२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - पुरुष १५०० मीटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पुरुष १५०० मीटर
ऑलिंपिक खेळ
Matthew Centrowitz Rio 2016.jpg
पुरुष १५००मी विजेता मॅथ्यू सेंट्रोवित्झ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१६ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१८ ऑगस्ट २०१६ (उपांत्य फेरी)
२० ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
विजयी वेळ३:५०.००
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  अल्जीरिया अल्जीरिया
Bronze medal  न्यूझीलंड न्यूझीलंड
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
Athletics pictogram.svg
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष १५०० मीटर स्पर्धअ १६–२० ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[१]

विक्रम[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्व विक्रम Flag of Morocco.svg हिचम एल गुएरौज ३:२६.०० रोम, इटली १४ जुलै १९९८ यूट्यूब वरची चित्रफीत
ऑलिंपिक विक्रम केनिया नोआह न्गेनी (KEN) ३:३२.०७ सिडनी, ऑस्ट्रेलिया २९ सप्टेंबर २००० [२]
क्षेत्र
वेळ ॲथलीट देश
आफ्रिका ३:२६.०० WR हिचम एल गुएरौज  मोरोक्को
आशिया ३:२९.१४ रशिद राम्झी  बहरैन
युरोप ३:२८.८१ मो फराह  ग्रेट ब्रिटन
उत्तर, मध्य अमेरिका
आणि कॅरेबियन
३:२९.३० बर्नार्ड लगत  अमेरिका
ओशनिया ३.२९.६६ निक विलिस  न्यूझीलंड
दक्षिण अमेरिका ३:३३.२५ हडसन डि सुझा  Brazil

निकाल[संपादन]

हीट्स[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले ६ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ८ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.

हीट १[संपादन]

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
ॲस्बेल किप्रॉप केनिया केनिया ३:३८.९७ Q
रायन ग्रेगसन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ३:३९.१३ Q
अयान्लेह सुलेमान जिबूती जिबूती ३:३९.२५ Q
ख्रिस ओ'हारे युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ३:३९.२६ Q
मॅथ्यू सेंट्रोवित्झ अमेरिका अमेरिका ३:३९.३१ Q
फौआद एल्काम मोरोक्को मोरोक्को ३:३९.५१ Q
डेव्हिड बस्टॉस स्पेन स्पेन ३:३९.७३ q
चार्ल्स फिलिबर्ट-थिबौटॉट कॅनडा कॅनडा ३:४०.०४ q
ज्युलियन मॅथ्यूज न्यूझीलंड न्यूझीलंड ३:४०.४०
१० फ्लॉरियन कार्व्हाल्हो फ्रान्स फ्रान्स ३:४१.८७
११ थिआगो आंद्रे ब्राझील ब्राझील ३:४४.४२
१२ सान्तिनो केन्यी दक्षिण सुदान दक्षिण सुदान ३:४५.२७
१३ सौद अल-झाबी संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती ४:०२.३५
- अमन वोट इथियोपिया इथियोपिया DNS

हीट २[संपादन]

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
तौफिक माखलौफी अल्जीरिया अल्जीरिया ३:४६.८२ Q
एलिजाह मोटोनेई मानांगोई केनिया केनिया ३:४६.८३ Q
रॉबी अँड्रयूज अमेरिका अमेरिका ३:४६.९७ Q
नेथन ब्रॅनन कॅनडा कॅनडा ३:४७.०७ Q
मेकोनेन गेब्रेमेधिन इथियोपिया इथियोपिया ३:४७.३३ Q
ब्राहिम काझौझी मोरोक्को मोरोक्को ३:४७.३९ Q
होमियु टेस्फाये जर्मनी जर्मनी ३:४७.४४ q
हामिश कार्सन न्यूझीलंड न्यूझीलंड ३:४८.१८
ॲडेल मेचाल स्पेन स्पेन ३:४८.४१
१० चार्ली ग्रिस युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ३:४८.५१ q
११ पावलो लोकोरो निर्वासित ऑलिंपिक संघ निर्वासित ऑलिंपिक संघ ४:०३.९६
१२ ऑगस्टो सोरेस पूर्व तिमोर पूर्व तिमोर ४:११.३५ PB
अब्दि वैस मोउह्यादिम जिबूती जिबूती DNF
फिलिप इंगब्रिज्स्त्सन नॉर्वे नॉर्वे DQ R१६३.२

हीट ३[संपादन]

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
जेकब होलुसा चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ३:३८.३१ Q
रोनाल्ड क्वेमोई केनिया केनिया ३:३८.३३ Q
अब्दलाती इग्विदर मोरोक्को मोरोक्को ३:३८.४० Q
रोनाल्ड मुसागाला युगांडा युगांडा ३:३८.४५ Q
हेन्रीक इंगब्रिज्स्त्सन नॉर्वे नॉर्वे ३:३८.५० Q
निकोलस विलीस न्यूझीलंड न्यूझीलंड ३:३८.५५ Q
बेन्सन किप्लागट सेउराय बहरैन बहरैन ३:३८.८२ q
पीटर-जॅन हेन्स बेल्जियम बेल्जियम ३:३८.८९ q
बेन ब्लँकनशिप अमेरिका अमेरिका ३:३८.९२ q
१० दावित वोल्डे इथियोपिया इथियोपिया ३:३९.२९ q
११ सलिम केदार अल्जीरिया अल्जीरिया ३:४०.६३
१२ ल्युक मॅथ्युज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ३:४४.५१
१३ इल्हान तानुई ओझ्बिलेन तुर्कस्तान तुर्कस्तान ३:४९.०२
१४ मोहम्मद रागेह यमनचे प्रजासत्ताक यमनचे प्रजासत्ताक ३:५८.९९
१५ एरिक रॉड्रीग्स निकाराग्वा निकाराग्वा ४:००.३०

उपांत्य फेरी[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक उपांत्य फेरीमधील पहिले ५ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ३ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.

