Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळांत भारत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑलिंपिक खेळात भारत

भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत  IND
एन.ओ.सी. भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदके
क्रम: 67
सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०  • २०२४
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

ब्राझील येथील रियो दि जानेरो येथे ५ ते २१ ऑगस्ट २०१६ दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या २०१६ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत सहभागी झाला.

ह्या ऑलिंपिक स्पर्धेतील १५ खेळांतील ६७ क्रिडाप्रकारांमध्ये भारताचे ११७ खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या ही आजवरची सर्वात जास्त आहे. याआधी भारतातर्फे सर्वात जास्त ८३ ॲथलिट २०१२ मध्ये सहभागी झाले होते.

पदकविजेते

[संपादन]

स्पर्धक

[संपादन]
खेळ पुरूष महिला एकूण प्रकार
ॲथलेटिक्स १७ १७ ३४ १९
कुस्ती
गोल्फ
जलतरण
जिम्नॅस्टिक्स
ज्युदो
टेनिस
टेबल टेनिस
तिरंदाजी
नेमबाजी १२ ११
बॅडमिंटन
मुष्टियुद्ध
रोइंग
वेटलिफ्टिंग
हॉकी १६ १६ ३२
एकूण ६३ ५४ ११७ ६७

ॲथलेटिक्स

[संपादन]

भारतीय ॲथलीट खालील ॲथलेटिक प्रकारांसाठी पात्र ठरले (एका प्रकारासाठी जास्तीत जास्त ३ ॲथलीट्स)[][]

Key
  • नोंदी–ट्रॅक इव्हेंट्समधील फक्त ॲथलीटच्या हीटमध्ये दिले गेलेले क्रमांक
  • पा = पुढील फेरीसाठी पात्र
  • q = पराभूत खेळाडूंमधील सर्वाधिक जलद खेळाडू म्हणून पुढील फेरीसाठी पात्र किंवा, मैदानी प्रकारांमध्ये पात्रता निकष साध्य न करता स्थान
  • NR = राष्ट्रीय विक्रम
  • SB = मोसमातील सर्वोत्कृष्ट कामगिरी
  • ला/ना = क्रिडाप्रकारासाठी फेरी लागु नाही
  • बाय = फेरीमध्ये ॲथलीटने स्पर्धा करण्याची गरज नाही

पुरूष
ट्रॅक आणि रोड प्रकार
ॲथलीट प्रकार हीट उपांत्य अंतिम
निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक
मुहम्मद अनस ४०० मी ४५.९५ पुढे जाऊ शकला नाही
जिन्सन जॉन्सन ८०० मी १:४७.२७ पुढे जाऊ शकला नाही
मुहम्मद अनस
अय्यासामी धरून
मोहन कुमार
ललित माथूर
मोहम्मद कुन्ही
अरोकीआ राजीव
४ × ४०० मी रिले अपात्र ला/ना पुढे जाऊ शकला नाही
थोनाकल गोपी मॅरेथॉन ला/ना २:१५:२५ PB २५
खेटा राम ला/ना २:१५:२६ PB २६
नितेंदर सिंग रावत ला/ना २:२२:५२ ८४
गणपती क्रिष्णन २० किलोमीटर चाल ला/ना अपात्र
गुरमीत सिंग ला/ना १ः२१:२१ १३
मनीष सिंग ला/ना अपात्र
संदीप कुमार ५० किलोमीटर चाल ला/ना ४:०७:५५ ३५
मैदानी प्रकार
ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम
अंतर स्थान अंतर स्थान
अंकित शर्मा लांब उडी ७.६७ २४ पुढे जाऊ शकला नाही
रेनजित महेश्वरी तिहेरी उडी १६.१३ ३० पुढे जाऊ शकला नाही
विकास गौडा थाळीफेक ५८.९९ २८ पुढे जाऊ शकला नाही
महिला
ट्रॅक आणि रोड प्रकार
ॲथलीट प्रकार हीट उपांत्य अंतिम
निकाल क्रमांक निकाल क्रमांक निकाल क्रमांक
दुती चंद १०० मी ११.६९ पुढे जाऊ शकली नाही
श्राबणी नंदा २०० मी २३.५८ पुढे जाऊ शकली नाही
निर्मला शेवरान ४०० मी ५३.०३ पुढे जाऊ शकली नाही
टिनू लुका ८०० मी २:००.५८ पुढे जाऊ शकली नाही
ललिता बाबर ३००० मी स्टीपलचेस ९:१९.७६ NR q ला/ना ९:२२.७४ १०
सुधा सिंग ९:४३.२९ ला/ना पुढे जाऊ शकली नाही
निर्माला शेवरान
टिनू लुका
एम. आर. पुवाम्मा
अनिल्डा थॉमस
अश्विनी अक्कुंजी*
देबश्री मजुमदार*
जिस्ना मॅथ्यूज*
४ × ४०० मी रिले ३:२९.५३ ला/ना पुढे जाऊ शकल्या नाहीत
ओ. पी. जैशना महिला मॅरेथॉन ला/ना २:४७:१९ ८९
कविता राऊत ला/ना २:५९:२९ १२०
खुशबीर कौर २० किलोमीटर चाल ला/ना १:४०:३३ ५४
सपना पुनिया ला/ना शर्यत पूर्ण करु शकली नाही
मैदानी प्रकार
ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम
अंतर स्थान अंतर स्थान
मनप्रीत कौर गोळाफेक १७.०६ २३ पुढे जाऊ शकली नाही
सिमा अंटिल थाळीफेक ५७.५८ २० पुढे जाऊ शकली नाही

