Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला ४ × ४०० मीटर रिले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला ४ × ४०० मीटर रिले
ऑलिंपिक खेळ

हीट १ मध्ये अमेरिकेसा संघ अग्रस्थानी
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१९–२० ऑगस्ट २०१६
संघ१६
विजयी वेळ३:१९.०६
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  जमैका जमैका
Bronze medal  इंग्लंड इंग्लंड
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला ४ × ४०० मीटर रिले स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझीले येथील एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानावर १९-२० ऑगस्ट दरम्यान पार पडली.[१]

विक्रम[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ


(तात्याना लेडोव्स्काया, ओल्गा नाझारोव्हा, मारिया पिनिगिना, ओल्गा ब्रिझ्गिना)

३:१५.१७ सेउल, दक्षिण कोरिया १ ऑक्टोबर १९८८
ऑलिंपिक विक्रम
२०१६ विश्व अग्रक्रम Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम


(एमिली डायमंड, अन्यिका ओन्युरा, इलिध डोयल, सेरेन बंडी-डेव्हिस)

३:२५.०५ ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स १० जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश ॲथलीट फेरी वेळ नोंदी
नेदरलँड्स नेदरलँड्स मादिआ घफूर, लिसाने दी विट्टे, निकी व्हान लेउवेरेन, लॉरा दी विट्टे (NED) हीट्स ३:२६.९८
इटली इटली मारिया बेनेडिक्टा चिग्बोलु, मारिया एन्रिका स्पाक्का, अयोमिड फोलोरुन्सो, लिबानिया ग्रेनॉट (ITA) हीट्स ३:२५.१६
बहामाज बहामास लानेस क्लार्क, अँथोनिक स्ट्रॅचन, कार्मिएशा कॉक्स, ख्रिस्टिन अमर्टिल (BAH) हीट्स ३:२६.३६

वेळापत्रक[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)[२]

दिनांक वेळ फेरी
शुक्रवार, १९ ऑगस्ट २०१६ २०:४० हीट्स
शनिवार, २० ऑगस्ट २०१६ २२:०० अंतिम फेरी

निकाल[संपादन]

हीट्स[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक हीट मधील पहिले ३ संघ आणि इतर २ सर्वात जलद शर्यत पूर्ण करणारे संघ अंतिम फेरी साठी पात्र.

हीट १[संपादन]

क्रमांक लेन देश स्पर्धक वेळ नोंदी
अमेरिका अमेरिका कोर्टनी ओकोलो, टेलर एलिस-वॉटसन, फ्रान्सेना मॅककोरोरी, फेलिस फ्रान्सिस ३:२१.४२ Q, SB
युक्रेन युक्रेन अलिना लॉग्वेनेन्को, ओल्हा बिबिक, टेटियाना मेल्नेक, ओल्हा झेम्ल्याक ३:२४.५४ Q, SB
पोलंड पोलंड माल्गोर्झाता होलुब, पॅट्रीस्जा व्यसिस्झ्किएविझ, इगा बौम्गार्ट, जस्टिना स्विटी ३:२५.३४ Q, SB
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया जेस्सिका थॉर्नटन, अनेलिसे रुबी, कैट्लिन सार्जंट जोन्स, मॉर्गन मिशेल ३:२५.७१ q, SB
फ्रान्स फ्रान्स फारा ॲनाचार्सिस, ब्रिगिट्टे न्टिआमाह, मारी गॅयॉट, फ्लॉरिया गुएइ ३:२६.१८
नेदरलँड्स नेदरलँड्स मादिआ घफूर, लिसाने दी विट्टे, निकी व्हान लेउवेरेन, लॉरा दी विट्टे ३:२६.९८ NR
रोमेनिया रोमेनिया ॲडेलिना पास्टर, ॲनामारिया इऑनिटा, आंद्रिया मिक्लोस, बियान्का रेझर ३:२९.८७
ब्राझील ब्राझील जोएल्मा सौसा, गैसा कौटिन्हो, लेटिशिया डि सुझा, जेल्मा दि लिमा ३:३०.२७ SB

