२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला लांब उडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला लांब उडी
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१६ ऑगस्ट २०१६ (पात्रता)
१७ ऑगस्ट २०१६ (अंतिम)
सहभागी३८ खेळाडू २६ देश
विजयी अंतर७.१७ मी
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  अमेरिका अमेरिका
Bronze medal  सर्बिया सर्बिया
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष लांब उडी स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील. ऑलिंपिक मैदानावर १६–१७ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[१]

स्पर्धा स्वरुप[संपादन]

स्पर्धा पात्रता आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये विभागली गेली. पात्रता फेरी मध्ये प्रत्येक खेळाडूला तीनवेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल (पात्रता अंतर पार केल्यास आधीच थांबवले जाईल). सर्वोत्कृष्ट १२ खेळाडू अंतिम फेरीत जातील. १२ पेक्षा जास्त खेळाडूंनी पात्रता अंतर पार केल्यास सर्व खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील.

अंतिम फेरी साठी आधीच्या फेरीचे अंतर ग्राह्य धरले जाणार नाही. अंतिम फेरीतील खेळाडूंना तीन वेळा उडी मारण्याची संधी दिली जाईल, त्यातून सर्वोत्कृष्ट आठ जणांना आणखी तीन संधी दिल्या जातील. अंतिम फेरीतील ६ पैकी सर्वोत्तम उडीचे अंतर ग्राह्य धरले जाईल.

विक्रम[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम  गॅलिना चिस्त्यकोव्हा ७.५२ मी लेनिनग्रॅड, युएसएसआर ११ जून १९८८
ऑलिंपिक विक्रम  जॉकी जॉयनर-केर्सी ७.४० मी सेउल, दक्षिण कोरिया २९ सप्टेंबर १९८८
२०१६ विश्व अग्रक्रम  ब्रिटनी रीस ७.३१ मी युजीन, अमेरिका २ जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले.

देश खेळाडू फेरी अंतर नोंदी
सर्बिया सर्बिया इव्हाना स्पॅनोव्हिक (SRB) अंतिम फेरी ७.०८ मी

वेळापत्रक[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६ २१:०५ पात्रता फेरी
बुधवार, १७ ऑगस्ट २०१६ २१:१५ अंतिम फेरी

पात्रता फेरी[संपादन]

पात्रता निकष: पात्रता अंतर ६.७५ मी (Q) किंवा कमीत कमी १२ खेळाडू पात्र (q).