कुस्ती

[संपादन]

ऑलिंपिकसाठी भारताचे आठ मल्ल खालील वर्गात पात्र होऊ शकले. एकूण ५ भारतीय पुरूष मल्लांना ऑलिंपिकमधील स्थान मिळाले. वर्ल्ड रेसलिंग चँपियनशिप, २०१५ मध्ये पुरूष फ्रिस्टाईल ७४ किलो गटात एकाला आणि आशियाई पात्रता स्पर्धा, २०१६ मध्ये सर्वोच्च दोन अंतिम सामन्यांत पोहोचलेल्या दोन मल्लांना ऑलिंपिकमधील स्थान मिळाले.[]

याशिवाय इतर वेगळ्या विश्व पात्रता स्पर्धेमधून भारताच्या आणखी तीन मल्लांनी ऑलिंपिकमधील आपले स्थान पक्के केले. त्यापैकी एक पुरूष फ्रिस्टाईल – ५७ किलो वजनीगटासाठी उलानबातर येथे २०१६ विश्व रेसलिंग ऑलिंपिक पात्रता स्पर्धा १ मध्ये आणि आणखी दोन महिला फ्रिस्टाईल ४८ व ५८ किलो वजनी गटात इस्तंबूल येथे २०१६ विश्व रेसलिंग ऑलिंपिक पात्रता स्पर्धा २ दरम्यान पात्र ठरल्या.

ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या सात मल्लांना मादक पदार्थांच्या सेवनामुळे निलंबित केले गेले आणि ११ मे २०१६ रोजी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने पुरूष ग्रीको-रोमन ८५ किलो आणि महिला फ्रिस्टाईल ५३ किलो गटांमध्ये भारताच्या आणखी दोन मल्लांना ऑलिंपिकसाठी परवाना दिला.[][]

सुची
  • VT – पाडाव करून विजय.
  • PP - गुणांनुसार निर्णय – तांत्रिक गुणांनी पराभूत.
  • PO - गुणांनुसार निर्णय – तांत्रिक गुणांशिवाय पराभूत.
  • VB – दुखापतीमुळे विजय.
  • ST - तांत्रिक श्रेष्ठत्व – तांत्रिक गुणांशिवाय पराभूत आणि ८ (ग्रिको-रोमन) किंवा १० (फ्रीस्टाईल) गुणांच्या फरकाने विजयी.

पुरूष फ्रीस्टाईल
ॲथलीट प्रकार पात्रता १६ जणांची फेरी उपांत्यपूर्व उपांत्य रिपेज १ रिपेज २ अंतिम / कांसा
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
संदीप तोमर -५७ किलो बाय रशिया ध्वज रशिया लेबेदेव (RUS)
१–३ PP
पुढे जाऊ शकला नाही १५
योगेश्वर दत्त -६५ किलो मंगोलिया ध्वज मंगोलिया गान्झोरिगिन (MGL)
०-३ PO
पुढे जाऊ शकला नाही २१
पुरूष ग्रीको-रोमन
ॲथलीट प्रकार पात्रता १६ जणांची फेरी उपांत्यपूर्व उपांत्य रिपेज १ रिपेज २ अंतिम / कांसा
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
रविंदर खत्री -८५ किलो बाय हंगेरी ध्वज हंगेरी लॉरिन्झ (HUN)
०-४ ST
पुढे जाऊ शकला नाही २०
हरदीप सिंग -९८ किलो बाय तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान इल्डम (TUR)
१–३ PP
पुढे जाऊ शकला नाही १३
महिला फ्रिस्टाईल
ॲथलीट प्रकार पात्रता १६ जणांची फेरी उपांत्यपूर्व उपांत्य रिपेज १ रिपेज २ अंतिम / कांसा
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
विनेश फोगट -४८ किलो बाय रोमेनिया ध्वज रोमेनिया अलिना वुक (ROU)
वि ४–० ST
Flag of the People's Republic of China चीन सुन यानन (CHN)
१–५ VB
पुढे जाऊ शकली नाही १०
बबिता कुमारी -५३ किलो बाय ग्रीस ध्वज ग्रीस प्रेव्होलाराकी (GRE)
१–३ PP
पुढे जाऊ शकली नाही १३
साक्षी मलिक -५८ किलो स्वीडन ध्वज स्वीडन मॅट्टस्सन (SWE)
वि ३-१ PP
मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा चेर्दिवरा (MDA)
वि ३-१ PP
रशिया ध्वज रशिया कोब्लोव्हा (RUS)
१-३ PP
पुढे जाऊ शकली नाही बाय मंगोलिया ध्वज मंगोलिया पुरेव्हदोर्जिन (MGL)
वि ३-१ PP
किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान त्यन्य्बेकोव्हा (KGZ)
वि ३-१PP
3

गोल्फ

[संपादन]

