२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - पुरुष १०० मीटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पुरुष १०० मीटर
ऑलिंपिक खेळ
De Grasse, Bolt, Vicaut Rio 2016.jpg
द ग्रास, बोल्ट आणि व्हिकाउट पुरुष १०० मीटर अंतिम फेरीमध्ये अंतिम रेषा पार करताना
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१३ ऑगस्ट २०१६
(प्राथमिक फेरी आणि हीट्स)
१४ ऑगस्ट २०१६
(उपांत्य आणि अंतिम)[१]
सहभागी८४ खेळाडू ५७ देश
विजयी वेळ९.८१
पदक विजेते
Gold medal  जमैका जमैका
Silver medal  अमेरिका अमेरिका
Bronze medal  कॅनडा कॅनडा
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
Athletics pictogram.svg
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष १०० मीटर शर्यत १३ ते १४ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[१]

विक्रम[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्व विक्रम Flag of Jamaica.svg उसेन बोल्ट ९.५८ बर्लिन, जर्मनी १६ ऑगस्ट २००९
ऑलिंपिक विक्रम जमैका उसेन बोल्ट (JAM) ९.६३ लंडन, युनायटेड किंग्डम ५ ऑगस्ट २०१२
क्षेत्र
वेळ हवा ॲथलीट देश
आफ्रिका ९.८५ +१.७ ओलुसोजी फसुबा  नायजेरिया
आशिया ९.९१ +१.८ फेमी ओगुनोड  कतार
९.९१ +०.६
युरोप ९.८६ +०.६ फ्रान्सिस ओबिक्वेलु  पोर्तुगाल
९.८६ +१.३ जिमी व्हिकाउट  फ्रान्स
९.८६ +१.८
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
९.५८ WR +०.९ उसेन बोल्ट  जमैका
ओशियाना ९.९३ +१.८ पॅट्रीक जॉन्सन  ऑस्ट्रेलिया
दक्षिण अमेरिका १०.००[A] +१.६ रॉबसन दा सिल्वा  ब्राझील

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश ॲथलीट फेरी वेळ नोंदी
आयव्हरी कोस्ट कोत द'ईवोआर बेन युसेफ मैती (CIV) उपांत्य ९.९७ से
आयव्हरी कोस्ट कोत द'ईवोआर बेन युसेफ मैती (CIV) अंतिम ९.९६ से

वेळापत्रक[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६ ०९:३०
१२:००
प्राथमिक फेरी
फेरी १
रविवार, १४ ऑगस्ट २०१६ २१:००
२२:२५
उपांत्य फेरी
अंतिम फेरी

निकाल[संपादन]

प्राथमिक[संपादन]

प्राथमिक फेरीत ज्या खेळाडूंनी आवश्यक पात्रता मानक साध्य केले नाही अशा खेळाडूंना आमंत्रित केले गेले. ज्या खेळाडूनी पात्रता मानक साध्य केले त्यांना पहिल्या फेरीत मध्ये बाय मिळाला.

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले दोन स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धकांचा (q) पहिल्या फेरीत समावेश झाला.

हीट १[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
रिस्ते पांडेव मॅसिडोनिया मॅसिडोनिया ०.१४५ १०.७२ Q, SB
सुदिरमान हादी इंडोनेशिया इंडोनेशिया ०.१३६ १०.७७ Q
मोहम्मद अबुखौसा पॅलेस्टाईन पॅलेस्टाईन ०.१७६ १०.८२ q
होल्डर दा सिल्व्हा गिनी-बिसाउ गिनी-बिसाउ ०.१६५ १०.९७
विल्फ्रेड बिंगांगोये गॅबन गॅबन ०.१४५ ११.०३
मोहमद लमिन दान्सोको गिनी गिनी ०.१४५ ११.०५
अब्दुल वहाब झहिरी अफगाणिस्तान अफगाणिस्तान ०.१७० ११.५६
रिचसन सिमेन मार्शल द्वीपसमूह मार्शल द्वीपसमूह ०.१३६ ११.८१ SB
वारा: −०.२ मी/से

