२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - पुरुष ४ × ४०० मीटर रिले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पुरुष ४ × ४०० मी
ऑलिंपिक खेळ
Provas de Atletismo nas Olimpíadas Rio 2016 (29004547352).jpg
व्हर्बर्ग (अमेरिका), फ्रान्सिस (जमैका) च्या पुढे पुरुष ४ × ४०० मीटर रिले हिट्स दरम्यान
स्थळएस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे
दिनांक१९-२० ऑगस्ट २०१६
संघ१६
विजयी वेळ२:५८.१६
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  जमैका जमैका
Bronze medal  बहामास बहामास
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
Athletics pictogram.svg
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष ४ × ४०० मीटर रिले स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझीले येथील एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानावर १९-२० ऑगस्ट दरम्यान पार पडली.[१]

विक्रम[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम अमेरिका
(अँड्रयु वालमॉन, क्विन्सी वॅट्स, बुच रेनॉल्ड्स, मायकेल जॉन्सन)
२:५४.२९ स्टटगार्ट, जर्मनी २२ ऑगस्ट १९९३
ऑलिंपिक विक्रम अमेरिका
(लाशॉन मेरिट, अँजेलो टेलर, डेव्हिड नेविल, जेरेमी वॉरिनर)
२:५५.३९ बिजिंग, चीन २३ ऑगस्ट २००८
२०१६ विश्व अग्रक्रम लुईझियाना स्टेट युनिव्हर्सिटी
(लामार ब्रुटन, मायकेल चेरी, सिरिल ग्रेसन, फित्झ्रॉय डन्कले)
३:००.३८ बॅटन रॉग, अमेरिका २३ एप्रिल २०१६

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदविले गेले:

दिनांक फेरी स्पर्धक देश वेळ नोंदी
१९ ऑगस्ट हीट्स रुशीन मॅकडोनाल्ड, पीटर मॅथ्यूज, नेथन ॲलन, जॅव्हॉन फ्रान्सिस जमैका जमैका २:५८.२९ २०१६ विश्व अग्रक्रम
२० ऑगस्ट अंतिम अरमान हॉल, टोनी मॅकक्युए, गिल रॉबर्ट्स, लाशॉन मेरिट अमेरिका अमेरिका २:५७.३०

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

देश ॲथलीट फेरी वेळ नोंदी
बोत्स्वाना बोत्स्वाना इसाक मकवाला, काराबो सिबंदा, ऑन्काबेत्से न्कोबोलो, लीनेम माओतोआनाँग (BOT) हीट्स २:५९.३५
बेल्जियम बेल्जियम ज्युलियन वॅट्रीन, जोनाथन बॉर्ली, डायलन बॉर्ली, केव्हिन बॉर्ली (BEL) हीट्स २:५९.२५
बेल्जियम बेल्जियम ज्युलियन वॅट्रीन, जोनाथन बॉर्ली, डायलन बॉर्ली, केव्हिन बॉर्ली (BEL) अंतिम २:५८.५२
बोत्स्वाना बोत्स्वाना इसाक मकवाला, काराबो सिबंदा, ऑन्काबेत्से न्कोबोलो, लीनेम माओतोआनाँग (BOT) अंतिम २:५९.०६

वेळापत्रक[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)[२]

दिनांक वेळ फेरी
शुक्रवार, १९ ऑगस्ट २०१६ २१:१० हीट्स
शनिवार, २० ऑगस्ट २०१६ २२:३५ अंतिम

निकाल[संपादन]

हीट्स[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक हीट मधील पहिले ३ संघ आणि इतर २ सर्वात जलद शर्यत पुर्ण करणारे संघ अंतिम फेरी साठी पात्र.

हीट १[संपादन]

