Jump to content

२०२१-२२ नायजेरिया महिला निमंत्रित ट्वेंटी२० चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२१-२२ नायजेरिया महिला निमंत्रण ट्वेंटी२० चषक
व्यवस्थापक नायजेरिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि प्ले-ऑफ
यजमान नायजेरिया नायजेरिया
विजेते रवांडाचा ध्वज रवांडा
सहभाग
सामने १२
मालिकावीर रवांडा मार्गुराइट वुमीलिया
सर्वात जास्त धावा रवांडा गिसेले इशिमवे (१६२)
सर्वात जास्त बळी रवांडा मार्गुराइट वुमीलिया (१२‌)

२०२१-२२ नायजेरिया महिला निमंत्रण ट्वेंटी२० चषक ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २८ मार्च ते ३ एप्रिल २०२२ दरम्यान नायजेरियामध्ये आयोजित केली गेली होती. सदर स्पर्धा नायजेरिया क्रिकेट संघटनेने भरविली होती. यजमान नायजेरियासह गांबिया, घाना, सियेरा लिओन आणि रवांडा पाच देशांनी या स्पर्धेत भाग घेतला. पैकी गांबिया आणि घाना या दोन्ही देशांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले. योजनेनुसार कामेरूनचा संघसुद्धा स्पर्धेत सहभाग घेणार होता परंतु नंतर त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली.

स्पर्धा गट फेरीनुसार खेळवली गेली. प्रत्येक संघाने इतर संघांशी एक सामना खेळला. सर्व सामने लागोस मधील तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान येथे खेळविण्यात आले. गट फेरीतून यजमान नायजेरिया आणि रवांडा अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात अनपेक्षितरित्या नायजेरियाला ५३ धावांनी पराभव करत रवांडाने चषक जिंकला. तर सियेरा लिओनने तिसऱ्या स्थानाच्या प्ले-ऑफ सामन्यात घानाला १० गडी राखून पराभूत करत तिसरे स्थान पटकावले.

गुणफलक

[संपादन]
संघ
खे वि गुण रनरेट पात्र
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया २.८६२ अंतिम सामन्यामध्ये बढती
रवांडाचा ध्वज रवांडा २.९८९
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन ०.९०३ तिसऱ्या स्थानाच्या सामन्यासाठी पात्र
घानाचा ध्वज घाना -१.४९५
गांबियाचा ध्वज गांबिया -६.३५२