हीट २[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
हसन सईद मालदीव मालदीव ०.१३० १०.४३ Q
सिउएनि फिलीमॉन टोंगा टोंगा ०.१५५ १०.७६ Q, SB
ल्युक बेझ्झीना माल्टा माल्टा ०.१६७ ११.०४
मासबाह अहमद बांगलादेश बांगलादेश ०.१३७ ११.३४
इसाक सिलाफाउ अमेरिकन सामोआ अमेरिकन सामोआ ०.१४१ ११.५१
जॉन रुका किरिबाटी किरिबाटी ०.१७८ ११.६५
हर्मेनिल्डो लेइते अँगोला अँगोला ०.१४५ ११.६५
वारा: +०.४ मी/से

हीट ३[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
रॉडमन टेल्टुल पलाउ पलाउ ०.१३५ १०.५३ Q
जिन वेई टिमोथी याप सिंगापूर सिंगापूर ०.१४० १०.८४ Q
मोहम्मद फखरी इस्माईल ब्रुनेई ब्रुनेई ०.१६३ १०.९२ q
इश्मेल कामारा सियेरा लिओन सियेरा लिओन ०.१४६ १०.९५
किट्सन कॅपिरिएल मायक्रोनेशियाची संघीय राज्ये मायक्रोनेशियाची संघीय राज्ये ०.१५९ ११.४२
जिदोऊ एल मॉक्टर मॉरिटानिया मॉरिटानिया ०.१५७ ११.४४
इटिमोनी टिमुआनी तुवालू तुवालू ०.१४३ ११.८१
वारा: −०.३ मी/से

फेरी १[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणार्‍या ८ स्पर्धकांचा (q) उपांत्य फेरीत प्रवेश.

हीट १[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
केमार्ले ब्राउन बहरैन बहरैन ०.१४६ १०.१३ Q
चिजिन्दु उजाह युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१५० १०.१३ Q
मार्विन ब्रॅसी अमेरिका अमेरिका ०.१५५ १०.१६ q
सेये ओंगुन्लेवे नायजेरिया नायजेरिया ०.१३९ १०.२६
फेमी ओगुनोडे कतार कतार ०.१७० १०.२८
शॉन साफो-अँट्वी घाना घाना ०.१४५ १०.४३
रेझा घासेमि इराण इराण ०.१५० १०.४७
ॲड्रियन ग्रिफिथ बहामास बहामास ०.१४३ १०.५३
मोहम्मद फखरी इस्माईल ब्रुनेई ब्रुनेई ०.१५१ १०.९५
वारा: −१.२ मी/से

हीट २[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
जस्टिन गॅट्लिन अमेरिका अमेरिका ०.१६० १०.०१ Q
डॅनिएल बेली नेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स अँटिल्स ०.१५३ १०.२० Q
राँडेल सोर्रिल्लो त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.११२ १०.२३
गेराल्ड फिरी झांबिया झांबिया ०.१४६ १०.२७
ल्युकास जाकुब्क्झेक जर्मनी जर्मनी ०.१६६ १०.२९
ओघो-ओघेने एग्वेरो नायजेरिया नायजेरिया ०.१५१ १०.३७
हुआ विल्फ्रिड कोफी कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर ०.१६६ १०.३७
रॉडमन टेल्टुल पलाउ पलाउ ०.१३३ १०.६४
रिस्ते पांडेव मॅसिडोनिया मॅसिडोनिया ०.१६३ १०.७१ SB
वारा: +०.८ मी/से

हीट ३[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
झिए झेन्ये चीन चीन ०.१४३ १०.०८ Q, PB
निकेल अश्मिड जमैका जमैका ०.१३२ १०.१३ Q
हसन ताफ्तिआन इराण इराण ०.१५० १०.१७ q
किम कॉलिन्स सेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेव्हिस ०.१५१ १०.१८ q
अब्दुल्लाह अबकर मोहम्मद सौदी अरेबिया सौदी अरेबिया ०.१५४ १०.२६
अझिझ ओउहादी मोरोक्को मोरोक्को ०.१५८ १०.३४
केमार ह्येमॅन केमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह ०.१६० १०.३४
डॅरिल वेश हैती हैती ०.१३८ १०.३९
वारा: −०.१ मी/से

