२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - महिला ४०० मीटर अडथळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महिला ४०० मीटर अडथळा
ऑलिंपिक खेळ
Noite de atletismo no Engenhão 1038907-18.08.2016 ffz-7832.jpg
महिला ४००मी अडथळा शर्यत अंतिम फेरीमध्ये मुहम्मद अंतिम रेषेकडे धावताना
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१५ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१६ ऑगस्ट २०१६ (उपांत्य फेरी)
१८ ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
सहभागी४८ खेळाडू ३३ देश
विजयी वेळ५३.१३
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  डेन्मार्क डेन्मार्क
Bronze medal  अमेरिका अमेरिका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
Athletics pictogram.svg
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला ४०० मीटर अडथळा शर्यत रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[१]

स्पर्धा स्वरुप[संपादन]

महिला ४०० मी अडथळा शर्यतीमध्ये तीन फेर्‍यांचा समावेश होता: सहा हीट्स, तीन उपांत्य फेर्‍या आणि एक अंतिम. प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र. प्रत्येक उपांत्य फेरीमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

विक्रम[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम Flag of Russia.svg युलिया पेचेन्किना ५२.३४ ट्युला, रशिया ८ ऑगस्ट २००३
ऑलिंपिक विक्रम Flag of Jamaica.svg मेलाइने वॉकर ५२.६४ बिजिंग, चीन २० ऑगस्ट २००८
२०१६ विश्व अग्रक्रम Flag of the United States.svg दलिलाह मुहम्मद ५२.८८ युगेन, अमेरिका १० जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश ॲथलीट फेरी वेळ नोंदी
डेन्मार्क डेन्मार्क सारा पीटरसन (DEN) अंतिम ५३.५५ से

वेळापत्रक[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६ २१:३० हीट्स
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६ २१:१० उपांत्य फेरी
गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६ २२:१५ अंतिम फेरी

निकाल[संपादन]

हीट्स[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.

हीट १[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ Notes
रिस्तानान्ना ट्रेसी जमैका जमैका ५४.८८ Q
झुझाना हेज्नोव्हा चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ५५.५४ Q
अयोमिड फॉलोरुन्सो इटली इटली ५५.७८ Q
स्टूना ट्रोएस्ट डेन्मार्क डेन्मार्क ५६.०६ q
सिडनी मॅकलाफलीन अमेरिका अमेरिका ५६.३२ q
पेट्रा फॉन्टानिव्ह स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड ५६.८०
झ्युरिन हेचावार्रिया क्युबा क्युबा ५७.२८
मॉरीन जेलागट माइयो केनिया केनिया ५७.९७

हीट २[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
जॉन्ना लिंकीविझ पोलंड पोलंड ५६.०७ Q
जेनिव्ह रसेल जमैका जमैका ५६.१३ Q
ग्रेस क्लॅक्स्टन पोर्तो रिको पोर्तो रिको ५६.४० Q
टिया-अदाना बेल्ले बार्बाडोस बार्बाडोस ५६.६८
स्पार्कल मॅकनाइट त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ५६.८०
जॅकी बौमन जर्मनी जर्मनी ५९.०४
द्रिता इस्लामी मॅसिडोनिया मॅसिडोनिया १:०१.१८
चानीस चेस-टेलर कॅनडा कॅनडा १:०२.८३

हीट ३[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
ॲशली स्पेन्सर अमेरिका अमेरिका ५५.१२ Q
लीह न्युगेन्ट जमैका जमैका ५५.६६ Q
व्हिक्टोरिया त्काचूक युक्रेन युक्रेन ५६.१४ Q
डेनिसा रोसोलोव्हा चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ५६.३६ q
ली स्प्रंगर स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड ५६.५८
अमिली इयूएल नॉर्वे नॉर्वे ५६.७५
हयात लंबार्की मोरोक्को मोरोक्को १:००.८३
लिलिट हरुत्युन्यान आर्मेनिया आर्मेनिया १:०३.१३

हीट ४[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
सारा पीटरसन डेन्मार्क डेन्मार्क ५५.२० Q
वेन्डा नेल दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ५५.५५ Q
एमिलिया ॲन्किविझ पोलंड पोलंड ५५.८९ Q
पेड्रोसो याडिस्लेडी इटली इटली ५५.९१ q
जेनिल बेल्लिल्ले त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ५६.२५ q
कॅट्सिआर्यना बेलानोव्हिच बेलारूस बेलारूस ५६.५५
ॲक्सेली डॉवेन्स बेल्जियम बेल्जियम ५७.६८
घाफ्रान अल्मुहमद सीरिया सीरिया ५८.८५

