गांबिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्गदर्शक
गांबिया
गांबियाचा ध्वज
गांबियाचा ध्वज
कर्णधार फाटोउ फाये
पहिला सामना
पर्यंत २९ मार्च इ.स. २०२२

गांबिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये गांबियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.