हीट ४[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
आंद्रे द ग्रास कॅनडा कॅनडा ०.१४८ १०.०४ Q
अस्का केम्ब्रिज जपान जपान ०.१३७ १०.१३ Q
सु बिंग्टियान चीन चीन ०.१४६ १०.१७ q
जिमी व्हिकाउट फ्रान्स फ्रान्स ०.१६४ १०.१९ q
चुरांडी मार्टिना नेदरलँड्स नेदरलँड्स ०.१४२ १०.२२
इमॅन्युएल मातादी लायबेरिया लायबेरिया ०.१४६ १०.३१
ज्युलियन रेउस जर्मनी जर्मनी ०.१३५ १०.३४
जमैल रोल बहामास बहामास ०.१४५ १०.६८
सुदिरमन हदी इंडोनेशिया इंडोनेशिया ०.१२२ १०.७०
वारा: −०.५ मी/से

हीट ५[संपादन]

हीट ५ समाप्ती
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
बेन युसेफ मैती कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर ०.१४५ १०.०३ Q
ट्रेवॉन ब्रोमेल अमेरिका अमेरिका ०.१६५ १०.१३ Q
ख्रिस्तोफ लमैत्रे फ्रान्स फ्रान्स ०.१५० १०.१६ q
सेझा ग्रीन नेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स अँटिल्स ०.१५६ १०.२० q
केस्टन ब्लेडमन त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१५० १०.२०
अकीम हेन्स कॅनडा कॅनडा ०.१२३ १०.२२
गॅब्रिएल म्वुम्वेर झिम्बाब्वे झिम्बाब्वे ०.१३१ १०.२८
हसन सईद मालदीव मालदीव ०.१३५ १०.४७
सिउनि फिलिमोन टोंगा टोंगा N/A DNS
वारा: +०.२ मी/से

हीट ६[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
योहान ब्लेक जमैका जमैका ०.१५४ १०.११ Q
जाक अली हार्वे तुर्कस्तान तुर्कस्तान ०.१५९ १०.१४ Q
बराकत मुबारक अल-हार्थी ओमान ओमान ०.१५५ १०.२२
मोसितो लेहाता लेसोथो लेसोथो ०.१५१ १०.२५
जेम्स एलिंग्टन युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१४५ १०.२९
हेन्रिको ब्रुइन्ट्जीएस दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ०.१०७ १०.३३
झँग पेइमेंग चीन चीन ०.१२१ १०.३६
अँटोनी ॲडम्स सेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेव्हिस ०.१४९ १०.३९
वारा: −०.८ मी/से

हीट ७[संपादन]

हीट ७ समाप्त
क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
उसेन बोल्ट जमैका जमैका ०.१५६ १०.०७ Q
अँड्रयू फिशर बहरैन बहरैन ०.१३४ १०.१२ Q
जेम्स दासौलु युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१७१ १०.१८ q
योशिहीदे किर्यु जपान जपान ०.१५० १०.२३
शावेझ हार्ट बहामास बहामास ०.१३९ १०.२८ SB
रिचर्ड थॉम्प्सन त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ०.१३० १०.२९
जाह्विद बेस्ट सेंट लुसिया सेंट लुसिया ०.१४७ १०.३९
जर्गेन थेमेन सुरिनाम सुरिनाम ०.१३९ १०.४७
जिन वेई टिमोथी याप सिंगापूर सिंगापूर ०.१४९ १०.७९
वारा: −०.४ मी/से

