२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष ४०० मीटर अडथळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुरुष ४०० मीटर अडथळा
ऑलिंपिक खेळ

एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथेपुरुष ४००मी अडथळा शर्यत पार पडली.
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१५ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१६ ऑगस्ट २०१६ (उपांत्य फेरी)
१८ ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
सहभागी४८ खेळाडू ३३ देश
विजयी वेळ४७.७३
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  केन्या केन्या
Bronze medal  तुर्कस्तान तुर्कस्तान
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष ४०० मीटर अडथळा शर्यत १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदान. येथे पार पडली[१]

विक्रम[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम  केव्हिन यंग ४६.७८ बार्सिलोना, स्पेन ६ ऑगस्ट १९९२
ऑलिंपिक विक्रम
२०१६ विश्व अग्रक्रम  जॉनी डच ४८.१० किंग्स्टन, जमैका ११ जून २०१६
क्षेत्र वेळ ॲथलीट देश
आफ्रिका ४७.१० सॅम्युएल माटेट  Zambia
आशिया ४७.५३ हदी सौआ'अन अल-सोम  Saudi Arabia
युरोप ४७.३७ स्टीफने दियागना  France
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
४६.७८ WR केव्हिन यंग  United States
ओशनिया ४८.२८ रोहन रॉबीन्सन  Australia
दक्षिण अमेरिका ४७.८४ बयानो कमानी  Panama

स्पर्धेेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश ॲथलीट फेरी वेळ नोंदी
अल्जेरिया अल्जीरिया अब्देलमलिक लाहौलौ (ALG) हीट्स ४८.६२ से
नॉर्वे नॉर्वे कर्स्टन वॉरहोम (NOR) हीट्स ४८.४९ से
फिनलंड फिनलंड ओस्कारी मोरो (FIN) हीट्स ४९.०४ से
आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक थॉमस बार (IRL) उपांत्य ४८.३९ से
केन्या केन्या बोनिफेस मुचेरु टुमुती (KEN) अंतिम ४७.७८ से
टर्की तुर्कस्तान यस्मानी कोपेल्लो (TUR) अंतिम ४७.९२ से
आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक थॉमस बार (IRL) अंतिम ४७.९७ से
एस्टोनिया एस्टोनिया रास्मस मागी (EST) अंतिम ४८.४० से

वेळापत्रक[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६ ११:३५ हीट्स
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६ २१:३५ उपांत्य फेरी
गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६ १२:०० अंतिम फेरी

निकाल[संपादन]

फेरी १[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येकी हीट मधले पहिले ३ स्पर्धक आणि त्यानंतरचे सर्वात कमी वेळेत शर्यत पूर्ण करणारे ६ स्पर्धक उपांत्यफेरी साठी पात्र.

हीट १[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी[२]
अब्देलमलिक लाहौलौ अल्जीरिया अल्जीरिया ४८.६२ Q, NR
बोनिफेस मुचेरु टुमुती केन्या केन्या ४८.९१ Q
केरॉन क्लेमेंट अमेरिका अमेरिका ४९.१७ Q
युकी मात्सुशिता जपान जपान ४९.६०
माइल्स युकाओमा नायजेरिया नायजेरिया ४९.८४
मार्शिओ टेलेस ब्राझील ब्राझील ५०.४१
जेफ्री गिब्सन बहामास बहामास ५२.७७

हीट २[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
यस्मानी कोपेल्लो तुर्कस्तान तुर्कस्तान ४९.५२ Q
एरिक अलेजांड्रो पोर्तो रिको पोर्तो रिको ४९.५४ Q
महाउ सुगुईमाती ब्राझील ब्राझील ४९.७७ Q
जाक-हेइनरिच जागोर एस्टोनिया एस्टोनिया ४९.७८
करिम हुसेन स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड ४९.८०
अमादोउ नदीआए सेनेगाल सेनेगाल ४९.९१
मार्टिन कुसेरा स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ५१.४७
मौलिदा डारौएक कोमोरोस कोमोरोस ५२.३२

हीट ३[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
कर्स्टन वॉरहोम नॉर्वे नॉर्वे ४८.४९ Q, NR
जाव्हिर कल्सन पोर्तो रिको पोर्तो रिको ४८.५३ Q, SB
रामस मागी एस्टोनिया एस्टोनिया ४८.५५ Q, SB
रॉक्सरॉय कॅटो जमैका जमैका ४८.५६ q, SB
मिलाउड रहमानी अल्जीरिया अल्जीरिया ४९.७३
दमित्री कोब्लोव्ह कझाकस्तान कझाकस्तान ४९.८७
जोस लुईस गॅस्पर क्युबा क्युबा ५०.५८
नेद जस्टिन अझेमिया सेशेल्स सेशेल्स ५०.७४ NR