क्रमांक गट नाव देश #१ #२ #३ निकाल नोंदी
A इव्हाना स्पॅनोव्हिक सर्बिया सर्बिया ६.८७ ६.८७ Q
A मलायका मिहाम्बो जर्मनी जर्मनी ६.६३ ६.८२ ६.८२ Q
B ब्रिटनी रीस अमेरिका अमेरिका ६.७८ ६.७८ Q
B क्सेनिजा बाल्टा एस्टोनिया एस्टोनिया ६.१३ ६.७१ ६.७१ q
A तिआन्ना बार्टोलेट्टा अमेरिका अमेरिका ६.४४ ६.७० ६.६१ ६.७० q
B एस ब्रुमे नायजेरिया नायजेरिया ६.३२ ६.६७ ६.४९ ६.६७ q
A लॉरेन उगेन युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ६.४४ ६.५८ ६.६५ ६.६५ q
A दार्या क्लिशिना रशिया रशिया ६.६४ x x ६.६४ q
B ब्रुक स्टॅटन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ६.४० ६.४६ ६.५६ ६.५६ q
१० A मार्यना बेख युक्रेन युक्रेन ६.४९ ६.४७ ६.५५ ६.५५ q
११ A सॉस्थेने मॉग्वेनारा जर्मनी जर्मनी ६.४६ x ६.५५ ६.५५ q
१२ B जाझ्मिन सॉयर्स युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ६.४९ ६.३६ ६.५३ ६.५३ q
१३ B जनाय डेलोच अमेरिका अमेरिका ६.४५ ६.५० ६.४६ ६.५०
१४ A करिन मे मेलिस तुर्कस्तान तुर्कस्तान ६.४९ ६.४३ ६.४० ६.४९
१५ B जाना वेल्दाकोव्हा स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ६.४५ ६.४८ ६.२९ ६.४८
१६ A बियांका स्टुअर्ट बहामास बहामास ६.४५ ५.४० ६.३९ ६.४५
१७ A चेल्सी जाएन्श ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ६.२० ६.३५ ६.४१ ६.४१
१८ A ॲलिना रॉटारु रोमेनिया रोमेनिया ६.४० x ६.३८ ६.४०
१९ B ॲना कॉर्नुटा युक्रेन युक्रेन x ६.३४ ६.३७ ६.३७
२० A ख्रिस्ताबेल नेट्टी कॅनडा कॅनडा ६.०५ ६.३२ ६.३७ ६.३७
२१ B शारा प्रॉक्टर युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ६.३६ ६.३४ ६.३० ६.३६
२२ B ज्युलिएट इटोया स्पेन स्पेन ६.३५ x ५.६९ ६.३५
२३ B एलिएन मार्टिन्स ब्राझील ब्राझील ६.३३ ६.२४ ६.३० ६.३३
२४ A कॉन्सेप्शियन मॉन्टनर स्पेन स्पेन ६.२३ ६.२३ ६.३२ ६.३२
२५ A वोल्हा सुदारवा बेलारूस बेलारूस ६.२९ x x ६.२९
२६ B मारिया नतालिया लाँडा इंडोनेशिया इंडोनेशिया ६.२१ ६.२९ ६.२९ ६.२९
२७ B खादि सॅग्निया स्वीडन स्वीडन ६.०४ ६.२५ x ६.२५
२८ B मारेस्टेला सुनांग फिलिपिन्स फिलिपिन्स ६.२२ ६.१० ६.१५ ६.२२
२९ A युलिया तारासोव्हा उझबेकिस्तान उझबेकिस्तान x ६.१० ६.१६ ६.१६
३० B युव्होन्ने ट्रेव्हिनो मेक्सिको मेक्सिको x ६.१६ x ६.१६
३१ A ॲना लुन्योव्हा युक्रेन युक्रेन ६.१२ ६.१५ ६.१४ ६.१५
३२ A हायदो ॲलेक्सौली ग्रीस ग्रीस ६.०७ x ६.१३ ६.१३
३३ B लेनिक प्रिन्स्लू दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ५.९६ x ६.१० ६.१०
३४ B अलेक्झांड्रा वेस्टर जर्मनी जर्मनी ५.९८ x x ५.९८
३५ A अमालिया शॅरोया आर्मेनिया आर्मेनिया ५.५८ x ५.९५ ५.९५
३६ B मारिया देल मार जोव्हेर स्पेन स्पेन x ५.८२ ५.९० ५.९०
३७ B मोनोमि काई जपान जपान x x ५.८७ ५.८७
३८ A केलिया कॉस्टा ब्राझील ब्राझील ५.८६ ५.७३ ५.७९ ५.८६

अंतिम[संपादन]

क्रमांक खेळाडू देश #१ #२ #३ #४ #५ #६ निकाल नोंदी
1 तिआन्ना बार्टोलेट्टा अमेरिका अमेरिका x ६.९४ ६.९५ ६.७४ ७.१७ ७.१३ ७.१७ PB
2 ब्रिटनी रीस अमेरिका अमेरिका x ६.७९ x x ७.०९ ७.१५ ७.१५
3 इव्हाना स्पॅनोव्हिक सर्बिया सर्बिया ६.९५ x x ६.९१ ७.०८ ७.०५ ७.०८ NR
मलायका मिहाम्बो जर्मनी जर्मनी ६.८३ x x ६.५८ ६.९५ ६.७९ ६.९५ PB
एस ब्रुमे नायजेरिया नायजेरिया ६.७३ ६.३४ ६.७१ ५.९६ ६.८१ x ६.८१
क्सेनिजा बाल्टा एस्टोनिया एस्टोनिया ६.७१ x ६.७९ ६.७१ x ६.६२ ६.७९ SB
ब्रुक स्टॅटन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया x ६.६९ ६.६४ ६.७४ ६.६४ ६.५३ ६.७४
जाझ्मिन सॉयर्स युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ६.५५ ६.६९ ६.५७ ६.५३ x x ६.६९
दार्या क्लिशिना रशिया रशिया ६.६३ ६.६० ६.५३ Did not advance ६.६३
१० सॉस्थेने मॉग्वेनारा जर्मनी जर्मनी ६.६१ x ६.४६ Did not advance ६.६१
११ लॉरेन उगेन युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ६.५६ x ६.५८ Did not advance ६.५८
मार्यना बेख युक्रेन युक्रेन x x x Did not advance NM

संदर्भ[संपादन]

  1. ^ "महिला लांब उडी" Check |दुवा= value (सहाय्य). ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.[permanent dead link]