भारतातर्फे तीन गोल्फ खेळाडू ऑलिंपिकसाठी पात्र ठरले. ११ जुलै २०१६ च्या आयजीएफ क्रमवारीनुसार त्यांच्या वैयक्तिक क्रिडाप्रकारांत सर्वोत्कृष्ट ६० खेळाडूंपैकी असलेले अनिर्बन लहिरी (क्र. ६२), शिव चौरसिया (क्र. २०७), आणि आदिरी अशोक (क्र. ४४४) हे खेळाडू थेट पात्र ठरले.[][][]

ॲथलीट प्रकार १ली फेरी २री फेरी ३री फेरी ४थी फेरी एकूण
गुण गुण गुण गुण गुण पार क्रमांक
शिव चौरसिया पुरूष ७१ ७१ ६९ ७८ २८९ +५ =५०
अनिर्बन लहिरी ७४ ७३ ७५ ७२ २९४ +१० ५७
आदिती अशोक महिला ६८ ६८ ७९ ७६ २९१ +७ ४१

जलतरण

[संपादन]

भारताला आंतरराष्ट्रीय जलतरण फेडरेशन – FINA कडून ऑलिंपिकसाठी दोन जलतरणपटू (एक महिला आणि एक पुरूष) पाठवण्यासाठी आमंत्रण देण्यात आले.[][१०]

पुरूष
ॲथलीट प्रकार हीट उपांत्य अंतिम
वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक
साजन प्रकाश २०० मी बटरफ्लाय १:५९.३७ २८ पुढे जाऊ शकला नाही
महिला
ॲथलीट प्रकार हीट उपांत्य अंतिम
वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक
शिवानी कटारिया २०० मी फ्रीस्टाईल २:०९.३० ४१ पुढे जाऊ शकली नाही

जिम्नॅस्टिक्स

[संपादन]

आर्टिस्टिक

[संपादन]
महिला

भारत १९६४ नंतर पहिल्यांदाज ऑलिंपिकमधील आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्ससाठी पात्र होऊ शकला. ऑलिंपिकमधील अपारटस आणि ऑल राऊंड प्रकाराकरता दिपा कर्मकर पात्र ठरलेली ती पहिलीच महिला.[११]

ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम
अपार्टस एकूण क्र अपार्टस एकूण क्र
V UB BB F V UB BB F
दिपा कर्मकर ऑल राऊंड १५.१०० ११.६६६ १२.८६६ १२.०३३ ५१.६६५ ५१ पुढे जाऊ शकली नाही
वॉल्ट १४.८५० १४.८५० पा १५.०६६ १५.०६६

ज्युदो

[संपादन]

भारतातर्फे पुरूष मिडलवेट गटात (९० किलो) एक ॲथलीट ऑलिंपिकसाठी पात्र होऊ शकला. थेट पात्रता स्थानाबाहेर, ३० मे २०१६ च्या आयजेएफ विश्व क्रमावारी तालिकेमधील अग्रकमांकावर असणारा भारतीय ज्युडोका म्हणून अवतार सिंगने आशियामधून काँटिनेंटल कोटा मिळवला.[१२][१३]

ॲथलीट प्रकार ६४ जणांची फेरी ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपांत्यपूर्व उपांत्य रिपेज अंतिम/ कां.सा.
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
अवतार सिंग पुरूष−९० किलो बाय Flag of the Refugee Olympic Team निर्वासित ऑलिंपिक संघ मिसेंगा (ROT)
०००-००१
पुढे जाऊ शकला नाही

टेनिस

[संपादन]

या स्पर्धेतील टेनिस खेळाच चार खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील. हे चौघेही दुहेरी सामने खेळतील.[१४][१५]

खेळाडू प्रकार ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम/कांस्य पदक सामना
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
रोहन बोपण्णा
लिअँडर पेस
पुरुष दुहेरी पोलंड ध्वज पोलंड कुबॉट /
मात्कोवस्की (POL)
४-६, ६-७(६-८)
पुढे जाऊ शकले नाहीत
सानिया मिर्झा
प्रार्थना ठोंबरे
महिला दुहेरी Flag of the People's Republic of China चीन पेंग शुआई /
झँग शुई (CHN)
६-७(६-८), ७-५, ५–७
पुढे जाऊ शकल्या नाहीत
सानिया मिर्झा
रोहन बोपण्णा
मिश्र दुहेरी ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया स्टोसुर /
पीयर्स (AUS)
वि ७-५, ६-४
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम वॉटसन /
मरे (GBR)
वि ६-४, ६-४
Flag of the United States अमेरिका वि विल्यम्स /
राम (USA)
६-२, २-६, [३-१०]
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक ह्रादेका /
स्टेपानेक (CZE)
१-६, ५-७

टेबल टेनिस

[संपादन]

ऑलिंपिकमधील टेबल टेनिस खेळात भारताच्या चार खेळाडूंचा समावेश झाला. २०१२ मध्ये निवड झालेले सौम्यजित घोष आणि मनिका बत्रा यांनी दक्षिण आशियातील खेळाडूंच्या क्रमावारीतील सर्वोच्च स्थानासहित ऑलिंपिकमधील आपले स्थान पक्के केले. त्याशिवाय अचंता शरत कमल आणि २००४ ऑलिंपिकमधील मौमा धास यांनीसुद्धा हाँग काँग येथे झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेमधील कामगिरीच्या जोरावर रिओ ऑलिंपिकमधील आपले स्थान पक्के केले.[१६]

