Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष ४ × १०० मीटर रिले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुरुष ४ × १०० मीटर रिले
ऑलिंपिक खेळ

उसेन बोल्ट (जमैका) पुरुष ४ × १०० मीटर रिलेच्या अखेरच्या टप्प्यात अग्रस्थानी
स्थळएस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे
दिनांक१८–१९ ऑगस्ट
संघ१६
विजयी वेळ३७.२७
पदक विजेते
Gold medal  जमैका जमैका
Silver medal  जपान जपान
Bronze medal  कॅनडा कॅनडा
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष ४ × १०० मीटर रिले शर्यत रियो दी जानेरो मधील एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानावर १८–१९ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

विक्रम

[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम जमैका
(नेस्टा कार्टर, मायकेल फ्राटर, योहान ब्लॅक, उसेन बोल्ट)
३६.८४ लंडन, युनायटेड किंग्डम ११ ऑगस्ट २०१२
ऑलिंपिक विक्रम
२०१६ विश्व अग्रक्रम इंग्लंड
(जेम्स दासाओलु, ॲडम गेमिली, जेम्स एलिंग्टन, सीजे उजाह)
३७.७८ लंडन, युनायटेड किंग्डम २३ जुलै २०१६

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश ॲथलीट फेरी वेळ नोंदी
टर्की तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान इझ्झेत सेफर, जाक अली हार्वे, एम्रे झाफर बार्न्स, रामिल गुलियेव्ह (TUR) हीट्स ३८.३० से
चीन Flag of the People's Republic of China चीन टँग झिंगकिआंग, झि झेन्ये, सु बिंग्टियान, झँग पेइमेंग (CHN) हीट्स ३७.८२ से AR
जपान जपान ध्वज जपान ऱ्योटा यमागता, शोटा इझुका, योशिहाईड किर्यु, असुका केम्ब्रिज (JPN) हीट्स ३७.६८ से AR
जपान जपान ध्वज जपान ऱ्योटा यमागता, शोटा इझुका, योशिहाईड किर्यु, असुका केम्ब्रिज (JPN) अंतिम ३७.६० से AR
कॅनडा कॅनडा ध्वज कॅनडा अकीम हेन्स, ॲरन ब्राउन, ब्रँडन रॉडनी, आंद्रे द ग्रास (CAN) अंतिम ३७.६४ से

वेळापत्रक

[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)[]

दिनांक वेळ फेरी
गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६ ११:४० हीट्स
शुक्रवार, १९ ऑगस्ट २०१६ २२:३५ अंतिम

निकाल

[संपादन]

हीट्स

[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक हीट मधील पहिले ३ संघ आणि इतर २ सर्वात जलद शर्यत पूर्ण करणारे संघ अंतिम फेरी साठी पात्र.

हीट १

[संपादन]
क्रमांक लेन देश स्पर्धक वेळ नोंदी
अमेरिका अमेरिका माईक रॉजर्स, क्रिस्टीन कोलमन, टायसन गाय, जॅरियन लॉसन ३७.६५ Q, SB
चीन चीन टँग झिंगकिआंग, झि झेन्ये, सु बिंग्टियान, झँग पेइमेंग ३७.८२ Q, AR
कॅनडा कॅनडा अकीम हेन्स, ॲरन ब्राउन, ब्रँडन रॉडनी, मोबोलेड अजोमेल ३७.८९ Q, SB
तुर्कस्तान तुर्कस्तान इझ्झेत सेफर, जाक अली हार्वे, एम्रे झाफर बार्न्स, रामिल गुलियेव्ह ३८.३० NR
फ्रान्स फ्रान्स मार्विन रेने, स्टुअर्ट डुतांबे, मिकेल-मेबा झेझे, जिमी व्हिकाउट ३८.३५ SB
नेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स अँटिल्स चवॉगम वॉल्श, सेझाए ग्रीन, जॅरेड जॅर्विस, ताहिर वॉल्श ३८.४४ SB
सेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेव्हिस जासन रॉजर्स, किम कॉलिन्स, ॲलिस्टर क्लार्क, अँटोनी ॲडम्स ३९.८१
डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक मायोबानेक्स दे ओलेगो, योहॅन्ड्रिस अन्दुजर, स्टॅन्ली डेल कॅरमेन, यान्कार्लोस मार्टिनेझ DQ R १६२.७

हीट २

[संपादन]
क्रमांक लेन देश स्पर्धक वेळ नोंदी
जपान जपान ऱ्योटा यमागता, शोटा इझुका, योशिहाईड किर्यु, असुका केम्ब्रिज ३७.६८ Q, AR
जमैका जमैका जेवाउघन मिन्झी, असाफा पॉवेल, निकेल ॲशमिड, केमार बेली-कोल ३७.९४ Q, SB
त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो केस्टन ब्लेडमॅन, राँडेल सोर्रिल्लो, एमॅन्युएल कॉलेंडर, रिचर्ड थॉम्प्सन ३७.९६ Q, SB
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम रिचर्ड किल्टी, हॅरि ऐकिन्स-आर्यीते, जेम्स एलिंग्टन, चिजिंदु उजाह ३८.०६ q
ब्राझील ब्राझील रिकार्डो डि सुजा, व्हिटर ह्युगो दॉस सान्तोस, ब्रुनो दि बारोस, जॉर्ज विदेस ३८.१९ q
जर्मनी जर्मनी ज्युलियन रेउस, स्वेन निफाल्स, रॉबर्ट हेरिंग, लुकास जॅकुब्स्झेक ३८.२६
क्युबा क्युबा सीझर रुइझ, रॉबर्टो स्कायर्स, रेनियर मेना, यानिएल कॅर्रेरो ३८.४७
नेदरलँड्स नेदरलँड्स सॉलोमन बॉकारि, हेन्सली पॉलिना, लायमार्विन बोनवाशिया, गियोवान्नि कॉड्रिंग्टन ३८.५३

अंतिम

[संपादन]
क्रमांक लेन देश स्पर्धक वेळ नोंदी
1 जमैका जमैका असाफा पॉवेल, योहान ब्लॅक, निकेल ॲशमिड, उसेन बोल्ट ३७.२७ SB
2 जपान जपान ऱ्योटा यमागता, शोटा इझुका, योशिहाईड किर्यु, असुका केम्ब्रिज ३७.६० AR
3 कॅनडा कॅनडा अकीम हेन्स, ॲरन ब्राउन, ब्रँडन रॉडनी, आंद्रे द ग्रास ३७.६४ NR
चीन चीन टँग झिंगकिआंग, झि झेन्ये, सु बिंग्टियान, झँग पेइमेंग ३७.९०
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम रिचर्ड किल्टी, हॅरि ऐकिन्स-आर्यीते, जेम्स एलिंग्टन, ॲडम गेमिली ३७.९८
ब्राझील ब्राझील रिकार्डो डि सुजा, व्हिटर ह्युगो दॉस सान्तोस, ब्रुनो दि बारोस, जॉर्ज विदेस ३८.४१
त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो केस्टन ब्लेडमॅन, राँडेल सोर्रिल्लो, एमॅन्युएल कॉलेंडर, रिचर्ड थॉम्प्सन DQ R १६३.३a
अमेरिका अमेरिका माईक रॉजर्स, जस्टीन गॅटलिन, टायसन गाय, ट्रेवॉन ब्रोमेल DQ R १७०.७

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]