गट फेरी

[संपादन]
२८ मार्च २०२२
०९:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१३५/९ (२० षटके)
वि
घानाचा ध्वज घाना
५४ (१४.२ षटके)
गिसेले इशिमवे ३७ (२९)
मिरियाम इशून ३/२० (२ षटके)
एलन असांते १२ (१९)
मार्गुराइट वुमिलिया ४/५ (३ षटके)
रवांडा महिला ८१ धावांनी विजयी.
तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस
पंच: पॅट्रीक मकुंबी (यु) आणि टेमीटोप ओनीकोयी (ना)
सामनावीर: मार्गुराइट वुमिलिया (रवांडा)
  • नाणेफेक : घाना महिला, क्षेत्ररक्षण.
  • घानाचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • घाना आणि रवांडा मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • घाना महिलांनी नायजेरियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • रवांडाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात घानावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • एलिझाबेथ ॲनोर, एलन असांते, रोझाबेल असुमाडु, काटे अवुआह, फाती बावा, मिरियाम इशून, सिंथिया कोनाडु, इम्मान्युएला न्याबा, ऱ्ह्यादा ओफोरी, रशीदातु सालिया आणि फेलिसिया सेर्वा (घा) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२८ मार्च २०२२
१३:५०
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
१३१/३ (२० षटके)
वि
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
९०/६ (२० षटके)
सलोम संडे ६१* (६३)
जॅनेट कोवा २/३७ (४ षटके)
मबिंटी किंग ३०* (४८)
ब्लेसिंग एटीम २/१६ (४ षटके)
नायजेरिया महिला ४१ धावांनी विजयी.
तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस
पंच: तैवो ओलाडुंजोए (ना) आणि आयझॅक ओयेक्यू (के)
सामनावीर: ब्लेसिंग एटीम (नायजेरिया)
  • नाणेफेक : सियेरा लिओन महिला, क्षेत्ररक्षण.
  • सियेरा लिओन महिलांनी नायजेरियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • लिलियान उडे (ना) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२९ मार्च २०२२
०९:३०
धावफलक
गांबिया Flag of गांबिया
२० (१०.१ षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
२१/० (१.५ षटके)
एवा बॉब ८ (८)
फेवर एसीब्गे ३/७ (३ षटके)
लकी पिटी १४* (८)
नायजेरिया महिला १० गडी राखून विजयी.
तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस
पंच: ओलिमुडे अकिंतोकून (ना) आणि इतिंशाका ऑलिव्हर (र)
सामनावीर: लिलियान उडे (ना)
  • नाणेफेक : गांबिया महिला, फलंदाजी.
  • गांबियाचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नायजेरिया आणि गांबिया मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • गांबिया महिलांनी नायजेरियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • नायजेरियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये गांबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • हवा बडिजे, कुंबा बा, एवा बॉब, फाटोउ सीसे, सेका डिब्बा, फाटोउ फाये, मारी मेंडी, मारी शंबो, मईमुना सानो, फाटोउमाटा सिंघातेह आणि हॅडी वॉली (गां) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२९ मार्च २०२२
१३:५०
धावफलक
सियेरा लिओन Flag of सियेरा लिओन
१३६/२ (२० षटके)
वि
घानाचा ध्वज घाना
४९ (१२.५ षटके)
मबिंती किंग ५९* (६३)
सिंथिया कोनाडु १/२२ (४ षटके)
काटे अवुआह १६ (१५)
फाटु पेस्सिमा ४/१४ (४ षटके‌)
सियेरा लिओन महिला ८७ धावांनी विजयी.
तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस
पंच: डेबोराह इमोबिघे (ना) आणि पॅट्रीक मकुंबी (यु)
सामनावीर: फाटु पेस्सिमा (सियेरा लिओन)
  • नाणेफेक : सियेरा लिओन महिला, फलंदाजी.
  • घाना आणि सियेरा लिओन मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • सियेरा लिओनने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये घानावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • इवी येबोह (घा) हिने सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३० मार्च २०२२
०९:३०
धावफलक
सियेरा लिओन Flag of सियेरा लिओन
७१/८ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
७२/१ (११.५ षटके)
झैनाब कमारा १२* (२२)
सिफा इंगाबिरे २/१४ (४ षटके)
गिसेले इशिमवे ४१ (३८)
झैनाब कमारा १/१० (०.५ षटक)
रवांडा महिला ९ गडी राखून विजयी.
तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस
पंच: देबोराह इमोबिगे (ना) आणि पॅट्रीक मकुंबी (यु)
सामनावीर: गिसेले इशिमवे (रवांडा)
  • नाणेफेक : सियेरा लिओन महिला, फलंदाजी.
  • रवांडा आणि सियेरा लिओन मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • रवांडाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सियेरा लिओनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