ॲथलीट प्रकार १ली फेरी २री फेरी ३री फेरी १६ जणांची फेरी उपांत्यपूर्व उपांत्य अंतिम / कां.सा.
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
अचंता शरत कमल पुरूष एकेरी रोमेनिया ध्वज रोमेनिया क्रिसन (ROU)
१-४
पुढे जाऊ शकला नाही
सौम्यजित घोष थायलंड ध्वज थायलंड तन्विरियावेचाकुल (THA)
१-४
पुढे जाऊ शकला नाही
मनिका बत्रा महिला एकेरी| पोलंड ध्वज पोलंड ग्रझ्यबॉस्का (POL)
२-४
पुढे जाऊ शकली नाही
मौमा दास रोमेनिया ध्वज रोमेनिया डोडीन (ROU)
०-४
पुढे जाऊ शकली नाही

तिरंदाजी

[संपादन]

भारताचे तीन स्त्री आणि एक पुरुष तिरंदाज २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरले.[१७][१८][१९]

तिरंदाज प्रकार पात्रता फेरी ६४ची फेरी ३२ची फेरी १६ची फेरी उपउपांत्य फेरी उपांत्य फेरी अंतिम सामना / कांस्य पदक सामना
गुण मानांकन प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
अतनू दास पुरुष एकेरी ६८३ नेपाळ ध्वज नेपाळ मुक्तन (NEP)
वि ६–०
क्युबा ध्वज क्युबा पुएन्टेस (क्युबा)
वि ६–४
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया ली सेउंग-युन (दक्षिण कोरिया)
४–६0
पुढे जाऊ शकला नाही
बॉम्बायला देवी महिला एकेरी ६३८ २४ ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया बाल्डौफ (ऑस्ट्रिया)
वि ६–२
चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ लिन शिह-चिया (चिनी ताइपेइ)
वि ६–२
मेक्सिको ध्वज मेक्सिको वॅलेन्सिया (मेक्सिको)
२–६
पुढे जाऊ शकली नाही
दीपिका कुमारी ६४० २० जॉर्जिया ध्वज जॉर्जिया एसेबुआ (जॉर्जिया)
वि ६-४0
इटली ध्वज इटली सार्तोरी (इटली)
वि ६-२
चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ तान या-टिंग (चिनी ताइपेइ)
०–६
पुढे जाऊ शकली नाही
लक्ष्मीराणी माझी ६१४ ४३ स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया लाँगोव्हा (स्लोव्हाकिया)
१–७
पुढे जाऊ शकली नाही
दीपिका कुमारी
बॉम्बायला देवी
लक्ष्मीराणी माझी
सांघिक १८९२ कोलंबिया कोलंबिया 
वि ५–३
रशिया रशिया 
४–५
पुढे जाऊ शकले नाहीत

नेमबाजी

[संपादन]

२०१४ आणि २०१५ आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या जागतिक स्पर्धेत आणि २०१५ च्या विश्व करंडक तसेच आशियाई स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आणि ३१ मार्च २०१६ पर्यंत किमान पात्रता गुण प्राप्त करून, खालील भारतीय नेमबाजांनी ऑलिंपिकमधील स्थान मिळवले.[२०]

१९ मार्च २०१६ रोजी भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने (NRAI) खेळ अकरा भारतीय नेमबाजांचा संघ जाहीर केला, ज्यामध्ये चार ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी आणि बीजिंग २००८ एर रायफल प्रकारात विजेता अभिनव बिंद्रा, लंडन २०१२ कांस्य पदक विजेता गगन नारंग, आणि अनेक जागतिक पदके मिळवणारी जितू राय ह्यांचा समावेश आहे. भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने ५० मी रायफल ३ पोझिशन (संजीव राजपूत विजयी) ऐवजी पुरूष ट्रॅप प्रकारात भाग घेण्याचे ठरवल्यामुळे, चौथ्या ऑलिंपिक सहभागाचे लक्ष्य असलेला, मानवजीत सिंग संधू संघात सहभागी झालेला बारावा भारतीय ठरला.[२१]