हीट ४[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
केईसुके नोझावा जपान जपान ४८.६२ Q, PB
थॉमस बार आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक ४८.९३ Q, SB
एरिक क्राय फिलिपिन्स फिलिपिन्स ४९.०५ Q
जाहील हयदे जमैका जमैका ४९.२४ q
सेर्जियो फर्नांडीस स्पेन स्पेन ४९.३१ q
सेबास्टियन रॉजर युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ४९.५४
ल रॉक्स हम्मन दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ४९.७२
जेहुए गॉर्डन त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो ४९.९० SB

हीट ५[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
ॲनसर्ट व्हायट जमैका जमैका ४८.३७ Q, PB
जॅक ग्रीन युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ४८.९६ Q, SB
बेरॉन रॉबीन्सन अमेरिका अमेरिका ४८.९८ Q
ओस्कारी मोरो फिनलंड फिनलंड ४९.०४ q, NR
मायकल बल्थील बेल्जियम बेल्जियम ४९.३७ q, SB
कर्ट कौटो मोझांबिक मोझांबिक ४९.७४ SB
लिंडसे हेनकॉम दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ५०.२२
निकोलस किप्लागट बेट केन्या केन्या DQ R१६८.७b

हीट ६[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
हरून कोएच केन्या केन्या ४८.७७ Q, PB
एल.जे. व्हान झिल दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ४९.१२ Q
आंद्रेस सिल्वा उरुग्वे उरुग्वे ४९.२१ Q, SB
जॉर्डीन अँड्रेड केप व्हर्दे केप व्हर्दे ४९.३५ q
मोहम्मद स्घायर ट्युनिसिया ट्युनिसिया ५०.०९ SB
मायकल टिन्स्ले अमेरिका अमेरिका ५०.१८
चेन चिह चिनी ताइपेइ चिनी ताइपेइ ५०.६५
पॅट्रीक डोबेक पोलंड पोलंड ५०.६६

उपांत्य फेरी[संपादन]

पात्रता निकष: पात्रता निकष: प्रत्येक उपांत्य फेरीतील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

उपांत्य फेरी १[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
केरॉन क्लेमेंट अमेरिका अमेरिका ४८.२६ Q, SB
बोनिफेस मुचेरु टुमुती केन्या केन्या ४८.८५ Q, SB
सेर्जियो फर्नांडीस स्पेन स्पेन ४८.८७
अब्देलमलिक लाहौलौ अल्जीरिया अल्जीरिया ४९.०८
जाहील हयदे जमैका जमैका ४९.१७
केईसुके नोझावा जपान जपान ४९.२०
एरिक क्राय फिलिपिन्स फिलिपिन्स ४९.३७
जॅक ग्रीन युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ४९.५४

उपांत्य फेरी २[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
ॲनसर्ट व्हायट जमैका जमैका ४८.३२ Q, PB
जाव्हिर कल्सन पोर्तो रिको पोर्तो रिको ४८.४६ Q, SB
यस्मानी कोपेल्लो तुर्कस्तान तुर्कस्तान ४८.६१ q
रामस मागी एस्टोनिया एस्टोनिया ४८.६४ q
एल.जे. व्हान झिल दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ४९.००
जॉर्डीन अँड्रेड केप व्हर्दे केप व्हर्दे ४९.३२
ओस्कारी मोरो फिनलंड फिनलंड ४९.७५
महाउ सुगुईमाती ब्राझील ब्राझील ४९.७७

उपांत्य फेरी ३[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश वेळ नोंदी
थॉमस बार आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक ४८.३९ Q, NR
हरून कोएच केन्या केन्या ४८.४९ Q, PB
बेरॉन रॉबीन्सन अमेरिका अमेरिका ४८.६५ PB
कर्स्टन वॉरहोम नॉर्वे नॉर्वे ४८.८१
मायकल बल्थील बेल्जियम बेल्जियम ४९.४६
आंद्रेस सिल्वा उरुग्वे उरुग्वे ४९.७५
एरिक अलेजांड्रो पोर्तो रिको पोर्तो रिको ४९.९५
रॉक्सरॉय कॅटो जमैका जमैका DQ R१६८.७a

अंतिम फेरी[संपादन]

क्रमांक लेन ॲथलीट देश प्रतिक्रिया वेळ नोंदी
1 केरॉन क्लेमेंट अमेरिका अमेरिका ०.२२७ ४७.७३ SB
2 बोनिफेस मुचेरु टुमुती केन्या केन्या ०.१६५ ४७.७८ NR
3 यस्मानी कोपेल्लो तुर्कस्तान तुर्कस्तान ०.१८६ ४७.९२ NR
थॉमस बार आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंडचे प्रजासत्ताक ०.१९१ ४७.९७ NR
ॲनसर्ट व्हायट जमैका जमैका ०.१६७ ४८.०७ PB
रामस मागी एस्टोनिया एस्टोनिया ०.१८२ ४८.४० NR
हरून कोएच केन्या केन्या ०.१५९ ४९.०९
जाव्हिर कल्सन पोर्तो रिको पोर्तो रिको DQ R१६२.७

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "पुरुष ४००मी अडथळा". Archived from the original on 2016-08-06. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "४०० मीटर अडथळा - पुरुष. हीट्स". १५ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.