२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल - पुरुष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१६ पुरुष ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा
स्पर्धा माहिती
यजमान देश ब्राझील ध्वज ब्राझील
तारखा ४-२० ऑगस्ट
संघ संख्या १६ (६ परिसंघांपासुन)
स्थळ  (६ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता ब्राझीलचा ध्वज ब्राझील ([१] वेळा)
उपविजेता जर्मनीचा ध्वज जर्मनी
तिसरे स्थान नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
चौथे स्थान होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
इतर माहिती
एकूण सामने ३२
एकूण गोल १०४ (३.२५ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १०,०८,४२६ (३१,५१३ प्रति सामना)
सर्वाधिक गोल जर्मनी सर्ज ग्नॅब्रीजर्मनी निल्स पीटरसन (६)

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष फुटबॉल स्पर्धा ४-२० ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल.[२] उन्हाळी ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेची ही २६वी आवृत्ती आहे. महिला स्पर्धेसोबत, २०१६ उन्हाळी ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा ही ब्राझीलमधील सहा शहरांमध्ये पार पडेल. यजमान शहर रियो दि जानेरो मधील माराकान्या मैदानावर अंतिम सामना होईल.[३] पुरुष गटामध्ये सहभागी होणाऱ्या संघामध्ये २३ वर्षांखालील खेळाडूंनाच (१ जानेवारी १९९३ किंवा त्यानंतर जन्मलेल्या) खेळण्याची परवानगी आहे. प्रत्येक संघात फक्त तीनच २३ वर्षांवरील खेळाडूंना सहभागी होता येईल.

ह्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच हॉक-आय पद्धतीने गोल-लाईन तंत्रज्ञान वापरले जाईल. अतिरिक्त वेळेत चौथा बदली खेळाडू वापरता येण्याची चाचणी म्हणून सदर स्पर्धेला आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन मंडळचा भाग म्हणून मार्च २०१६ मध्ये मान्यता देण्यात आली.[४]

सामना वेळापत्रक[संपादन]

पुरुष स्पर्धेचे सामना वेळापत्रक १० नोव्हेंबर २००५ रोजी जाहीर करण्यात आले.[५][६]

गट फेरी ¼ उपांत्य पुर्व ½ उपांत्य ति ३ऱ्या स्थानासाठी सामना अं अंतिम
खेळ↓/दिनांक→ बुध ३ गुरू ४ शुक्र ५ शनि ६ रवि ७ सोम ८ मंगळ ९ बुध १० गुरू ११ शुक्र १२ शनि १३ रवि १४ सोम १५ मंगळ १६ बुध १७ गुरू १८ शुक्र १९ शनि २०
पुरुष ¼ ½ ति अं

पात्रता[संपादन]

यजमान ब्राझीलशिवाय, ६ विविध खंडांतील १५ देशांचे पुरुष संघ २०१६ ऑलिंपिकसाठी पात्र झाले. फिफाने मार्च २०१४ मध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीत संघाच्या सहभागावर शिक्कामोर्तब केले.[७]

पात्रता स्पर्धा दिनांक स्थळ स्थाने पात्र संघ
यजमान देश २ ऑक्टोबर २००९ डेन्मार्क ध्वज डेन्मार्क ब्राझीलचा ध्वज ब्राझील
२०१५ दक्षिण अमेरिका युथ चँपियनशीप[८] १४ जानेवारी – ७ फेब्रुवारी २०१५ उरुग्वे ध्वज उरुग्वे आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
२०१५ युफा युरोपियन २१-वर्षांखालील चँपियनशीप[९] १७-३० जून २०१५ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
जर्मनीचा ध्वज जर्मनी
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
स्वीडनचा ध्वज स्वीडन
२०१५ पॅसिफिक खेळ[१०] ३-१७ जुलै २०१५ पापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनी फिजीचा ध्वज फिजी
२०१५ CONCACAF ऑलिंपिक पात्रता चँपियनशीप[११] १-१३ ऑक्टोबर २०१५ Flag of the United States अमेरिका होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
२०१५ आफ्रिका २३ वर्षांखालील राष्ट्रीय चषक [१२] २८ नोव्हेंबर – १२ डिसेंबर २०१५ सेनेगाल ध्वज सेनेगाल अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२०१६ एएफसी २३-वर्षांखालील चँपियनशीप [१३] १२-३० जानेवारी २०१६ कतार ध्वज कतार इराकचा ध्वज इराक
जपानचा ध्वज जपान
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
२०१६ CONCACAF–CONMEBOL प्ले-ऑफ २५–२९ मार्च २०१६ कोलंबिया ध्वज कोलंबिया