पुरूष
ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम
गुण क्रमांक गुण क्रमांक
अभिनव बिंद्रा १० मी एयर रायफल ६२५.७ पा १६३.८
प्रकाश नान्जप्पा ५० मी पिस्तुल ५४७ २५ पुढे जाऊ शकला नाही
गगन नारंग १० मी एयर रायफल ६२१.७ २३ पुढे जाऊ शकला नाही
५० मी रायफल प्रोन ६२३.१ १३ पुढे जाऊ शकला नाही
५० मी रायफल ३ पोझिशन्स ११६२ ३३ पुढे जाऊ शकला नाही
जितू राय १० मी एयर पिस्तुल ५८० पा ७८.७
५० मी पिस्तुल ५५४ १२ पुढे जाऊ शकला नाही
चैन सिंग ५० मी रायफल प्रोन ६१९.६ ३६ पुढे जाऊ शकला नाही
५० मी रायफल ३ पोझिशन्स ११६९ २३ पुढे जाऊ शकला नाही
गुरप्रीत सिंग १० मी एयर पिस्तुल ५७६ २० पुढे जाऊ शकला नाही
२५ मी रॅपिड फायर पिस्तुल ५८१ पुढे जाऊ शकला नाही
मानवजीत सिंग संधू ट्रॅप ११५ १६ पुढे जाऊ शकला नाही
क्यनन चेनाई ट्रॅप ११४ १९ पुढे जाऊ शकला नाही
मैराज अहमद खान स्कीट १२१ (+३) पुढे जाऊ शकला नाही
महिला
ॲथलीट प्रकार पात्रता अंतिम
गुण क्रमांक गुण क्रमांक
अपुर्वी चंडेला १० मी एयर रायफल ४११.६ ३४ पुढे जाऊ शकली नाही
आयोनिका पॉल ४०७.० ४३ पुढे जाऊ शकली नाही
हीना सिधू १० मी एयर पिस्तुल ३८० १४ पुढे जाऊ शकली नाही
२५ मी पिस्तुल ५७६ २० पुढे जाऊ शकली नाही

पात्रता सुची: पा = पुढच्या फेरीसाठी पात्र; q = कांस्य पदकासाठी पात्र (शॉटगन)

बॅडमिंटन

[संपादन]

५ मे २०१६ रोजी असलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन विश्व क्रमवारीनुसार भारताचे सात बॅडमिंटन खेळाडू खालील प्रकारांमध्ये पात्र होऊ शकले:[२२]

पुरूष
ॲथलीट प्रकार गट फेरी एलिमिनेशन उपांत्यपूर्व उपांत्य अंतिम / कां.सा.
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
श्रीकांत किदंबी एकेरी मेक्सिको ध्वज मेक्सिको मुनोझ (MEX)
वि (२१-११, २१-१७)
स्वीडन ध्वज स्वीडन हर्सकायनन (SWE)
वि (२१-६, २१-१८)
ला/ना Q डेन्मार्क ध्वज डेन्मार्क जॉर्गेनसेन (DEN)
वि (२१-१९, २१-१९)
Flag of the People's Republic of China चीन लिन डॅन (CHN)
0 (६–२१, २१-११, १८-२१)
पुढे जाऊ शकला नाही
मनु अत्री
बी. सुमित रेड्डी
दुहेरी इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया अहसान /
सेतियावान (INA)
(१८-२१, १३-२१)
Flag of the People's Republic of China चीन चाई बियाओ /
हाँग वेई (CHN)
(१३-२१, १५-२१)
जपान ध्वज जपान एन्डो /
हयाकावा (JPN)
0वि (२३-२१, २१-११)
ला/ना पुढे जाऊ शकले नाही
महिला
ॲथलीट प्रकार गट फेरी एलिमिनेशन उपांत्यपूर्व उपांत्य अंतिम / कां.सा.
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
प्रतिस्पर्धी
गुण
क्रमांक
सायना नेहवाल एकेरी ब्राझील ध्वज ब्राझील विसेन्ट (BRA)
वि (२१-१७, २१-१७)
युक्रेन ध्वज युक्रेन अलिटिना (UKR)
(१८-२१, १९-२१)
पुढे जाऊ शकली नाही
पी.व्ही. सिंधु हंगेरी ध्वज हंगेरी सारोसी (HUN)
वि (२१-८, २१-९)
कॅनडा ध्वज कॅनडा ली (CAN)
वि (१९-२१, २१-१५, २१-१७)
Q चिनी ताइपेइ ध्वज चिनी ताइपेइ ताई त्झु-यिंग (TPE)
वि (२१-१३, २१-१५)
Flag of the People's Republic of China चीन वँग यिहान (CHN)
वि (२२-२०, २१-१९)
जपान ध्वज जपान ओकुहारा (JPN)
वि (२१-१९, २१-१०)
स्पेन ध्वज स्पेन मारिन (ESP)
(२१-१९, १२-२१, १५-२१)
2
ज्वाला गुट्टा
अश्विनी पोनप्पा
दुहेरी जपान ध्वज जपान मात्सुतोमो /
ताकाहाशी (JPN)
(१५-२१, १०-२१)
Flag of the Netherlands नेदरलँड्स मस्केन्स /
पैक (NED)
(१६-२१, २१-१६, १७-२१)
थायलंड ध्वज थायलंड सुपाजिराकुल /
ताएरॅट्टानाचाई (THA)
(१७-२१, १५-२१)
ला/ना पुढे जाऊ शकल्या नाही

मुष्टियुद्ध

[संपादन]

ऑलिंपिक मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी भारताचे तीन मुष्टीयोद्धे पात्र झाले. चीन मधील क्विनान येथे पार पडलेल्या २०१६ आशिया व ओशिनिया मुष्टियुद्ध ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत भाराचे एक स्थान पक्के झाले. तर अझरबैजान मधील बाकू मध्ये झालेल्या २०१६ एआयबीए विश्व ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत भारताचे आणखी दोन मुष्टियोद्धे पात्र होऊ शकले.[२३][२४]

