Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला ५००० मीटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला ५००० मीटर
ऑलिंपिक खेळ

व्हिव्हियन चेरुइयोट, महिला ५०००मी विजेती
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१६ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१९ ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
विजयी वेळ१४:२६.१७ OR
पदक विजेते
Gold medal  केन्या केन्या
Silver medal  केन्या केन्या
Bronze medal  इथियोपिया इथियोपिया
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला ५००० मीटर स्पर्धा १६-१९ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[१]

स्पर्धा स्वरुप[संपादन]

महिला ५०००मी शर्यतीमध्ये हीट्स (फेरी १) आणि अंतिम फेरीचा समावेश होता. प्रत्येक हीटमधील पहिले ५ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) यांना अंतिम फेरीसाठी संधी होती परंतु हीट २ची शर्यत चालू असताना काही स्पर्धक पडल्याने त्यांनासुद्धा अंतिम फेरीसाठी पात्र ठरवण्यात आले. त्यामुळे अंतिम फेरी १६ ऐवजी १८ स्पर्धकांची घेण्यात आली.

विक्रम[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम  तिरुनेश डिबाबा १४:११.१५ ओस्लो, नॉर्वे ६ जून २००८
ऑलिंपिक विक्रम  गॅब्रिएला स्झाबो १४:४०.७९ सिडनी, ऑस्ट्रेलिया २५ सप्टेंबर २०००
२०१६ विश्व अग्रक्रम  अल्माझ अयाना १४:१२.५९ रोम, इटली २ जून २०१६

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदवले गेले::

दिनांक फेरी नाव देश वेळ नोंदी
१९ ऑगस्ट अंतिम फेरी व्हिव्हियन चेरुइयोट केन्या केन्या १४:२६.१७ OR

वेळापत्रक[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फैरी
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६ ९:३० हीट्स
शुक्रवार, १९ ऑगस्ट २०१६ २१:४० अंतिम फेरी

निकाल[संपादन]

हीट्स[संपादन]

हीट १[संपादन]

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
हेलेन ओन्सँडो ओबिरि केन्या केन्या १५:१९.४८ Q
यास्मिन कॅन तुर्कस्तान तुर्कस्तान १५:१९.५० Q
मर्सी चेरॉनो केन्या केन्या १५:१९.५६ Q
शेल्बी हौलिहान अमेरिका अमेरिका १५:१९.७६ Q
सुसान कुईज्केन नेदरलँड्स नेदरलँड्स १५:१९.९६ Q, SB
मेडलाईन हिल्स ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १५:२१.३३ q
मियुकी युहारा जपान जपान १५:२३.४१ q, SB
ॲबाबेल येशानेह इथियोपिया इथियोपिया १५:२४.३८ q
ज्युलिएट चेक्वेल युगांडा युगांडा १५:२९.०७
१० लॉरा व्हिटल युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १५:३१.३०
११ लौईस कार्टन बेल्जियम बेल्जियम १५:३४.३९
१२ किम कॉनली अमेरिका अमेरिका १५:३४.३९
१३ जेस्सिका ओ'कॉनेल कॅनडा कॅनडा १५:५१.१८
१४ ल्युसी ऑलिव्हर न्यूझीलंड न्यूझीलंड १५:५३.७७
१५ शॅरॉन फिरिसुआ सॉलोमन द्वीपसमूह सॉलोमन द्वीपसमूह १८:०१.६२
१६ बीट्रीस कामुचंगा ॲलिस काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक १९:२९.४७
दालिला अब्दुलकादिर बहरैन बहरैन DNS

हीट २[संपादन]

हीट २ मध्ये ॲबी डी’ॲगोस्टिनो आणि निक्की हॅम्ब्लिन शर्यती दरम्यान एकमेकींवर आदळून पडल्या. डी’ॲगोस्टिनो आधी उठली आणि पुढे धावण्याऐवजी हॅम्ब्लिनला उठायला मदत करण्यासाठी थांबली. नंतर शर्यती दरम्यान जेव्हा डी’ॲगोस्टिनो पुन्हा लंगडू लागली आणि पडली तेव्हा कळून आले की तिची दुखापत जास्त गंभीर होती. ह्यावेळी हॅम्ब्लिन थांबली आणि तिला शर्यत पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करु लागली.[२] शर्यतीनंतर दोघींना तसेच टक्करीमुळे अडथळा निर्माण झालेल्या जेनिफर वेंथला अंतिम फेरीत संधी देण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला[३] आंतरराष्ट्रीय फेयर प्ले समितीने नंतर हॅम्ब्लिन आणि डी’ॲगोस्टिनो यांना फेयर प्ले पुरस्काराने सन्मानीत केले[४]