उपांत्य फेरी १[संपादन]

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
ॲस्बेल किप्रॉप केनिया केनिया ३:३९.७३ Q
तौफिक माखलौफी अल्जीरिया अल्जीरिया ३:३९.८८ Q
निकोलस विलीस न्यूझीलंड न्यूझीलंड ३:३९.९६ Q
बेन ब्लँकनशिप अमेरिका अमेरिका ३:३९.९९ Q
चार्ली ग्रिस युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ३:४०.०५ Q
अब्दलाती इग्विदर मोरोक्को मोरोक्को ३:४०.११ q
नेथन ब्रॅनन कॅनडा कॅनडा ३:४०.२० q
बेन्सन किप्लागट सेउराय बहरैन बहरैन ३:४०.५३
जेकब होलुसा चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ३:४०.८३
१० दावित वोल्डे इथियोपिया इथियोपिया ३:४१.४२
११ हेन्रीक इंगब्रिज्स्त्सन नॉर्वे नॉर्वे ३:४२.५१
१२ पीटर-जॅन हेन्स बेल्जियम बेल्जियम ३:४३.७१
१३ ब्राहिम काझौझी मोरोक्को मोरोक्को ३:४८.६६

उपांत्य फेरी २[संपादन]

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
रोनाल्ड क्वेमोई केनिया केनिया ३:३९.४२ Q
अयान्लेह सुलेमान जिबूती जिबूती ३:३९.४६ Q
मॅथ्यू सेंट्रोवित्झ अमेरिका अमेरिका ३:३९.६१ Q
रायन ग्रेगसन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ३:४०.०२ Q
रोनाल्ड मुसागाला युगांडा युगांडा ३:४०.३७ Q
मेकोनेन गेब्रेमेधिन इथियोपिया इथियोपिया ३:४०.६९
होमियु टेस्फाये जर्मनी जर्मनी ३:४०.७६
चार्ल्स फिलिबर्ट-थिबौटॉट कॅनडा कॅनडा ३:४०.७९
फौआद एल्काम मोरोक्को मोरोक्को ३:४०.९३
१० ख्रिस ओ’हारे युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ३:४४.२७
११ डेव्हिड बस्टॉस स्पेन स्पेन ३:५६.५४ q[४]
एलिजाह मनन्गोई केनिया केनिया DNS
रॉबी अँड्रयूज अमेरिका अमेरिका DQ R१६३.४[५]

अंतिम फेरी[संपादन]

क्रमांक नाव देश वेळ नोंदी
1 मॅथ्यू सेंट्रोवित्झ, ज्यु. अमेरिका अमेरिका ३:५०.००
2 तौफिक माखलौफी अल्जीरिया अल्जीरिया ३:५०.११
3 निक विलिस न्यूझीलंड न्यूझीलंड ३:५०.२४
अयान्लेह सुलेमान जिबूती जिबूती ३:५०.२९
अब्दलाती इग्विदर मोरोक्को मोरोक्को ३:५०.५८
ॲस्बेल किप्रॉप केनिया केनिया ३:५०.८७
डेव्हिड बस्टॉस स्पेन स्पेन ३:५१.०६
बेन ब्लँकनशिप अमेरिका अमेरिका ३:५१.०९
रायन ग्रेगसन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ३:५१.३९
१० नेथन ब्रॅनन कॅनडा कॅनडा ३:५१.४५
११ रोनाल्ड मुसागाला युगांडा युगांडा ३:५१.६८
१२ चार्ली ग्रिस युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ३:५१.७३
१३ रोनाल्ड क्वेमोई केनिया केनिया ३:५६.७६

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "पुरुष १५००मी" (इंग्रजी मजकूर). रियो २०१६ समिती. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले. 
  2. ^ "नोआह न्गेनी, केनिया". आफ्रिकन खेळाडू संघ. ऑगस्ट १६, २०११ रोजी पाहिले. 
  3. ^ "ॲथलेटिक्स - पुरुष १५००मी – उपांत्य फेरी – निकाल". रियो २०१६. १८ ऑगस्ट २०१६. १९ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले. 
  4. ^ नियम क्र. १६३.२अ नुसार, दुसर्‍या स्पर्धकाने अडथळा निर्माण केल्याचे व्हिडीओ पंचांच्या निदर्शनास आल्यानंतर बुस्टॉसला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले.[३]
  5. ^ "१५०० मीटर पुरुष - उपांत्य फेरी" (इंग्रजी मजकूर). आयएएएफ. २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.