पुरूष
ॲथलीट प्रकार ३२ जणांची फेरी १६ जणांची फेरी उपांत्यपूर्व उपांत्य अंतिम
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
प्रतिस्पर्धी
निकाल
क्रमांक
शिव थापा बँटमवेट क्युबा ध्वज क्युबा रामिरेझ (क्युबा)
0 ०–३
पुढे जाऊ शकला नाही
मनोज कुमार लाइट वेल्टरवेट लिथुएनिया ध्वज लिथुएनिया पेट्रौस्कास (लिथुएनिया)
वि २–१
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान गैब्नाझारोव्ह (उझबेकिस्तान)
०–३
पुढे जाऊ शकला नाही
विकास क्रिशन यादव मिडलवेट Flag of the United States अमेरिका कॉनवेल (अमेरिका)
वि ३–०
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान सिपल (तुर्कस्तान)
वि ३–०
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान मेलिकुझिव्ह (उझबेकिस्तान)
०–३
पुढे जाऊ शकला नाही

रोइंग

[संपादन]

पुरूष सिंगल स्कल्स प्रकारासाठी रोइंग मध्ये भारताचा एक खेळाडू पात्र होऊ शकला.[२५]

ॲथलीट प्रकार हीट रिपेज उपांत्यपूर्व उपांत्य अंतिम
वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक वेळ क्रमांक
दत्तू बबन भोकनाळ पुरूष सिंगल स्कल्स ७:२१.६७ उपु बाय ६:५९.८९ उ.क/ड ७:१९.०२ अं.क. ६:५४.९६ १३

पात्रता सुची: अं.अ.=अंतिम अ (पदक); अं.ब.= अंतिम ब (पदकाशिवाय); अं.क.=अंतिम क (पदकाशिवाय); अं.ड.=अंतिम ड (पदकाशिवाय); अं.इ.=अंतिम इ (पदकाशिवाय); अं.फ.=अंतिम फ (पदकाशिवाय); उ.अ/ब=अंतिम अ/ब; उ.क/ड=उपांत्य क/ड; उ.इ/फ=उपांत्य इ/फ; उपु=उपांत्यपूर्व; रि=रिपेज

भारोत्तलन

[संपादन]

भारताकडून एक पुरुष आमि एक महिला असे दोन खेळाडू भारोत्तलनासाठी प्रतिनिधितिव करतील.[२६]

खेळाडू प्रकार स्नॅच क्लीन अँड जर्क एकूण क्रमांक
निकाल क्रमांक निकाल क्रमांक
सतीश शिवलिंगम पुरुष - ७७ किलो १४८ १२ १८१ ११ ३२९ ११
सैखोम मीराबाई चानू महिला - ४८ किलो ८२ १०६ DNF ८२ DNF

हॉकी

[संपादन]
सारांश

सुची:

  • FT – पूर्ण वेळेनंतर.
  • P – पेनल्टी शुटआऊटने सामन्याचा निकाल.

संघ प्रकार गट फेरी उपांत्यपूर्व उपांत्य अंतिम / कांस्य
प्रतिस्पर्धी
गोल
प्रतिस्पर्धी
गोल
प्रतिस्पर्धी
गोल
प्रतिस्पर्धी
गोल
प्रतिस्पर्धी
गोल
क्रमांक प्रतिस्पर्धी
गोल
प्रतिस्पर्धी
गोल
प्रतिस्पर्धी
गोल
क्रमांक
भारतीय पुरुष पुरुष स्पर्धा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
वि ३–२
जर्मनीचा ध्वज जर्मनी
१–२
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
वि २–१
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१–२
कॅनडाचा ध्वज कॅनडा
२–२
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१–३
पुढे जाऊ शकले नाहीत
भारतीय महिला महिला स्पर्धा जपानचा ध्वज जपान
२-२
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
०–३
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१–६
Flag of the United States अमेरिका
०–३
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
०–५
पुढे जाऊ शकल्या नाहीत १२

पुरुष

[संपादन]

इंचॉन येथे झालेल्या २०१४ आशियाई खेळात सुवर्ण पदक मिळवून भारतीय हॉकी संघ ऑलिंपिकसाठी पात्र झाला.[२७]

भारतीय पुरूष हॉकी संघ खालीलप्रमाणे.[२८]

मुख्या प्रशिक्षक: रोलंट ओल्ट्मन्स

आरक्षित:

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
जर्मनीचा ध्वज जर्मनी १७ १० +७ १३ उपांत्यपूर्व फेरी
Flag of the Netherlands नेदरलँड्स १८ +१२ १०
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना १४ १२ +२
भारतचा ध्वज भारत
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १० १६ -६
कॅनडाचा ध्वज कॅनडा २२ -१५

पात्रता निकष:१) गुण २) गोल फरक ३) केलेले गोल ४) परस्परविरूद्ध निकाल

६ ऑगस्ट २०१६
११:००
भारत Flag of भारत ३-२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
पंच: मरे ग्रिम (ऑ)
पॅको वाझक्वेझ (स्पे)
रघुनाथ पेनल्टी कॉर्नर +१५'
आर. सिंग पेनल्टी कॉर्नर २७', पेनल्टी कॉर्नर ४९'
अहवाल शिमिन्पेनल्टी कॉर्नर ४५'
हार्ट पेनल्टी कॉर्नर ५६'

