Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष थाळीफेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुरुष थाळीफेक
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१२–१३ ऑगस्ट २०१६
सहभागी३५ खेळाडू २४ देश
विजयी अंतर६८.३७ मी
पदक विजेते
Gold medal  जर्मनी जर्मनी
Silver medal  पोलंड पोलंड
Bronze medal  जर्मनी जर्मनी
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष थाळीफेक स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १२–१३ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[१]

वेळापत्रक[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
शुक्रवार, १२ ऑगस्ट २०१६ ०९:३० पात्रता फेरी
शनिवार, १३ ऑगस्ट २०१६ १०:५० अंतिम फेरी

विक्रम[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम  जर्गेन शुल्ट ७४.०८ मी नेवूब्रँडनबर्ग, पूर्व जर्मनी ६ जून १९८६
ऑलिंपिक विक्रम  विर्जिलिजस अलेक्ना ६९.८९ मी अथेन्स, ग्रीस २३ ऑगस्ट २००४

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदवले गेले:

दिनांक फेरी देश खेळाडू अंतर विक्रम
१३ ऑगस्ट अंतिम जर्मनी जर्मनी ख्रिस्तोफ हार्टिंग ६८.३७ मी २०१६ विश्व अग्रक्रम

स्पर्धा स्वरुप[संपादन]

पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा संधी मिळेल. पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. १२ पेक्षा कमी ॲथलीट पात्रता निकष पार करू शकले नाहीत तर सर्वात लांब थाळीफेक करणारे पहिले १२ ॲथलीट अंतिम फेरीत प्रवेश करतील. अंतिम फेरीमध्ये पुन्हा प्रत्येकाला तीन वेळा संधी दिली जाईल. त्यामधून पहिल्या आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातील.

निकाल[संपादन]

पात्रता[संपादन]

पात्रता निकष: ६५.५० मी (Q) किंवा कमीत कमी १२ ॲथलीट (q).[२]

क्रमांक गट नाव देश #१ #२ #३ निकाल नोंदी
पिओत्र मालाचौक्सी पोलंड पोलंड ६४.६९ ६५.८९ ६५.८९ Q
ल्युकास वेईभाईडिंगर ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया ६३.४३ ६५.८६ ६५.८६ Q, SB
ख्रिस्तोफ हार्टिंग जर्मनी जर्मनी x ६४.४९ ६५.४१ ६५.४१ q
अँड्रीयस गुडझियस लिथुएनिया लिथुएनिया ५९.५० x ६५.१८ ६५.१८ q, SB
गेर्ड कँटर एस्टोनिया एस्टोनिया ६२.८६ ६४.०२ x ६४.०२ q
मेसन फिन्ले अमेरिका अमेरिका ६१.५२ ६२.५५ ६३.६८ ६३.६८ q
ॲक्सेल हार्स्टेड स्वीडन स्वीडन ६३.५८ x x ६३.५८ q
अपॉस्टॉलॉस पारेलिस सायप्रस सायप्रस ६१.६० ६३.३५ ६१.७४ ६३.३५ q
झॉल्टन कोव्हागो हंगेरी हंगेरी ५९.८३ ६३.३४ ६१.५७ ६३.३४ q
१० मार्टिन कुपर एस्टोनिया एस्टोनिया ६१.१५ ६२.९२ x ६२.९२ q
११ डॅनिएल जासिन्स्कि जर्मनी जर्मनी x ६२.८३ ६१.३० ६२.८३ q
१२ फिलिप मिलानोव्ह बेल्जियम बेल्जियम ६२.६८ ६२.५९ x ६२.६८ q
१३ स्वेन मार्टिन स्केजस्टॅड नॉर्वे नॉर्वे ५९.६९ ६२.४५ x ६२.४५
१४ डॅनिएल स्टाह्ल स्वीडन स्वीडन ६०.७८ x ६२.२६ ६२.२६
१५ रॉबर्ट हार्टिंग जर्मनी जर्मनी x x ६२.२१ ६२.२१
१६ अँड्रयू इव्हान्स अमेरिका अमेरिका x ६१.८७ x ६१.८७
१७ रॉबर्ट उर्बानेक पोलंड पोलंड x ६१.७६ ६१.५३ ६१.७६
१८ मॉरिशिओ ऑर्टेगा कोलंबिया कोलंबिया x ६१.६२ x ६१.६२
१९ मॅथ्यू डेनी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ६०.७८ ६१.१६ x ६१.१६
२० बेन हाराडिन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ६०.८२ ६०.८५ ५५.६८ ६०.८५
२१ गुओनी वालुर गुओनासन आइसलँड आइसलँड ५३.५१ ६०.४५ ५९.३७ ६०.४५
२२ जॉर्ज फर्नांडिस क्युबा क्युबा ५९.९३ ६०.४३ ६०.०९ ६०.४३
२३ मायकेटा नेस्तेरेन्को युक्रेन युक्रेन ५७.८७ ६०.२८ ६०.३१ ६०.३१
२४ एहसान हदादी इराण इराण ५७.८६ ५९.९२ ६०.१५ ६०.१५
२५ फ्रँक कासानास स्पेन स्पेन x ५७.८१ ५९.९६ ५९.९६
२६ टेव्हिस बेली अमेरिका अमेरिका x ५९.८१ ५९.२५ ५९.८१
२७ लोइस मायकेल मार्टिनेझ स्पेन स्पेन x ५९.४२ x ५९.४२
२८ विकास गौडा भारत भारत ५७.५९ ५८.९९ ५८.७० ५८.९९
२९ ॲलेक्स रोज सामो‌आ सामो‌आ ५७.२४ ५६.४७ ५४.४२ ५७.२४
३० महमुद समिमि इराण इराण ५६.९४ ५५.४३ ५६.०७ ५६.९४
३१ येव्हगेनी लाबुतोव्ह कझाकस्तान कझाकस्तान ५५.५४ ५४.०२ ५४.८२ ५५.५४
३२ ओलेक्सी सेमेनोव्ह युक्रेन युक्रेन ५४.६९ ५४.५९ ५५.३५ ५५.३५
३३ सुलतान मुबारक अल-दाऊदी सौदी अरेबिया सौदी अरेबिया x ५४.०९ ५४.८४ ५४.८४
३४ फेड्रीक दाक्रेस जमैका जमैका x x ५०.६९ ५०.६९
३५ डॅनिजेल फार्तुला माँटेनिग्रो माँटेनिग्रो x x x NM

