२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला मॅरेथॉन
Appearance
महिला मॅरेथॉन ऑलिंपिक खेळ | ||||||||||
महिला मॅरेथॉन दरम्यान स्पर्धकांचा एक गट | ||||||||||
स्थळ | सांबाड्रोम | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
दिनांक | १४ ऑगस्ट २०१६ | |||||||||
सहभागी | १५७ खेळाडू ८० देश | |||||||||
विजयी वेळ | २:२४:०४ | |||||||||
पदक विजेते | ||||||||||
| ||||||||||
«२०१२ | २०२०» |
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला मॅरेथॉन स्पर्धा १४ ऑगस्ट रोजी सांबाड्रोम येथे पार पडली.[१]
विक्रम
[संपादन]स्पर्धैआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे
विश्वविक्रम | पॉला रॅड्क्लिफ | २:१५:२५ | लंडन, युनायटेड किंग्डम | १३ एप्रिल २००३ |
ऑलिंपिक विक्रम | टिकी गेलाना | २:२३:०७ | लंडन, युनायटेड किंग्डम | ५ ऑगस्ट २०१२ |
२०१६ विश्व अग्रक्रम | तिर्फी त्सेगाये | २:१९:४१ | दुबई, संयुक्त अरब अमिराती | २२ जानेवारी २०१६ |
वेळापत्रक
[संपादन]सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)
दिनांक | वेळ | फेरी |
---|---|---|
रविवार, १४ ऑगस्ट २०१६ | ९:३० | अंतिम फेरी |
निकाल
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "महिला मॅरेथॉन". 2016-11-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.