क्रमांक नाव देश वेळ नोंदी
अल्माझ अयाना इथियोपिया इथियोपिया १५:०४.३५ Q
सेन्बेरे तेफेरी इथियोपिया इथियोपिया १५:१७.४३ Q
व्हिव्हियन चेरुइयोट केन्या केन्या १५:१७.७४ Q
कॅरोलिन ब्जेर्केली ग्रोव्हडाल नॉर्वे नॉर्वे १५:१७.८३ Q
इलिअ मॅककॉल्गन युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १५:१८.२० Q
ऐलॉइस वेलिंग्स ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १५:१९.०२ q, SB
जेनेव्हिवे लाकाझे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १५:२०.४५ q, PB
स्टेफनी ट्वेल युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १५:२५.९०
मिसाकी ओनिशी जपान जपान १५:२९.१७
१० मिमी बेलेट बहरैन बहरैन १५:२९.७२
११ आंद्रिया सेक्काफिन कॅनडा कॅनडा १५:३०.३२
१२ अयुको सुझुकी जपान जपान १५:४१.८१
१३ स्टेल्ला चेसँग युगांडा युगांडा १५:४९.८०
१४ जेनिफर वेंथ ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया १६:०७.०२ q[a १]
१५ निक्की हॅम्ब्लिन न्यूझीलंड न्यूझीलंड १६:४३.६१ q[a १]
१६ ॲबी डी’ॲगोस्टिनो अमेरिका अमेरिका १७:१०.०२ q[a १]
बिबीरो अली ताहेर चाड चाड DNF

अंतिम फेरी[संपादन]

व्हिव्हियन चेरुइयोट, शर्यत संपल्या नंतर आनंद साजरा करताना
क्रमांक नाव देश वेळ नोंदी
१ व्हिव्हियन चेरुइयोट केन्या केन्या १४:२६.१७ OR
2 हेलेन ओन्सँडो ओबिरि केन्या केन्या १४:२९.७७ PB
3 अल्माझ अयाना इथियोपिया इथियोपिया १४:३३.५९
मर्सी चेरॉनो केन्या केन्या १४:४२.८९
सेन्बेरे तेफेरी इथियोपिया इथियोपिया १४:४३.७५
यास्मिन कॅन तुर्कस्तान तुर्कस्तान १४:५६.९६
कॅरोलिन ब्जेर्केली ग्रोव्हडाल नॉर्वे नॉर्वे १४:५७.५३ PB
सुसान कुईज्केन नेदरलँड्स नेदरलँड्स १५:००.६९ PB
ऐलॉइस वेलिंग्स ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १५:०१.५९ SB
१० मेडलाईन हिल्स ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १५:०४.०५ PB
११ शेल्बी हौलिहान अमेरिका अमेरिका १५:०८.८९
१२ जेनेव्हिवे लाकाझे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १५:१०.३५ PB
१३ इलिअ मॅककॉल्गन युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १५:१२.०९
१४ ॲबाबेल येशानेह इथियोपिया इथियोपिया १५:१८.२६
१५ मियुकी युहारा जपान जपान १५:३४.९७
१६ जेनिफर वेंथ ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया १५:५६.११
१७ निक्की हॅम्ब्लिन न्यूझीलंड न्यूझीलंड १६:१४.२४ SB
ॲबी डी’ॲगोस्टिनो अमेरिका अमेरिका DNS

संदर्भ[संपादन]

  1. ^ "महिला ५०००मी" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-08-21. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "रियो ऑलिंपिक २०१६: अमेरिका आणि न्यू झीलंडच्या धावकांची एकमेकांना मदत".
  3. ^ "अहवाल: महिला ५०००मी हीट्स – रियो २०१६ ऑलिंपिक खेळ".
  4. ^ https://www.olympic.org/news/fair-play-awards-recognise-true-olympic-champions-in-sportsmanship
  5. ^ "अहवाल: महिला ५००० मीटर हीट्स – Rio २०१६ ऑलिंपिक खेळ" (इंग्रजी भाषेत).

नोंदी[संपादन]

  1. ^ a b c शर्यतीनंतर डी’ॲगोस्टिनो आणि हॅम्ब्लिन सहीत टक्करीमुळे अडथळा निर्माण झालेल्या जेनिफर वेंथला अंतिम फेरीत संधी देण्याचा आयोजकांचा निर्णय.[५]