क्रमांक देश स्पर्धक वेळ नोंदी
जमैका जमैका रुशीन मॅकडोनाल्ड, पीटर मॅथ्यूज, नेथन ॲलन, जॅव्हॉन फ्रान्सिस २:५८.२९ Q, WL
अमेरिका अमेरिका अरमान हॉल, टोनी मॅकक्युए, केल क्लेमॉन्स, डेव्हिड व्हर्बर्ग २:५८.३८ Q, SB
बोत्स्वाना बोत्स्वाना इसाक मकवाला, काराबो सिबंदा, ऑन्काबेत्से न्कोबोलो, लीनेम माओतोआनाँग २:५९.३५ Q, NR
पोलंड पोलंड लुकास्झ क्रावक्झुक, मायकल पिट्र्झॅक, जाकुब क्रझेविना, राफेल ओमेल्को २:५९.५८ q, SB
फ्रान्स फ्रान्स मामे-इब्रा ॲन, टेडी अतिने-वेनेल, मामाडोउ कास्से हान, थॉमस जॉर्डिर ३:००.८२ SB
कोलंबिया कोलंबिया अँथोनी झाम्ब्रानो, दिएगो पालोमेक, कार्लोस लेमॉस, जॉन पेर्लाझा ३:०१.८४
जपान जपान ज्युलियन वॉल्श, टोमोया तामुरा, टाकामासा कितागावा, नोबुया कॅटो ३:०२.९५
त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो जॅरिन सोलोमॉन, लॅलोन्ड गॉर्डन, डिऑन लेन्डोरे, माचेल सेदेनियो DQ R १६३.३a

हीट २[संपादन]

क्रमांक देश स्पर्धक वेळ नोंदी
बेल्जियम बेल्जियम ज्युलियन वॅट्रीन, जोनाथन बॉर्ली, डायलन बॉर्ली, केव्हिन बॉर्ली २:५९.२५ Q, NR
बहामास बहामास अलोन्झो रसेल, ख्रिस ब्राऊन, स्टीव्हन गार्डिनर, स्टीफन न्यूबोल्ड २:५९.६४ Q, SB
क्युबा क्युबा विल्यम कोल्लाझो, ॲड्रियन चाकॉन, ऑस्मेडेल पेलिशियर, योआन्देस लेस्के ३:००.१६ Q, SB
ब्राझील ब्राझील पेड्रो लुइझ दी ऑलिव्हिएरा, अलेक्झांडर रुसो, पीटरसन दोस सान्तोस, ह्युगो दी सौसा ३:००.४३ q, SB
डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक यॉन सोरियानो, लुगुएलिन सान्तोस, लुईस चार्ल्स, गुस्ताव्हो क्युएस्ता ३:०१.७६ SB
व्हेनेझुएला व्हेनेझुएला आर्तुरो रामिरेझ, ओमर लाँगार्ट, अल्बर्थ ब्राव्हो, फ्रेडी मेझोन्स ३:०२.६९
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम नायजेल लेविने, देलानो विल्यम्स, मॅथ्यू हडसन-स्मिथ, मार्टिन रुनी DQ R १७०.१९
भारत भारत कुन्हु मुहम्मद, मुहम्मद अनस, अय्यासामी धारुन, आरोकिया राजीव DQ R १७०.१९

अंतिम[संपादन]

क्रमांक लेन देश स्पर्धक वेळ नोंदी
1 अमेरिका अमेरिका अरमान हॉल, टोनी मॅकक्युए, गिल रॉबर्ट्स, लाशॉन मेरिट २:५७.३० WL
2 जमैका जमैका पीटर मॅथ्यूज, नेथन ॲलन, फित्झ्रॉय डन्कले, जॅव्हॉन फ्रान्सिस २:५८.१६ SB
3 बहामास बहामास अलोन्झो रसेल, मायकेल मथियु, स्टीव्हन गार्डिनर, ख्रिस ब्राऊन २:५८.४९ SB
बेल्जियम बेल्जियम ज्युलियन वॅट्रीन, जोनाथन बॉर्ली, डायलन बॉर्ली, केव्हिन बॉर्ली २:५८.५२ NR
बोत्स्वाना बोत्स्वाना इसाक मकवाला, काराबो सिबंदा, ऑन्काबेत्से न्कोबोलो, लीनेम माओतोआनाँग २:५९.०६ NR
क्युबा क्युबा विल्यम कोल्लाझो, ॲड्रियन चाकॉन, ऑस्मेडेल पेलिशियर, योआन्देस लेस्के २:५९.५३ SB
पोलंड पोलंड लुकास्झ क्रावक्झुक, मायकल पिट्र्झॅक, जाकुब क्रझेविना, राफेल ओमेल्को ३:००.५०
ब्राझील ब्राझील पेड्रो लुइझ दी ऑलिव्हिएरा, अलेक्झांडर रुसो, पीटरसन दोस सान्तोस, ह्युगो दी सौसा ३:०३.२८

नोंदी[संपादन]


संदर्भ[संपादन]

  1. ^ खेळानूसार वेळापत्रक, XXXI ऑलिंपिक खेळ ब्राझील. आयएएएफ. १३ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "पुरुष ४ x ४०० मीटर रिले XXXI ऑलिंपिक खेळ वेळापत्रक". आयएएएफ. ९ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.