८ ऑगस्ट २०१६
११:००
जर्मनी Flag of जर्मनी २-१ भारतचा ध्वज भारत
पंच: टीम पुलमॅन (ऑ)
मार्टिन मॅडन (इं)
वेलेन फिल्ड गोल १८'
रुहर फिल्ड गोल ६०'
अहवाल आर. सिंग पेनल्टी कॉर्नर २३'

९ ऑगस्ट २०१६
११:००
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना १-२ भारतचा ध्वज भारत
पंच: पॅको वाझक्वेझ (स्पे)
सायमन टेलर (न्यू)
पेइल्लट पेनल्टी कॉर्नर ४९' अहवाल सी. सिंग पेनल्टी कॉर्नर ८'
के. सिंग फिल्ड गोल ३५'

११ ऑगस्ट २०१६
१०:००
नेदरलँड्स Flag of the Netherlands २-१ भारतचा ध्वज भारत
पंच: मरे ग्रिम (ऑ)
मार्टिन मॅडन (इं)
हॉफमन पेनल्टी कॉर्नर ३५'
व्हान डेर विर्देन पेनल्टी कॉर्नर ५४'
अहवाल रघुनाथ पेनल्टी कॉर्नर ३८'

१२ ऑगस्ट २०१६
१२:३०
भारत Flag of भारत २-२ कॅनडाचा ध्वज कॅनडा
पंच: नेथन स्टॅग्नो (इं)
ॲडम कर्न्स (ऑ)
ए. सिंग पेनल्टी कॉर्नर ३३'
आर. सिंग फिल्ड गोल ४१'
अहवाल टपर पेनल्टी कॉर्नर ३३', पेनल्टी कॉर्नर ५२'

उपांत्यपूर्व फेरी

१४ ऑगस्ट २०१६
१२:३०
बेल्जियम Flag of बेल्जियम ३-१ भारतचा ध्वज भारत
पंच: नेथन स्टॅग्नो (इं)
ॲडम कर्न्स (ऑ)
डॉकियर फिल्ड गोल ३४', फिल्ड गोल ४५'
बून फिल्ड गोल ५०'
अहवाल ए. सिंग फिल्ड गोल १५'


महिला

[संपादन]

२०१४-१५ महिला हॉकी वर्ल्ड लीग उपांत्यफेरीमध्ये पहिल्या पाच संघांपैकी एक स्थान मिळवून ३६ वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिंपिकमधील पुनरागमन केले.[२९]

भारतीय महिला हॉकी संघ खालीलप्रमाणे.

मुख्य प्रशिक्षक: नील हॉगुड

आरक्षित:

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम १२ +८ १५ उपांत्यपूर्व फेरी
Flag of the United States अमेरिका १४ +९ १२
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११ +६
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना १२ +६
जपानचा ध्वज जपान १६ -१३
भारतचा ध्वज भारत १९ +१६

पात्रता निकष:१) गुण २) गोल फरक ३) केलेले गोल ४) परस्परविरूद्ध निकाल

७ ऑगस्ट २०१६
११:००
जपान Flag of जपान २-२ भारतचा ध्वज भारत
पंच: केली सिमोर (ऑ)
केली हडसन (न्यू)
निशिकोरी पेनल्टी कॉर्नर १५'
नाकाशिमा
अहवाल रानी पेनल्टी कॉर्नर ३१'
मिन्झ पेनल्टी कॉर्नर ४०'

८ ऑगस्ट २०१६
१८:००
भारत Flag of भारत ०-३ Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
पंच: चिको सोमा (ज)
ॲमी बॅक्स्टर (अ)
अहवाल ॲन्सले पेनल्टी कॉर्नर २५'
व्हाईट फिल्ड गोल २७'
डॅन्सन फिल्ड गोल ३३'

१० ऑगस्ट २०१६
११:००
भारत Flag of भारत १-६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
पंच: सोल्डॅड इपारागुइरे (अर्जेंटिना)
सराह विल्सन (इं)
अनुराधा फिल्ड गोल ६०' अहवाल स्लॅटरी पेनल्टी कॉर्नर ५'
मॉर्गन पेनल्टी कॉर्नर ९'
क्लॅक्स्टन फिल्ड गोल ३५'
पार्कर फिल्ड गोल ३६'
केनी पेनल्टी स्ट्रोक ४३', पेनल्टी कॉर्नर ४६'

११ ऑगस्ट २०१६
१९:३०
अमेरिका Flag of the United States ३-० भारतचा ध्वज भारत
पंच: मेलिसा ट्रिव्हिक (ऑ)
चिएको सोमा (ज)
ओ'डॉनेल फिल्ड गोल १४', फिल्ड गोल ४२'
गोन्झालेझ फिल्ड गोल ५२'
अहवाल

१३ ऑगस्ट २०१६
१०:००
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना ५-० भारतचा ध्वज भारत
पंच: चिको सोमा (ज)
सराह विल्सन (इं)
कॅव्हाल्लेरो पेनल्टी कॉर्नर १६', फिल्ड गोल २९'
ग्रॅनेट्टो फिल्ड गोल २३'
रेबेच्ची पेनल्टी कॉर्नर २६'
अल्बर्टारियो फिल्ड गोल २७'
अहवाल


