्धेसाठी कोणत्याही नव्या वास्तू बांधल्या गेल्या नव्हत्या.

सहभागी देश

सहभागी देश

खालील ५९ देशांनी ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. एकूण १४ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती. दुसर्‍या महायुद्धामध्ये पराभूत झालेल्या जर्मनीजपानना आमंत्रण देण्यात आले नव्हते तर सोव्हियेत संघाने आपले खेळाडू पाठवले नाहीत. स्वतंत्र भारताची ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.


पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 अमेरिका अमेरिका 38 27 19 84
2 स्वीडन स्वीडन 16 11 17 44
3 फ्रान्स फ्रान्स 10 6 13 29
4 हंगेरी हंगेरी 10 5 12 27
5 इटली इटली 8 11 8 27
6 फिनलंड फिनलंड 8 7 5 20
7 तुर्कस्तान तुर्कस्तान 6 4 2 12
8 चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया 6 2 3 11
9 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 5 10 5 20
10 डेन्मार्क डेन्मार्क 5 7 8 20
12 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम (यजमान) 3 14 6 23


बाह्य दुवे