Jump to content

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला १०० मीटर अडथळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला १०० मीटर अडथळा
ऑलिंपिक खेळ

एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथेमहिला महिला १००मी अडथळा शार्यत पडली.
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१६ ऑगस्ट २०१६
(हीट्स)
१७ ऑगस्ट २०१६
(उपांत्य व अंतिम)
सहभागी४८ खेळाडू ३४ देश
विजयी वेळ१२.४८
पदक विजेते
Gold medal  अमेरिका अमेरिका
Silver medal  अमेरिका अमेरिका
Bronze medal  अमेरिका अमेरिका
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला १०० मीटर अडथळा स्पर्धा १६–१७ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.[]

स्पर्धा स्वरुप

[संपादन]

महिला १००मी अडथळा शर्यतीमध्ये हीट्स (फेरी १), उपांत्य आणि अंतिम फेरीचा समावेश होता. प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र. प्रत्येक उपांत्य फेरीमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

विक्रम

[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम  केन्ड्रा हॅरिसन १२.२० लंडन, युनायटेड किंग्डम २२ जुलै २०१६
ऑलिंपिक विक्रम  सॅली पियरसन १२.३५ लंडन, युनायटेड किंग्डम ७ ऑगस्ट २०१२
२०१६ विश्व अग्रक्रम  केन्ड्रा हॅरिसन १२.२० लंडन, युनायटेड किंग्डम २२ जुलै २०१६

वेळापत्रक

[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६ ११:०५ हीट्स
बुधवार, १७ ऑगस्ट २०१६ २०:४५
२२:५५
उपांत्य
अंतिम

निकाल

[संपादन]

हीट्स

[संपादन]

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.

हीट १

[संपादन]
क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
क्रिस्टी कॅसलिन अमेरिका अमेरिका १२.६८ Q
ॲन झॅग्रे बेल्जियम बेल्जियम १२.८५ Q
नूरालोट्टा नेझिरि फिनलंड फिनलंड १२.८८ Q
शेरमैने विल्यम्स जमैका जमैका १२.९५ q
सुसाना कल्लुर स्वीडन स्वीडन १३.०४
करिदाद जेरेझ स्पेन स्पेन १३.२६
कॅटी सिली बेलीझ बेलीझ १५.७९
म्युलर्न जीन हैती हैती DQ R१६८.७b

हीट २

[संपादन]
क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
निया अली अमेरिका अमेरिका १२.७६ Q
फेलिशिया जॉर्ज कॅनडा कॅनडा १२.८३ Q
पेड्रया सेमोर बहामास बहामास १२.८५ Q
वु शुईजिआवो चीन चीन १३.०३
माईला मचादो ब्राझील ब्राझील १३.०९
मिशेल जेन्नेक ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १३.२६
एकाटेरिना पॉप्लाव्हस्काया बेलारूस बेलारूस १३.४५
बीट स्कॉर्ट ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया १३.४७

हीट ३

[संपादन]
क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
सिंडी ओफिली युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १२.७५ Q
नदिने हिल्डेब्रँड जर्मनी जर्मनी १२.८४ Q
इसाबेले पेडरसन नॉर्वे नॉर्वे १२.८६ Q, PB
आंद्रिया इव्हान्सेव्हिक क्रोएशिया क्रोएशिया १२.९० q, SB
ब्रिगिट्टे मेर्लानो कोलंबिया कोलंबिया १३.०९
अँजेला व्हायट कॅनडा कॅनडा १३.०९
एलिसावेट पेसिरिडोउ ग्रीस ग्रीस १३.१०
अनास्तेशिया पिलिपेन्को कझाकस्तान कझाकस्तान १३.२९

हीट ४

[संपादन]
क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
सिंडी रोलदेर जर्मनी जर्मनी १२.८६ Q
टिफनी पोर्टर युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १२.८७ Q
निकिएशा विल्सन जमैका जमैका १२.८९ Q, SB
क्लेलिया रियुज स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड १२.९१ q
सिंडी बिल्लौद फ्रान्स फ्रान्स १२.९८ q
किर बेकल्स बार्बाडोस बार्बाडोस १३.०१
हॅना प्लॉटित्सेना युक्रेन युक्रेन १३.१२
मार्थ कोआला बर्किना फासो बर्किना फासो १३.४१