हीट ८[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
अकानी सिम्बिन दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ०.१२४ १०.१४ Q
र्योटा यमागता जपान जपान ०.१११ १०.२० Q
आरोन ब्राउन कॅनडा कॅनडा ०.१३५ १०.२४
रामन गिटन्स बार्बाडोस बार्बाडोस ०.१६२ १०.२५
सोलोमॉन बॉकारि नेदरलँड्स नेदरलँड्स ०.१२७ १०.३६
व्हिटर ह्युगो डॉस सांतोस ब्राझील ब्राझील ०.१५७
किम कुक-यंग दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया ०.१३५ १०.३७
ब्रिजेश लॉरेन्स सेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेव्हिस ०.१६३ १०.५५
मोहम्मद अबुखौसा पॅलेस्टाईन पॅलेस्टाईन ०.१५३ ११.८९
वारा: −१.३ मी/से

उपांत्य फेरी[संपादन]

उपांत्य फेरी १[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
जिमी व्हिकाउट फ्रान्स फ्रान्स ०.१३१ ९.९५ Q
बेन युसेफ मैती कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर ०.१४२ ९.९७ Q, NR
अकानी सिम्बिन दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ०.१४४ ९.९८ q
जाक अली हार्वे तुर्कस्तान तुर्कस्तान ०.१४८ १०.०३
निकेल अश्मिड जमैका जमैका ०.११८ १०.०५
मार्विन ब्रॅसी अमेरिका अमेरिका ०.१५२ १०.०८
झिए झेन्ये चीन चीन ०.१३४ १०.११
हसन ताफ्तिआन इराण इराण ०.१३६ १०.२३
वारा: +०.२ मी/से

उपांत्य फेरी २[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
उसेन बोल्ट जमैका जमैका ०.१४३ ९.८६ Q, SB
आंद्रे द ग्रास कॅनडा कॅनडा ०.१३० ९.९२ Q, PB
ट्रेवॉन ब्रोमेल अमेरिका अमेरिका ०.१२८ १०.०१ q
चिजिन्दु उजाह युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१६० १०.०१ SB
र्योटा यमागता जपान जपान ०.१०९ १०.०५ PB
किम कॉलिन्स सेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेव्हिस ०.१३८ १०.१२
सेझा ग्रीन नेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स अँटिल्स ०.१४३ १०.१३
अँड्रयू फिशर बहरैन बहरैन N/A DQ R१६२.७
वारा: +०.२ मी/से

उपांत्य फेरी ३[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
जस्टिन गॅट्लिन अमेरिका अमेरिका ०.१५१ ९.९४ Q
योहान ब्लेक जमैका जमैका ०.१४७ १०.०१ Q
ख्रिस्तोफ लमैत्रे फ्रान्स फ्रान्स ०.१२२ १०.०७ SB
सु बिंग्टियान चीन चीन ०.१४० १०.०८ SB
केमार्ले ब्राउन बहरैन बहरैन ०.१५२ १०.१३
जेम्स दासौलु युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ०.१४५ १०.१६
असुका केम्ब्रिज जपान जपान ०.१३५ १०.१७
डॅनिएल बेली नेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स अँटिल्स N/A DNS
वारा: ०.० मी/से

अंतिम फेरी[संपादन]

क्रमांक लेन नाव राष्ट्रीयत्व प्रतिक्रिया वेळ नोंदी
1 उसेन बोल्ट जमैका जमैका ०.१५५ ९.८१ SB
2 जस्टिन गॅट्लिन अमेरिका अमेरिका ०.१५२ ९.८९
3 आंद्रे द ग्रास कॅनडा कॅनडा ०.१४१ ९.९१ PB
योहान ब्लेक जमैका जमैका ०.१४५ ९.९३ SB
अकानी सिम्बिन दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ०.१२८ ९.९४
बेन युसेफ मैती कोत द'ईवोआर कोत द'ईवोआर ०.१५६ ९.९६ NR
जिमी व्हिकाउट फ्रान्स फ्रान्स ०.१४० १०.०४
ट्रेवॉन ब्रोमेल अमेरिका अमेरिका ०.१३५ १०.०६
वारा: +०.२ मी/से

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. a b "पुरुष १०० मी". रियो २०१६ समिती. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले. 


बाह्यदुवे[संपादन]

यूट्यूब वरची रियो रिप्ले: पुरुष उंच उडी अंतिम फेरी