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "iaaf.org – टॉप लिस्टस" (इंग्रजी भाषेत). १८ एप्रिल २०१५ रोजी पाहिले.
  2. ^ "३०वी ऑलिंपिक स्पर्धा – रियो २०१६ पात्रता निकष" (PDF). १८ एप्रिल २०१५ रोजी पाहिले.
  3. ^ "रियो २०१६ - कुस्ती" (इंग्रजी भाषेत). 2016-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ सप्टेंबर २०१५ रोजी पाहिले.
  4. ^ "ऑलिम्पिक पात्रता बदल जाहीर" (इंग्रजी भाषेत). 2016-08-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ मे २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "भारताला प्रचंड मोठा धक्का: पदकाची आशा असलेल्या बबिता कुमारीची २०१६ रिओ ऑलिम्पिकवारी चुकण्याची शक्यता" (इंग्रजी भाषेत). ९ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "ऑलिंपिक क्रमवारी – पुरूष". 2016-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-07-21 रोजी पाहिले.
  7. ^ "ऑलिंपिक क्रमवारी – महिला". 2016-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-07-21 रोजी पाहिले.
  8. ^ "अनिर्बन लहिरी, शिव चौरसिया, आदिती अशोक रियो ऑलिंपिक गोल्फ मध्ये" (इंग्रजी भाषेत). ११ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "जलतरण विश्व क्रमवारी" (इंग्रजी भाषेत). १४ मार्च २०१५ रोजी पाहिले.
  10. ^ "रिओ २०१६– फिना जलतरण पात्रता पद्धत" (PDF) (इंग्रजी भाषेत). २३ जानेवारी २०१५ रोजी पाहिले.
  11. ^ "रिओ २०१६ ऑलिंपिकमधील महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स पात्र खेळाडू:अद्ययावत सारणी". १८ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
  12. ^ "आयजेएफ तर्फे २०१६ रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ॲथलिट्सची औपचारिक घोषणा". 2016-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ जून २०१६ रोजी पाहिले.
  13. ^ सिंग कवल, कमलजीत. "गुरदासपुर ज्युदोका अवतारचा रिओ ऑलिंपिक २०१६ मध्ये प्रवेश". २३ मे २०१६ रोजी पाहिले.
  14. ^ "आयटीएफ तर्फे रियो २०१६ ऑलिंपिकसाठी खेळाडू जाहीर" (इंग्रजी भाषेत). 2016-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  15. ^ डी'कुन्हा, झेनिया. "आयटा गॉट इट राईंट:भारताचे लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना रिओ ऑलिम्पिकसाठी सर्वोत्तम का" (इंग्रजी भाषेत). १४ जून २०१६ रोजी पाहिले.
  16. ^ मार्शल, इयान. "इंडिया सेक्युअर्स ऑलिंपिक गेम्स प्लेसेस बट सरप्राइज नेम एन रुट टू रिओ दि जानेरो" (इंग्रजी भाषेत). 2016-04-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
  17. ^ "तिरंदाजी: महिला रिकर्व्ह संघ रियो २०१६ साठी पात्र". २९ जुलै २०१५ रोजी पाहिले.
  18. ^ "कोपेनहेगन मध्ये रियो २०१६ च्या स्थानांचे वितरण". २९ जुलै २०१५ रोजी पाहिले.
  19. ^ "अंतनू दासचा भारतीय रियो संघात समावेश". २८ जून २०१६ रोजी पाहिले.
  20. ^ "राष्ट्रावरून कोटा स्थाने आणि क्रमांक". www.issf-sports.org/. ३० मे २०१६ रोजी पाहिले.
  21. ^ "रिओ ऑलिंपिकच्या भारतीय नेमबाजी संघात संजीव राजपूत ऐवजी मानवजित सिंग संधूचा समावेश". १९ मार्च २०१६ रोजी पाहिले.
  22. ^ सुकुमार, देव. "ऑलिम्पिक पात्रता तात्पुरती यादी प्रकाशित". ५ मे २०१६ रोजी पाहिले.
  23. ^ "चीन मध्ये उझबेकीस्तानला ४ सुवर्ण पदके तर किर्गिझस्तानचा पहिला खेळाडू रिओ २०१६ साठी पात्र" (इंग्रजी भाषेत). ३ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
  24. ^ "विश्व ऑलिंपिक पात्रता उपांत्यपूर्व फेरीमधील २३ देशांमध्ये हैती, इराक, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान" (इंग्रजी भाषेत). २४ जून २०१६ रोजी पाहिले.
  25. ^ "भारताचा दत्तू भोकनाळ रिओ ऑलिंपिकसाठी पात्र". २५ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
  26. ^ "Continental Qualification current standing". 2 May 2016 रोजी पाहिले.
  27. ^ "आशियाई खेळ: पाकिस्तानला हरवून भारताला सुवर्ण, रिओ ऑलिंपिकसाठी पात्र" (इंग्रजी भाषेत). २ ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले.
  28. ^ "सरदार ऐवजी श्रीजेश रिओ संघाचा कर्णधार" (इंग्रजी भाषेत). १२ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  29. ^ "भारतीय महिला हॉकी संघ ऑलिंपिकमध्ये". २९ ऑगस्ट २०१५ रोजी पाहिले.