हीट ५

[संपादन]
क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
जास्मिन कामाचो-क्विन पोर्तो रिको पोर्तो रिको १२.७० Q
अलिना तलाय बेलारूस बेलारूस १२.७४ Q
पामेला द्युत्केविझ जर्मनी जर्मनी १२.९० Q
निकिता होल्डर कॅनडा कॅनडा १२.९२ q, SB
ओलुवातोबिलोबा अम्युसन नायजेरिया नायजेरिया १२.९९ q
कॅरोलिना कोलेच्झेक पोलंड पोलंड १३.०४
ओक्साना श्कुरत युक्रेन युक्रेन १३.२२
यवेट्टे लुईस पनामा पनामा १३.३५

हीट ६

[संपादन]
क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
ब्रिआन्ना रोलिन्स अमेरिका अमेरिका १२.५४ Q
मेगन सिमंड्स जमैका जमैका १२.८१ Q
सँड्रा गोमिस फ्रान्स फ्रान्स १३.०४ Q
नदिने विस्सर नेदरलँड्स नेदरलँड्स १३.०७
फॅबिना मोरेस ब्राझील ब्राझील १३.२२
वॅलेंटिना किबाल्निकोव्हा उझबेकिस्तान उझबेकिस्तान १३.२९
ओलेना यानोव्स्का युक्रेन युक्रेन १३.३२
रैना-फ्लोर ओकोरि इक्वेटोरीयल गिनी इक्वेटोरीयल गिनी DNS

उपांत्य फेरी १

[संपादन]

उपांत्य फेरी १

[संपादन]
क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
ब्रिआन्ना रोलिन्स अमेरिका अमेरिका १२.४७ Q
पेड्रया सेमोर बहामास बहामास १२.६४ Q
सिंडी रोलदेर जर्मनी जर्मनी १२.६९ q
टिफनी पोर्टर युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १२.८२ q
शेरमैने विल्यम्स जमैका जमैका १२.८६
आंद्रिया इव्हान्सेव्हिक क्रोएशिया क्रोएशिया १२.९३
सँड्रा गोमिस फ्रान्स फ्रान्स १३.२३
अलिना तलाय बेलारूस बेलारूस १३.६६

उपांत्य फेरी २

[संपादन]
क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
निया अली अमेरिका अमेरिका १२.६५ Q
फेलिशिया जॉर्ज कॅनडा कॅनडा १२.७७ Q
ओलुवातोबिलोबा अम्युसन नायजेरिया नायजेरिया १२.९१
नदिने हिल्डेब्रँड जर्मनी जर्मनी १२.९५
क्लेलिया रियुज स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड १२.९६
नूरालोट्टा नेझिरि फिनलंड फिनलंड १३.०४
निकिएशा विल्सन जमैका जमैका १३.१४
जास्मिन कामाचो-क्विन पोर्तो रिको पोर्तो रिको DQ R१६८.७b

उपांत्य फेरी ३

[संपादन]
क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
क्रिस्टी कॅसलिन अमेरिका अमेरिका १२.६३ Q
सिंडी ओफिली युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १२.७१ Q
इसाबेले पेडरसन नॉर्वे नॉर्वे १२.८८
पामेला द्युत्केविझ जर्मनी जर्मनी १२.९२
मेगन सिमंड्स जमैका जमैका १२.९५
सिंडी बिल्लौद फ्रान्स फ्रान्स १३.०३
निकिता होल्डर कॅनडा कॅनडा DQ
ॲन झॅग्रे बेल्जियम बेल्जियम DQ

अंतिम

[संपादन]
क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
1 ब्रिआन्ना रोलिन्स अमेरिका अमेरिका १२.४८
2 निया अली अमेरिका अमेरिका १२.५९
3 क्रिस्टी कॅसलिन अमेरिका अमेरिका १२.६१
सिंडी ओफिली युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १२.६३ SB
सिंडी रोलदेर जर्मनी जर्मनी १२.७४
पेड्रया सेमोर बहामास बहामास १२.७६
टिफनी पोर्टर युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम
फेलिशिया जॉर्ज कॅनडा कॅनडा १२.८९

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "महिला १००मी अडथळा". 2016-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.