(पहिले सत्र)
Flag of the United States अमेरिका  (दुसरे सत्र)

कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
एकूण १६
 • ^१ तारखा आणि स्थळे अंतिम स्पर्धांची (किंवा पात्रता स्पर्धांच्या अंतिम फेरीची) आहेत, विविध पात्रता टप्प्यातील सामने या ठिकाणी झाले.
 • ^२ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये प्रथमच सहभाग

मैदाने[संपादन]

लेखावर अधिक माहिती साठी पहा २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल#मैदाने.
२०१६ उन्हाळी ऑलिंपिक विविध खेळांचे मैदान एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया आसपासचा परिसर

स्पर्धा ६ शहरांमधील ७ विविध मैदानांवर घेतली जाईल:

ड्रॉ[संपादन]

स्पर्धेचा ड्रॉ १४ एप्रिल २०१६ रोजी, ब्राझील प्रमाणवेळेनुसार (यूटीसी-३) १०:३० वाजता माराकान्या, रियो दी जानेरो येथे काढला गेला.[१४] पुरुष स्पर्धेमध्ये १६ संघ प्रत्येकी ४ संघांच्या ४ गटांमध्ये विभागण्यात आले.[१५]

संघांना त्यांच्या याआधीच्या पाच ऑलिंपिक कामगिरीनुसार क्रमांक देण्यात आले (सर्वात अलिकडील स्पर्धेला जास्त महत्त्व देऊन). त्याशिवाय सहा पात्र चॅम्पियन संघांना बोनस गुण देण्यात आला (जपान, नायजेरिया, मेक्सिको, अर्जेंटिना, फिजी, स्वीडन).[१६] यजमान ब्राझीलला आपोआपच अ१ स्थान दिले गेले. एकाच गटात एका संघराज्यातील जास्तीत जास्त एकाच संघाचा समावेश केला गेला.[१७]

गट १ गट २ गट ३ गट ४

गट फेरी[संपादन]

प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट २ संघ उपांत्य पूर्व फेरीत आगेकूच करतील. प्रत्येक गटामधील संघांना खालील निकषांवरून क्रमांक देण्यात येतील:.[१८]

 1. सर्व गट सामन्यांमध्ये मिळालेले गुण;
 2. सर्व गट सामन्यांमधील गोलफरक;
 3. सर्व गट सामन्यांमध्ये केलेले गोल;

दोन किंवा अधिक संघ वरील तीन निकषांच्या आधारावर समान असतील तर, खालीलप्रमाणे क्रमांक देण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेतल्या जातील:

 1. गट सामन्यांमध्ये संबंधित संघांदरम्यान मिळालेले गुण;
 2. संबंधित संघांदरम्यानच्या गट सामन्यातील गोलफरक;
 3. संबंधित संघांदरम्यानच्या गट सामन्यात केलेले गोल;
 4. फिफा संयोजन समितीमार्फत ड्रॉ काढून.

अ गट[संपादन]

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
ब्राझीलचा ध्वज ब्राझील +४ उपांत्यपूर्व
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क -३
इराकचा ध्वज इराक
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका -१


ब गट[संपादन]

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया उपांत्यपुर्व
कोलंबियाचा ध्वज कोलंबिया +२
जपानचा ध्वज जपान
स्वीडनचा ध्वज स्वीडन -२
१० ऑगस्ट २०१६
१९:००
जपान Flag of जपान १-० स्वीडनचा ध्वज स्वीडन
याजिमा Goal ६५' अहवाल


क गट[संपादन]

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया १२ +९ उपांत्यपुर्व
जर्मनीचा ध्वज जर्मनी १५ +१०
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको +३
फिजीचा ध्वज फिजी २३ -२२


७ ऑगस्ट
१३:००
फिजी Flag of फिजी १-५ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
क्रिष्णा Goal १०' अहवाल गतीर्रेझ Goal ४८'५५'५८'७३'
सेल्केडो Goal ६७'


१० ऑगस्ट
१६:००
जर्मनी Flag of जर्मनी १०-० फिजीचा ध्वज फिजी
ग्नॅब्री Goal ८'४५'
पीटरसन Goal १४'३३'४०'६३' (पे)७०'
मेयर Goal ३०'४९'५२'
अहवाल


ड गट[संपादन]

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल +३ उपांत्यपुर्व
होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना -१
अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया -२


बाद फेरी[संपादन]