अंतिम[संपादन]

क्रमांक नाव देश #१ #२ #३ #४ #५ #६ निकाल नोंदी
१ ख्रिस्तोफ हार्टिंग जर्मनी जर्मनी ६२.३८ ६६.३४ x x ६४.७७ ६८.३७ ६८.३७ PB, WL
2 पिओत्र मालाचौक्सी पोलंड पोलंड ६७.३२ ६७.०६ ६७.५५ x ६५.५१ ६५.३८ ६७.५५
3 डॅनिएल जासिन्स्कि जर्मनी जर्मनी ६५.७७ ६५.०१ ६६.०८ ६४.८३ ६३.३१ ६७.०५ ६७.०५
मार्टिन कुपर एस्टोनिया एस्टोनिया ६४.४७ x ६२.८८ x x ६६.५८ ६६.५८
गेर्ड कँटर एस्टोनिया एस्टोनिया ६५.१० ६३.०१ ६४.४५ ६३.७३ x x ६५.१०
ल्युकास वेईभाईडिंगर ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया ६२.१४ ६२.४४ ६१.८१ x x ६४.९५ ६४.९५
झॉल्टन कोव्हागो हंगेरी हंगेरी ६४.५० x ६२.९८ x x x ६४.५०
अपॉस्टॉलॉस पारेलिस सायप्रस सायप्रस ६१.०० ६०.८२ ६३.७२ x ६३.४९ ६२.३७ ६३.७२
फिलिप मिलानोव्ह बेल्जियम बेल्जियम ६२.२२ x x पुढे जाऊ शकला नाही ६२.२२
१० ॲक्सेल हार्स्टेड स्वीडन स्वीडन ५४.७७ ६२.१२ x पुढे जाऊ शकला नाही ६२.१२
११ मेसन फिन्ले अमेरिका अमेरिका ६०.४३ x ६२.०५ पुढे जाऊ शकला नाही ६२.०५
१२ अँड्रीयस गुडझियस लिथुएनिया लिथुएनिया ६०.६६ ५८.८९ x पुढे जाऊ शकला नाही ६०.६६

संदर्भ[संपादन]