३० मार्च २०२२
१३:५०
धावफलक
घाना Flag of घाना
१४९/६ (२० षटके)
वि
गांबियाचा ध्वज गांबिया
४३ (११ षटके)
फेलिसिया सेर्वा २८ (२८)
सोसेह सानो ३/२८ (४ षटके)
कॅथरिन मेंडी १२ (१४)
जॅनेट अलारे ३/९ (३ षटके)
घाना महिला १०६ धावांनी विजयी.
तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस
पंच: ओलिमुडे अकिंतोकून (ना) आणि तैवो ओलाडुंजोए (ना)
सामनावीर: फेलिसिया सेर्वा (घाना)
  • नाणेफेक : घाना महिला, फलंदाजी.
  • गांबिया आणि घाना मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • घानाचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
  • घानाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये गांबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • कॅथरिन मेंडी, सोसेह सानो (गां), जॅनेट अलारे आणि बीटराइस ओडुरो (घा) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१ एप्रिल २०२२
०९:३०
धावफलक
घाना Flag of घाना
५८/८ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
६१/१ (९.५ षटके)
एलिझाबेथ ॲनॉर ११ (२१)
लिलियान उडे ३/८ (४ षटके)
केहिंदे अब्दुलकादरी ३४* (३६)
बीटराइस ओडूरो १/१० (२ षटके)
नायजेरिया महिला ९ गडी राखून विजयी.
तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस
पंच: पॅट्रीक मकुंबी (यु) आणि आयझॅक कोयीक्यू (के)
सामनावीर: लिलियान उडे (नायजेरिया)
  • नाणेफेक : घाना महिला, फलंदाजी.
  • नायजेरिया आणि घाना मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नायजेरियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये घानावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१ एप्रिल २०२२
१३:५०
धावफलक
गांबिया Flag of गांबिया
४२ (१५.५ षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
४३/० (३.५ षटके)
कॅथरिन मेंडी ११ (२०)
सिफा इंगाबिरे ३/९ (४ षटके)
हेन्रीट इशिमवे २३* (१५)
रवांडा महिला १० गडी राखून विजयी.
तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस
पंच: इतशिंका ओलोव्हिवर (र) आणि टेमीटोप ओनीकोई (ना)
सामनावीर: सिफा इंगाबिरे (रवांडा)
  • नाणेफेक : गांबिया महिला, फलंदाजी.
  • गांबिया आणि रवांडा मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • रवांडाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये गांबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • टिडा कस्सामा (गां) आणि मर्व्हिल उवासे (र) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२ एप्रिल २०२२
०९:३०
धावफलक
सियेरा लिओन Flag of सियेरा लिओन
६७/५ (९ षटके)
वि
गांबियाचा ध्वज गांबिया
१४/६ (९ षटके)
मबिंटी सांकोह १६ (१५)‌
कुंबा बा १/११ (२ षटके)
फाटोउमाटा सिंघातेह ७ (१५)
फाटु फेस्सिमा २/३ (२ षटके)
सियेरा लिओन महिला ५३ धावांनी विजयी.
तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस
पंच: ओलिमुडे अकिंतोकून (ना) आणि इतशिंका ओलोव्हिवर (र)
सामनावीर: मबिंटी सांकोह (सियेरा लिओन)
  • नाणेफेक : सियेरा लिओन महिला, फलंदाजी.
  • सामना प्रत्येकी ९ षटकांचा खेळविण्यात आला.
  • गांबिया आणि सियेरा लिओन मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • सियेरा लिओनने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये गांबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२ एप्रिल २०२२
१३:५०
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
११७/६ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
११४/६ (२० षटके)
सलोम संडे ६३ (५८)
ॲलिस इकुझ्वे १/७ (२ षटके)
गिसेले इशिमवे ५३ (४८)‌
लिलियान उडे २/८ (४ षटके)
नायजेरिया महिला ३ धावांनी विजयी.
तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस
पंच: पॅट्रीक मकुंबी (यु) आणि आयझॅक कोयीक्यू (के)
सामनावीर: सलोम संडे (नायजेरिया)
  • नाणेफेक : नायजेरिया महिला, फलंदाजी.
  • पेक्युलर अगबोया (ना) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


बाद फेरी

[संपादन]
तिसऱ्या स्थानाचा सामना
३ एप्रिल २०२२
०९:३०
धावफलक
घाना Flag of घाना
९०/९ (२० षटके)
वि
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
९१/० (१३.४ षटके)
ऱ्ह्यादा ओफोरी २४ (२०)
फाटु पेस्सिमा ४/१४ (४)
अमिनाता कमारा ४८* (४५)
सियेरा लिओन महिला १० गडी राखून विजयी.
तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस
पंच: देबोराह इमोगिबे (ना) आणि टेमीटोप ओनीकोई (ना)
सामनावीर: फाटु पेस्सिमा (सियेरा लिओन)
  • नाणेफेक : घाना महिला, फलंदाजी.

अंतिम सामना
३ एप्रिल २०२२
१३:५०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१२९/५ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
७६ (१७.१ षटके)
साराह उवेरा ३४ (५४)
मिराकल इमीमोले २/८ (३ षटके)
फेवर एसीब्गे २७* (४३)‌
मार्गुराइट वुमीलिया ४/१७ (४ षटके)
रवांडा महिला ५३ धावांनी विजयी.
तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस
पंच: पॅट्रीक मकुंबी (यु) आणि आयझॅक ओयीक्यू (के)
सामनावीर: मार्गुराइट वुमीलिया (रवांडा)
  • नाणेफेक : रवांडा महिला, फलंदाजी.