हीट २[संपादन]

क्रमांक लेन देश स्पर्धक वेळ नोंदी
जमैका जमैका ख्रिस्टीन डे, अन्नेशा मॅकलाफलिन-व्हिलबी, ख्रिसन गॉर्डन, नोव्हलेन विल्यम्स-मिल्स ३:२२.३८ Q, SB
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम एमिली डायमंड, अन्यिका ओन्युरा, केली मास्सी, ख्रिस्टीन ओहुरौगू ३:२४.८१ Q, SB
कॅनडा कॅनडा कार्लाईन म्युइर, अलिशिया ब्राऊन, नोएल्ले माँटकाम, सेग वॉटसन ३:२४.९४ Q, SB
इटली इटली मारिया बेनेडिक्टा चिग्बोलु, मारिया एन्रिका स्पाक्का, अयोमिड फोलोरुन्सो, लिबानिया ग्रेनॉट ३:२५.१६ q, NR
जर्मनी जर्मनी लॉरा मुलर, फ्रेडरिक मॉह्लेन्केम्प, लारा हॉफमन, रुथ स्पेलमेयर ३:२६.०२ SB
बहामास बहामास लानेस क्लार्क, अँथोनिक स्ट्रॅचन, कार्मिएशा कॉक्स, ख्रिस्टिन अमर्टिल ३:२६.३६ NR
भारत भारत निर्मला शेवरान, टिनू लुक्का, एम. आर. पुवाम्मा, अनिल्डा थॉमस ३:२९.५३
क्युबा क्युबा लिस्नेडी वेइटीया, गिल्डा कॅसानोव्हा, रोक्साना गोम्झ, दाइसुरामी बोने ३:३०.११ SB

अंतिम[संपादन]

क्रमांक लेन देश स्पर्धक वेळ नोंदी
1 अमेरिका अमेरिका कोर्टनी ओकोलो, नताशा हॅस्टिंग्स, फेलिस फ्रान्सिस, ऑलिसन फेलिक्स ३:१९.०६ SB
2 जमैका जमैका स्टेफनी ॲन मॅकफेर्सन, अन्नेशा मॅकलाफलिन-व्हिलबी, शेरिका जॅक्सन, नोव्हलेन विल्यम्स-मिल्स ३:२०.३४ SB
3 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम इलिध डोयल, अन्यिका ओन्युरा, एमिली डायमंड, ख्रिस्टीन ओहुरौगू ३:२५.८८
कॅनडा कॅनडा कार्लाईन म्युइर, अलिशिया ब्राऊन, नोएल्ले माँटकाम, सेग वॉटसन ३:२६.४३
युक्रेन युक्रेन अलिना लॉग्वेनेन्को, ओल्हा बिबिक, टेटियाना मेल्नेक, ओल्हा झेम्ल्याक ३:२६.६४
इटली इटली मारिया बेनेडिक्टा चिग्बोलु, मारिया एन्रिका स्पाक्का, अयोमिड फोलोरुन्सो, लिबानिया ग्रेनॉट ३:२७.०५
पोलंड पोलंड माल्गोर्झाता होलुब, पॅट्रीस्जा व्यसिस्झ्किएविझ, इगा बौम्गार्ट, जस्टिना स्विटी ३:२७.२८
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया जेस्सिका थॉर्नटन, अनेलिसे रुबी, कैट्लिन सार्जंट जोन्स, मॉर्गन मिशेल ३:२७.४५

संदर्भ[संपादन]

  1. ^ खेळानूसार वेळापत्रक, XXXI ऑलिंपिक खेळ ब्राझील. आयएएएफ. १३ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ महिला ४x४०० मीटर रिले XXXI ऑलिंपिक खेळ वेळापत्रक. आयएएएफ. १४ ऑक्टोबर २०१६ रोजी पहिले.