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
१३ ऑगस्ट – साओ पाउलो        
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  
१७ ऑगस्ट – रियो दि जानेरो
 कोलंबियाचा ध्वज कोलंबिया  ०  
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील  
१३ ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते
   होन्डुरासचा ध्वज होन्डुरास  ०  
 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया  ०
२० ऑगस्ट – रियो दि जानेरो
 होन्डुरासचा ध्वज होन्डुरास    
 ब्राझीलचा ध्वज ब्राझील (पे)  १ (५)
१३ ऑगस्ट – साल्व्हादोर
   जर्मनीचा ध्वज जर्मनी  १ (४)
 नायजेरियाचा ध्वज नायजेरिया  
१७ ऑगस्ट – साओ पाउलो
 डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क  ०  
 नायजेरियाचा ध्वज नायजेरिया  ० तिसरे स्थान
१३ ऑगस्ट – ब्राझिलिया
   जर्मनीचा ध्वज जर्मनी    
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल  ०  होन्डुरासचा ध्वज होन्डुरास  २
 जर्मनीचा ध्वज जर्मनी      नायजेरियाचा ध्वज नायजेरिया  
२० ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते

उपांत्यपूर्व फेरी[संपादन]
उपांत्य फेरी[संपादन]


कांस्य पदक सामना[संपादन]

१७ ऑगस्ट २०१६
१३:००
होन्डुरास Flag of होन्डुरास २-३ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया 3
लोझानो Goal ७१'
परेरा Goal ८६'
अहवाल सादिक Goal ३४'५६'
उमर Goal ४९'

सुवर्ण पदक सामना[संपादन]


ऑलिंपिक पुरुष फुटबॉल
सुवर्ण पदक विजेते
ब्राझील
ब्राझील
पहिले विजेतेपद

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; {{{1}}} नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
 2. ^ "परिपत्रक क्र. १३८३ – रियो २०१६ ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा – पुरुष आणि महिला स्पर्धा" (PDF). Archived from the original (PDF) on 2018-12-12. २ ऑक्टोबर रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 3. ^ "रियो ऑलिंपिकमधील फुटबॉल सामन्यांच्या यजमानपदाच्या शर्यतीत मानौस". Archived from the original on 2015-02-13. 2016-08-07 रोजी पाहिले.
 4. ^ "फिफावरचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी फिफा कार्यकारी समितीची प्राधान्यक्रमाला मान्यता". Archived from the original on 2017-01-01. 2016-08-07 रोजी पाहिले.
 5. ^ "रियो २०१६च्या सामना वेळापत्रकाचे अनावरण". Archived from the original on 2016-08-08. 2016-08-07 रोजी पाहिले.
 6. ^ "रियो २०१६ ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा सामना वेळापत्रक" (PDF). Archived from the original (PDF) on 2019-02-04. 2016-08-07 रोजी पाहिले.
 7. ^ "प्रत्येक संघाच्या संबंधित जागा वितरण करारावर फिफाची स्वाक्षरी". ५ नोव्हेंबर २०१४ रोजी पाहिले.
 8. ^ "Reglamento – Campeonato Sudamericano Sub-20 Juventud de América 2015" (PDF).
 9. ^ "२०१५ युफा युरोपियन २१-वर्षांखालील चँपियनशीचे नियम, २०१३-१५ स्पर्धा" (PDF).
 10. ^ "ओएफसी इनसायडर इश्श्यू ६". p. ८.
 11. ^ "CONCACAF पुरुष ऑलिंपिक पात्रता चँपियनशीप २०१५ चे यजमानपद अमेरिकेकडे". Archived from the original on 2015-02-14. १३ फेब्रुवारी २०१५ रोजी पाहिले.
 12. ^ "CAF वेळापत्रक". २८ फेब्रुवारी २०१५ रोजी पाहिले.
 13. ^ "२०१६ एएफसी २३-वर्षांखालील चँपियनशीप नियम" (PDF).
 14. ^ "ऑलिंपिक ड्रॉ माराकान्या येथे काढला जाणार" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-04-20. 2016-08-08 रोजी पाहिले.
 15. ^ "रियो ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेचे गट आणि सामन्यांचे वेळापत्रक स्पष्ट" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-04-16. 2016-08-08 रोजी पाहिले.
 16. ^ "ऑलिंपिक ड्रॉ: तुम्हाला माहिती असाव्यात अशा गोष्टी" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-04-26. 2016-08-08 रोजी पाहिले.
 17. ^ "ड्रॉ प्रक्रिया: ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा रियो २०१६" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2016-08-07. 2016-08-08 रोजी पाहिले.
 18. ^ "ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा २०१६ नियम" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2016-04-18. 2016-08-09 रोजी पाहिले.