हीट ५[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
दलिलाह मुहम्मद अमेरिका अमेरिका ५५.३३ Q
नोएल्ले मॉन्टकाम कॅनडा कॅनडा ५६.०७ Q
हॅन्ना टिटिमेट्स युक्रेन युक्रेन ५६.२४ Q
लॉरेन वेल्स ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ५६.२६ q
फारा ॲनाचार्सिस फ्रान्स फ्रान्स ५६.६४
वेरा बार्बोसा पोर्तुगाल पोर्तुगाल ५७.२८
थि ह्युएन न्गुयेन व्हियेतनाम व्हियेतनाम ५७.८७
नताल्या ॲसानोव्हा उझबेकिस्तान उझबेकिस्तान १:०२.३७

हीट ६[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
इलिध डॉल्ये युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ५५.४६ Q
सेग वॉटसन कॅनडा कॅनडा ५५.९३ Q
ओलेना कॉलेस्नेचेन्को युक्रेन युक्रेन ५६.६१ Q
अमाका ओगोएग्बुनम नायजेरिया नायजेरिया ५६.९६
सातोमी कुबोकुरा जपान जपान ५७.३४
मार्झिया कॅरावेल्ली इटली इटली ५७.७७
शॅरोलीन स्कॉट कोस्टा रिका कोस्टा रिका ५८.२७
अलेक्झांड्रा रोमानोव्हा कझाकस्तान कझाकस्तान ५९.३६

उपांत्य फेरी[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक उपांत्य फेरीतील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

उपांत्य फेरी १[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
झुझाना हेज्नोव्हा चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ५४.५५ Q, SB
रिस्तानान्ना ट्रेसी जमैका जमैका ५४.८० Q
जॉन्ना लिंकीविझ पोलंड पोलंड ५५.३५
स्टूना ट्रोएस्ट डेन्मार्क डेन्मार्क ५६.०० SB
सिडनी मॅकलाफलीन अमेरिका अमेरिका ५६.२२
नोएल्ले मॉन्टकाम कॅनडा कॅनडा ५६.२८
अयोमिड फॉलोरुन्सो इटली इटली ५६.३७
ओलेना कॉलेस्नेचेन्को युक्रेन युक्रेन ५६.७७

उपांत्य फेरी २[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
ॲशली स्पेन्सर अमेरिका अमेरिका ५४.८७ Q
जेनिव्ह रसेल जमैका जमैका ५४.९२ Q
इलिध डॉल्ये युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ५४.९९ q
हॅन्ना टिटिमेट्स युक्रेन युक्रेन ५५.२७
पेड्रोसो याडिस्लेडी इटली इटली ५५.७८ SB
वेन्डा नेल दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ५५.८३
एमिलिया ॲन्किविझ पोलंड पोलंड ५६.९९
डेनिसा रोसोलोव्हा चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ५७.३९

उपांत्य फेरी ३[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
दलिलाह मुहम्मद अमेरिका अमेरिका ५३.८९ Q
सारा पीटरसन डेन्मार्क डेन्मार्क ५४.५५ Q
लीह न्युगेन्ट जमैका जमैका ५४.९८ q, PB
सेग वॉटसन कॅनडा कॅनडा ५५.४४
ग्रेस क्लॅक्स्टन पोर्तो रिको पोर्तो रिको ५५.८५ PB
जेनिल बेल्लिल्ले त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ५६.०६ SB
लॉरेन वेल्स ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ५६.८३
व्हिक्टोरिया त्काचूक युक्रेन युक्रेन ५६.८७

अंतिम[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
1 दलिलाह मुहम्मद अमेरिका अमेरिका ५३.१३
2 सारा पीटरसन डेन्मार्क डेन्मार्क ५३.५५ NR
3 ॲशली स्पेन्सर अमेरिका अमेरिका ५३.७२ PB
झुझाना हेज्नोव्हा चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ५३.९२ SB
रिस्तानान्ना ट्रेसी जमैका जमैका ५४.१५ PB
लीह न्युगेन्ट जमैका जमैका ५४.४५ PB
जेनिव्ह रसेल जमैका जमैका ५४.५६
इलिध डॉल्ये युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ५४.६१

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ महिला ४००मी अडथळा. रियो२०१६. १४ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले